आलोक राजवाडे
Appearance
| आलोक राजवाडे | |
|---|---|
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | नाटक, चित्रपट |
| भाषा | इंग्रजी, हिंदी, मराठी |
आलोक राजवाडे (७ फेब्रुवारी, इ.स. १९८९) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. हे निपुण धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या नाटक कंपनी नावाच्य नाट्यसंस्थेच्या नाटकांत भूमिका करतात.
शिक्षण
[संपादन]त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील अक्षरनंदन शाळा आणि बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून झाले.
कुटुंब
[संपादन]रमामाधव मध्ये काम करणाऱ्या 'पर्णा पेठे' या त्यांच्या पत्नी होत.
चित्रपट
[संपादन]- A Poem (इंग्रजी लघुपट, दिग्दर्शन, २०१५)
- उधेड बन (भोजपुरी लघुपट, २००८); इंग्रजीत `Unravel'.
- देख तमाशा देख (२०१४)
- बोक्या सातबंडे (२००९)
- मी...ग़ालिब (मराठी नाटक, दिग्दर्शन)
- रमामाधव (२०१४)
- राजवाडे अँड सन्स (चित्रपट)
- विहीर (२००९)