कानडगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यापासून 18किमी दूर असलेलं कानडगाव 1200/1500 लोक संख्या असलेलं एक खेड गाव गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती शेती मध्ये प्रामुख्याने घेतली जाणारी पिके म्हणजे कपाशी,अद्रक,गहु,होय गावाला जवळ नदी तलाव काहीही स्तोत्र नसताना लोक विहीर बोरवेल याच्यातून उपसा सिंचन करतात गावात प्रत्येक वर्षी जलसंधारणाचे काम केले जाते त्यामुळे गावाची पाणी पातळी चांगल्या स्थितीत असते पण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गावाला दुष्काळ नावाच्या यमाने विळखा घातला ज्या गावात कधीही टँकर ची गरज भासली नाही पण तेच गाव आज चार ते पाच टँकर येऊन सुद्धा पाणी कमी पडतंय पाऊस पडेल या आशेने लोकांनी जे होत नव्हतं ते जमिनीत पेरलं पण काय फायदा झाला नाही जे गाव वर्ष भर हिरव्यागार झाडांनी नटलेलं दिसायचं आता तिथे दिसतंय फक्त कोरडया विहरी काळ्या जमिनी गावात दिसतोय हताश होऊन बसलेला शेतकरी

लेखक. नवनाथ जाधव