अग्निहोत्र (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अग्निहोत्र ही स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनीची एक मालिका होती. ती २००८-२००९ या दरम्यान चालली.[ संदर्भ हवा ] या मालिकेत मृण्मयी देशपांडे, लीना भागवत(शालिनी),सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे, सतीश राजवाडे, मुक्ता बर्वे इत्यादी कलाकार होते.

प्रथम पदार्पण[संपादन]

खालील कलाकारांचे या मालिकेत प्रथम पदार्पण होते:

  • मृण्मयी देशपांडे
  • सिद्धार्थ चांदेकर


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.