पिस्तुल्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिस्तुल्या हा नागराज मंजुळे यांनी तयार केलेला १५ मिनिटांचा लघुपट होय. या लघुपटाला इ.स.२०१० मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.