सदस्य:विकास कांबळे

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    \धूळपाटी

    मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे राज्यस्तरीय मराठी विकिपीडिया कार्यशाळा दिनांक १९ जानेवारी, २०१७ रोजी पार पडली. या कार्यशाळेत खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत विकिपीडियावर २७ नवीन खाते/ नवीन पान तयार केले गेले.