वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेडात मराठे वीर दौडले सात
दिग्दर्शन महेश मांजरेकर
प्रमुख कलाकार अक्षय कुमार, प्रवीण तरडे, विशाल निकम, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे
संगीत हितेश मोडक
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
वितरक झी स्टुडिओज



वेडात मराठे वीर दौडले सात हा आगामी भारतीय मराठी-भाषेतील पिरियड थरारपट आहे जो महेश मांजरेकर दिग्दर्शित आहे आणि कुरेशी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली वसीम कुरेशी निर्मित आहे.[१] चित्रपटाचे कथानक हे बशीर मोमीन (कवठेकर) लिखित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकावर आधारित आहे, जे १९७७ मध्ये प्रथमतः रंगमंचावर सादर करण्यात आले.[२]

या चित्रपटात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विराट मडके यांनी सात विर मराठा योध्यांची भुमिका  निभावली आहे. तर अक्षय कुमारने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. हा चित्रपट २०२३ च्या दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता.[३]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Akshay Kumar kickstarts the shooting of Mahesh Manjrekar's Vedat Marathe Veer Daudale Saat in Mumbai" (Press release). 6 December 2022.
  2. ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2011”
  3. ^ "Akshay Kumar set to play Chhatrapati Shivaji Maharaj in Mahesh Manjrekar's new Marathi film" (Press release). 3 November 2022. 2023-01-08 रोजी पाहिले.