"धुलिवंदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''धुलिवंदन''' हा एक रंगांचा उत्सव असून हा सण [[होळी]]च्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. यास '''धुळवड''' असेही म्हटले जाते. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या|महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी]] असते.
'''धुलिवंदन''' हा एक रंगांचा उत्सव असून हा सण [[होळी]]च्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. यास '''धुळवड''' असेही म्हटले जाते. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या|महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी]] असते.हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीक दहनाची राख एकमेकांना लावतात.


[[कोकण|कोकणात]] प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.
[[कोकण|कोकणात]] प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.

१४:४१, ३ मार्च २०१९ ची आवृत्ती

धुलिवंदन हा एक रंगांचा उत्सव असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीक दहनाची राख एकमेकांना लावतात.

कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.