"अरुण म्हात्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''अरुण म्हात्रे''' (जन्म : मुंबई, [[ऑक्टोबर २५]], [[इ.स. १९५४]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी आणि निवेदक आहेत. |
'''अरुण म्हात्रे''' (जन्म : मुंबई, [[ऑक्टोबर २५]], [[इ.स. १९५४]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी, गीतकार आणि निवेदक आहेत. |
||
== जीवन == |
== जीवन == |
||
ओळ ४५: | ओळ ४५: | ||
* ते दिवस आता कुठे (कवितासंग्रह) |
* ते दिवस आता कुठे (कवितासंग्रह) |
||
* प्रिय भिमास ... (कवितासंग्रह) |
* प्रिय भिमास ... (कवितासंग्रह) |
||
==गीते== |
|||
* उंच माझा झोका (याच नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेचे शीर्षकगीत; संगीत - निलेश मॊहरीर; गायिका - जान्हवी प्रभू-अरोरा) |
|||
* मार्ग लाभो पावलांना ('उंच माझा झॊका' या दूरचित्रवाणी मालिकेतल्या एका भागात आलेले प्रार्थना गीत, संगीत - निलेश मॊहरीर; गायिका - जान्हवी प्रभू-अरोरा) |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१७:२६, ४ मे २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अरुण म्हात्रे | |
---|---|
जन्म |
ऑक्टोबर २५, इ.स. १९५४ मुंबई, महाराष्ट्र |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
अरुण म्हात्रे (जन्म : मुंबई, ऑक्टोबर २५, इ.स. १९५४) हे मराठी भाषेतील कवी, गीतकार आणि निवेदक आहेत.
जीवन
अरुण म्हात्रे यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले.
प्रकाशित साहित्य
अरुण म्हात्रे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
कवितासंग्रह
- ऋतू शहरातले (इ.स. १९९०)
- कवितांच्या गावा जावे[१] (३१ जुलै, इ.स. २००१)
- कोसो मैल दूर आहे चांदणी (कवितासंग्रह)
- ते दिवस आता कुठे (कवितासंग्रह)
- प्रिय भिमास ... (कवितासंग्रह)
गीते
- उंच माझा झोका (याच नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेचे शीर्षकगीत; संगीत - निलेश मॊहरीर; गायिका - जान्हवी प्रभू-अरोरा)
- मार्ग लाभो पावलांना ('उंच माझा झॊका' या दूरचित्रवाणी मालिकेतल्या एका भागात आलेले प्रार्थना गीत, संगीत - निलेश मॊहरीर; गायिका - जान्हवी प्रभू-अरोरा)
संदर्भ
- ^ 'कवितांच्या गावा जावे' हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.