"विनायक जनार्दन करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7931402 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''विनायक जनार्दन करंदीकर''' ऊर्फ '''कवी विनायक''' ([[सप्टेंबर १५]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[मार्च ३०]], [[इ.स. १९०९|१९०९]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी होते. यांनी ''एक मित्र'' या टोपणनावाने देखील लेखन केले. |
'''विनायक जनार्दन करंदीकर''' ऊर्फ '''कवी विनायक''' (जन्म:धुळे, [[सप्टेंबर १५]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[मार्च ३०]], [[इ.स. १९०९|१९०९]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी होते. यांनी ''एक मित्र'' या टोपणनावाने देखील लेखन केले. आधुनिक कविपंचकातील ते एक होते. (अन्य चार कवी ...) |
||
त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई. |
|||
अलिबागजवळील नागाव हे त्यांचे मूळ गाव होते. विनायकांचे थोरले बंधू बळवंतराव ऊर्फ बाळाभाऊ हेही कविता करीत असत. 'रमाकांत नागावकर' या टोपणनावाने त्यांच्या कविता त्या काळी प्रकाशित होत असत. शालेय वयातच विनायकांना काव्यरचनेचा छंद जडला. Green's Fairy Tales या पुस्तकातील शंभराच्या आसपास गोष्टींचे काव्यबद्ध भाषांतर त्यांनी शाळेत असतानाच केले होते! याबरोबरच Gray या कवीच्या Elegy या काव्याचेही मराठीत भाषांतर त्यांनी केले होते. मात्र, आजघडीला यातील काहीही उपलब्ध नाही! विनायकांचा काव्यरचनेचा झपाटा विलक्षण असे. जलद गतीने ते काव्य रचत असल्याने शीघ्रकवी म्हणूनच ते ओळखले जात. |
|||
विनायकांचा जन्म व स्कूल फायनलपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावी म्हणजे धुळ्यालाच झाले. एक असा व्यवसाय त्यांनी केला नाही. आधी पोलिस खात्यात, पुढे मिशनमध्ये मास्तर म्हणून आणि शेवटी जहागीरदारांकडील कारभारी या नात्याने त्यांनी व्यवसायांतर केले. पोलिस खात्यात असताना काही किटाळ आले, त्या वेळी त्यांना फरारी व्हावे लागले. बहुधा तेथेच त्यांना सार्या संसाराची धुळधाण करणारी व्यसने जडली. त्यामुळे त्यांचे सारे आयुष्य खानदेशातच अस्थिरतेत व व्यसनविवशतेत व्यतीत झाले. फरारी असतानाचा काळ त्यांनी धार व देवास येथे काढला असे म्हणतात. |
|||
विनायकांनी विपुल कविता लिहिलेली आहे. राष्ट्रभक्तिपर कविता, प्रणयरम्य कविता, वीररसयुक्त कविता, हिरकणी, अहल्या, पन्ना, पद्मिनी, राणी दुर्गावती, संयोगिता, तारा यांच्यासारख्या वीरांगनांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारी कविता वगैरे. |
|||
(अपूर्ण) |
|||
२०:२८, १२ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक (जन्म:धुळे, सप्टेंबर १५, १८७२ - मार्च ३०, १९०९) हे मराठी भाषेतील कवी होते. यांनी एक मित्र या टोपणनावाने देखील लेखन केले. आधुनिक कविपंचकातील ते एक होते. (अन्य चार कवी ...)
त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई.
अलिबागजवळील नागाव हे त्यांचे मूळ गाव होते. विनायकांचे थोरले बंधू बळवंतराव ऊर्फ बाळाभाऊ हेही कविता करीत असत. 'रमाकांत नागावकर' या टोपणनावाने त्यांच्या कविता त्या काळी प्रकाशित होत असत. शालेय वयातच विनायकांना काव्यरचनेचा छंद जडला. Green's Fairy Tales या पुस्तकातील शंभराच्या आसपास गोष्टींचे काव्यबद्ध भाषांतर त्यांनी शाळेत असतानाच केले होते! याबरोबरच Gray या कवीच्या Elegy या काव्याचेही मराठीत भाषांतर त्यांनी केले होते. मात्र, आजघडीला यातील काहीही उपलब्ध नाही! विनायकांचा काव्यरचनेचा झपाटा विलक्षण असे. जलद गतीने ते काव्य रचत असल्याने शीघ्रकवी म्हणूनच ते ओळखले जात.
विनायकांचा जन्म व स्कूल फायनलपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावी म्हणजे धुळ्यालाच झाले. एक असा व्यवसाय त्यांनी केला नाही. आधी पोलिस खात्यात, पुढे मिशनमध्ये मास्तर म्हणून आणि शेवटी जहागीरदारांकडील कारभारी या नात्याने त्यांनी व्यवसायांतर केले. पोलिस खात्यात असताना काही किटाळ आले, त्या वेळी त्यांना फरारी व्हावे लागले. बहुधा तेथेच त्यांना सार्या संसाराची धुळधाण करणारी व्यसने जडली. त्यामुळे त्यांचे सारे आयुष्य खानदेशातच अस्थिरतेत व व्यसनविवशतेत व्यतीत झाले. फरारी असतानाचा काळ त्यांनी धार व देवास येथे काढला असे म्हणतात.
विनायकांनी विपुल कविता लिहिलेली आहे. राष्ट्रभक्तिपर कविता, प्रणयरम्य कविता, वीररसयुक्त कविता, हिरकणी, अहल्या, पन्ना, पद्मिनी, राणी दुर्गावती, संयोगिता, तारा यांच्यासारख्या वीरांगनांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारी कविता वगैरे.
(अपूर्ण)