"नागालँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
==नागालँडमधील फुटीरवादी संघटना== |
==नागालँडमधील फुटीरवादी संघटना== |
||
* एनएससीएन-के : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलांग (सदस्यसंख्या २,५००)- प्रभावक्षेत्र - मणिपूर, नागालँड |
* एनएससीएन-के : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलांग (सदस्यसंख्या २,५००)- प्रभावक्षेत्र - मणिपूर, नागालँड :- या संस्थेची निर्मिती, एनएससीएन-आयएम या संघटनेतील अंतर्गत संघर्षातून झाली. ही संघटना भारत सरकारशी शस्त्रसंधीला तयार होती, पण मार्च २०१५मध्ये त्यांनी हा विचार रद्द केला. |
||
⚫ | |||
* एनएससीएन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश |
|||
* एनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही. |
|||
* झेडयूएफ : झेलियांगग्राँग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग |
|||
⚫ | * एनएससीएन-केके : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खोले कितोवी (सदस्यसंख्या ८००-१०००)- प्रभावक्षेत्र - नागालँडचा काही भाग :- एनएससीएन-खापलांग संघटनेत ब्र्ह्मदेशीय व भारतीय असे भेद पडल्याने या संघटनेचा जन्म झाला. खोले कोनयाक व कितोवी झिमोमी या दोन नेत्यांमधील स्पर्धेमुळे ही (केके) संघटना जन्माला आली. |
||
* एनएससीएन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश : खापलांग संघटनेशी संघर्ष झाल्यामुळे चिशी स्यू व थुइंगलेंग मुईवा हे दोन नेते बाहेर पडले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली. इ.स. १९९७ मध्ये या संघटनेने सरकारशी केलेलाशस्त्रसंधी अजून्कायम आहे.याच संघटनेशी भारत सरकारने ऑगस्ट २०१५मध्ये नवा करार केला आहे. |
|||
* एनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही. :- ही पहिली फुटीरवादी नागा संघटना, अंगामी झापू फिझो यांनी इ.स. १९४० मध्ये स्थापन केली. त्यानंतर ती पाच गटात विखुरली गेली. त्यांतील एनएनसी हामूळचा गट आहे. या गटाला फिझोची मुलगी इंग्लंडमधून मार्गदर्शन करते. |
|||
* झेडयूएफ : झेलियांगग्राँग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग. :- २०१२ साली या संघटनेची स्थापना झाली. हे संघटना झेम्स, लियांगमाईस, आणि रोंगमेईस या जातीच्या लोकांचे नेतृत्व करते, व नागालँड,मणिपूर आणि आसाममधील बंडखोरांना पाठिंबा देते. |
|||
== भूगोल == |
== भूगोल == |
२३:४४, ९ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
?नागालँड भारत | |
— राज्य — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १६,५७९ चौ. किमी |
राजधानी | कोहिमा |
मोठे शहर | दीमापुर |
जिल्हे | 11 |
लोकसंख्या • घनता |
१९,८८,६३६ (24th) • १२०/किमी२ |
भाषा | इंग्रजी |
राज्यपाल | निखिल कुमार |
मुख्यमंत्री | नैफीउ रीयो |
स्थापित | १ डिसेंबर इ.स. १९६३ |
विधानसभा (जागा) | Unicameral (60) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-NL |
संकेतस्थळ: Nagaland.nic.in | |
नागालँड चिन्ह |
नागालँड उच्चार (सहाय्य·माहिती) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागालँड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. कोहिमा ही नागालँडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अँगमी व चँग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. शेती, हातमाग व विणकाम हे नागालँडमधील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे.
इतिहास
नागभूमीत राहणार्याना किरात म्हंटले जाई.. नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, लेंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा साऱ्या किरातांना 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचे कुलचिन्ह आहे. या जनजातीचा प्रमुख देव सूर्य आहे. तसेच प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाणस्वरूप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष. रेंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर चंद्र हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते असे दिसून येते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद याची पत्नी नागभूमीची होती, तर. उलुपी ही अर्जुनाची पत्नी नागकन्या होती.
नागालँडमधील फुटीरवादी संघटना
- एनएससीएन-के : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलांग (सदस्यसंख्या २,५००)- प्रभावक्षेत्र - मणिपूर, नागालँड :- या संस्थेची निर्मिती, एनएससीएन-आयएम या संघटनेतील अंतर्गत संघर्षातून झाली. ही संघटना भारत सरकारशी शस्त्रसंधीला तयार होती, पण मार्च २०१५मध्ये त्यांनी हा विचार रद्द केला.
- एनएससीएन-केके : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खोले कितोवी (सदस्यसंख्या ८००-१०००)- प्रभावक्षेत्र - नागालँडचा काही भाग :- एनएससीएन-खापलांग संघटनेत ब्र्ह्मदेशीय व भारतीय असे भेद पडल्याने या संघटनेचा जन्म झाला. खोले कोनयाक व कितोवी झिमोमी या दोन नेत्यांमधील स्पर्धेमुळे ही (केके) संघटना जन्माला आली.
- एनएससीएन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश : खापलांग संघटनेशी संघर्ष झाल्यामुळे चिशी स्यू व थुइंगलेंग मुईवा हे दोन नेते बाहेर पडले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली. इ.स. १९९७ मध्ये या संघटनेने सरकारशी केलेलाशस्त्रसंधी अजून्कायम आहे.याच संघटनेशी भारत सरकारने ऑगस्ट २०१५मध्ये नवा करार केला आहे.
- एनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही. :- ही पहिली फुटीरवादी नागा संघटना, अंगामी झापू फिझो यांनी इ.स. १९४० मध्ये स्थापन केली. त्यानंतर ती पाच गटात विखुरली गेली. त्यांतील एनएनसी हामूळचा गट आहे. या गटाला फिझोची मुलगी इंग्लंडमधून मार्गदर्शन करते.
- झेडयूएफ : झेलियांगग्राँग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग. :- २०१२ साली या संघटनेची स्थापना झाली. हे संघटना झेम्स, लियांगमाईस, आणि रोंगमेईस या जातीच्या लोकांचे नेतृत्व करते, व नागालँड,मणिपूर आणि आसाममधील बंडखोरांना पाठिंबा देते.
भूगोल
जिल्हे
यावरील विस्तृत लेख पहा - नागालँडमधील जिल्हे
नागालँड राज्यात एकूण ८ जिल्हे आहेत.