अंगामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंगामी जमातील पुरुष

अंगामी ही एक नागालँडमधील नागा जमात आहे. या जमातीमध्ये तेंगिमा, चक्रिमा व केझामी असे अंगामीचे तीन पोटभेद आहेत. या जमातीतील लोक खाल्लेल्या पशूंचे गुण अंगात येतात असा समज असल्यामुळे खाण्याचे बरेच पदार्थ ते निषिद्ध मानतात.