"इलाही जमादार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
⚫ | |||
इलाही जमादार (जन्म : दुधगाव-सांगली, १ मार्च१९४६) हे एक मराठी गझलकवी आहेत. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर त्यांचेच नाव घेतले जाते. हा महान कवी पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोटया खोलीत राहतो. पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसते. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असतो. खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठे आहे. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली आहे. |
|||
⚫ | |||
इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घेतात. |
|||
==इलाही जमादार यांचे आकाशवाणीवरील कार्यक्रम== |
|||
* युववाणी या कार्यक्रमात त्यांचे काव्यवाचन होते. |
|||
* मराठी सुगम संगीत, स्वरचित्र यांसारख्या कार्यक्रमांतून इलाही जमादार यांच्या संगीतबद्ध रचनांचे सातत्याने प्रसारण झाले आहे. |
|||
==दूरचित्रवाणीवरील इलाही यांचा सहभाग== |
|||
* दूरदर्शनवरच्या ’आरोही’ या कार्यक्रमात इलाही यांनी स्वरबद्ध केलेली स्वरचित हिंदी गीते प्रसारित झाली आहेत. |
|||
* त्यांच्या मराठी काव्यरचना ’मराठी सुगम संगीत’आणि स्वरचित्र या कार्यक्रमांतून सादर झाल्या आहेत. |
|||
* दूरचित्रवाणीवरच्या सनक, आखरी इन्तजार या काही टेलिफिल्म्सकरिता गीतलेखन |
|||
* एहसास अपने अपने, स्वामी समर्थ, पुलिस भी एक इन्सान है, चलो मछिंदर गोरख आयो या हिंदी मालिकांसाठी गीतलेखन |
|||
* मर्मबंध, सप्तरंग, नसते उद्योग, गणेश पुराण, राजा शिवछत्रपति. या मराठी मालिकांसाठी गीतलेखन. |
|||
==जाहीर कार्यक्रम== |
|||
* इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने व मुशायरे यात भाग घेतला आहे. |
|||
* इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी ग़ज़लांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम होतात.. |
|||
* इलाही यांनी ’जखमा अशा सुगंधी' व ’महफिल-ए-इलाही' या नावांचेे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत. |
|||
==इलाही जमादार यांच्या गीतांच्या ध्वनिफिती== : |
|||
* मराठी - एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन) |
|||
* हिंदी अलबम -हिंदी पॉप गीते |
|||
* संगीतिका - |
|||
** हिंदी - सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक. |
|||
** मराठी - स्वप्न मिनीचे |
|||
* नृत्यनाट्ये : |
|||
** हिंदी - नीरक्षीरविवेक |
|||
** मराठी - मी कळी मला फुलायचे. (वरील सर्व सगीतिका व नृत्यनाट्ये ’मनीषा नृत्यालय' द्वारा रंगमंचावर सादर होतात). |
|||
⚫ | |||
* अनुराग |
|||
* अनुष्का |
|||
* अभिसारिका |
|||
* गुफगू |
|||
* मुक्तक |
|||
⚫ | |||
[[वर्ग:मराठी गझलकार]] |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
||
[http://www.marathimati.com/Ghazal/Ilahi_Jamadar.asp इलाही जमादार - भावनांची वादळे] |
[http://www.marathimati.com/Ghazal/Ilahi_Jamadar.asp इलाही जमादार - भावनांची वादळे] |
१६:४४, १३ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इलाही जमादार (जन्म : दुधगाव-सांगली, १ मार्च१९४६) हे एक मराठी गझलकवी आहेत. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर त्यांचेच नाव घेतले जाते. हा महान कवी पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोटया खोलीत राहतो. पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसते. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असतो. खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठे आहे. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली आहे.
इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घेतात.
इलाही जमादार यांचे आकाशवाणीवरील कार्यक्रम
- युववाणी या कार्यक्रमात त्यांचे काव्यवाचन होते.
- मराठी सुगम संगीत, स्वरचित्र यांसारख्या कार्यक्रमांतून इलाही जमादार यांच्या संगीतबद्ध रचनांचे सातत्याने प्रसारण झाले आहे.
दूरचित्रवाणीवरील इलाही यांचा सहभाग
- दूरदर्शनवरच्या ’आरोही’ या कार्यक्रमात इलाही यांनी स्वरबद्ध केलेली स्वरचित हिंदी गीते प्रसारित झाली आहेत.
- त्यांच्या मराठी काव्यरचना ’मराठी सुगम संगीत’आणि स्वरचित्र या कार्यक्रमांतून सादर झाल्या आहेत.
- दूरचित्रवाणीवरच्या सनक, आखरी इन्तजार या काही टेलिफिल्म्सकरिता गीतलेखन
- एहसास अपने अपने, स्वामी समर्थ, पुलिस भी एक इन्सान है, चलो मछिंदर गोरख आयो या हिंदी मालिकांसाठी गीतलेखन
- मर्मबंध, सप्तरंग, नसते उद्योग, गणेश पुराण, राजा शिवछत्रपति. या मराठी मालिकांसाठी गीतलेखन.
जाहीर कार्यक्रम
- इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने व मुशायरे यात भाग घेतला आहे.
- इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी ग़ज़लांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम होतात..
- इलाही यांनी ’जखमा अशा सुगंधी' व ’महफिल-ए-इलाही' या नावांचेे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.
==इलाही जमादार यांच्या गीतांच्या ध्वनिफिती== :
- मराठी - एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन)
- हिंदी अलबम -हिंदी पॉप गीते
- संगीतिका -
- हिंदी - सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक.
- मराठी - स्वप्न मिनीचे
- नृत्यनाट्ये :
- हिंदी - नीरक्षीरविवेक
- मराठी - मी कळी मला फुलायचे. (वरील सर्व सगीतिका व नृत्यनाट्ये ’मनीषा नृत्यालय' द्वारा रंगमंचावर सादर होतात).
इलाही जमादार यांचे काव्य/गझल संग्रह
- अनुराग
- अनुष्का
- अभिसारिका
- गुफगू
- मुक्तक
बाह्य दुवे