"सुधीर मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
'''सुधीर मोघे''' (निधन : १५ मार्च २०१४) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] कवी, गीतकार व संगीतकार |
'''सुधीर मोघे''' (जन्म: किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, १९३९; निधन : पुणे, १५ मार्च २०१४) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] कवी, गीतकार व संगीतकार होते.. |
||
मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा |
मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. . ’विमुक्ता’ या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग होण्याआधीच सुधीर मोघे निर्वतले. |
||
सुधीर मोघे मूळचे किर्लोस्करवाडीचे. ते १९६८-६९च्या सुमारास पुण्यात आले. त्या वेळी ते ’किर्लोस्कर’ कारखान्यात नोकरी करत होते. १९७१मध्ये त्यांनी ’स्वरानंद’ सादर करीत असलेल्या ’आपली आवड’ या रंगमंचीय कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करावयास सुरुवात केली. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची खास ’स्टाइल’ होती. स्वतः जातिवंत कवी असल्याने, कधी स्वतःचीच कविता, तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची अप्रतिम काव्यातून ओळख करून द्यायचे. |
|||
’कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे कागद हातात न घेता, ध्वनिप्रकाश योजनेच्या साहाय्याने स्वत:च्या आणि अन्य कवींच्या हिंदी-मराठी कविता सादर करीत असत. ’राजा शिवछत्रपती’ या चित्रपटापासून सुधीर मोघे गीतकार झाले. त्या चित्रपटांत त्यांनी एक भूमिकाही केली होती. ’समिंदरा समिडरा माझ्या भाग्याचा मुहूर्त झाला’ अशी त्यां चित्रपटातील एका गाण्याची ओळ होती. आणि खरोखरच त्यांचा चित्रपटातून त्यांच्या भाग्याचा उदय झाला, आणि पुढील आयुष्यात त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली. |
|||
== '''प्रकाशित साहित्य''' == |
== '''प्रकाशित साहित्य''' == |
||
ओळ ९८: | ओळ १०२: | ||
* निसर्गासारखा नाही रे |
* निसर्गासारखा नाही रे |
||
* फिटे अंधाराचे जाळे |
* फिटे अंधाराचे जाळे |
||
* बारा पुण्यक्षेत्रे झाली बारा ज्योतिर्लिंगे |
|||
* भन्नाट रानवारा मस्तीत शीळ |
* भन्नाट रानवारा मस्तीत शीळ (संगीत स्वतंचेच) |
||
* भेटशील केव्हा माझिया जिवलगा |
* भेटशील केव्हा माझिया जिवलगा (संगीत स्वतःचेच) |
||
* मन मनास उमगत नाही |
* मन मनास उमगत नाही |
||
* मन लोभले मनमोहने |
* मन लोभले मनमोहने |
||
* मना तुझे मनोगत |
* मना तुझे मनोगत |
||
* मनी जे दाटले |
* मनी जे दाटले |
||
* माझे मन तुझे झाले |
* माझे मन तुझे झाले (संगीत स्वतःचेच) |
||
* माय भवानी तुझे लेकरू |
* माय भवानी तुझे लेकरू |
||
* मी फसले ग फसले |
* मी फसले ग फसले |
||
ओळ १२२: | ओळ १२७: | ||
* हे नायका जगदीश्वरा |
* हे नायका जगदीश्वरा |
||
== सुधीर मोघे यांनी '''संगीत दिलेली गीते''' == |
== सुधीर मोघे यांनी '''संगीत दिलेली अन्य गीते''' == |
||
* अज्ञात तीर्थयात्रा |
* अज्ञात तीर्थयात्रा |
||
ओळ १२८: | ओळ १३३: | ||
* भेटशील केव्हा माझिया जिवलगा |
* भेटशील केव्हा माझिया जिवलगा |
||
* माझे मन तुझे झाले |
* माझे मन तुझे झाले |
||
* रंगुनी रंगात साऱ्या |
* रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा (कवी सुरेश भट) |
||
== '''संगीत दिग्दर्शन''' == |
== '''संगीत दिग्दर्शन''' == |
||
ओळ १३५: | ओळ १४०: | ||
# सूत्रधार : हिंदी चित्रपट |
# सूत्रधार : हिंदी चित्रपट |
||
# स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका |
# स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका |
||
# हसरतें , डॉलर |
# हसरतें , डॉलर बहू , शरारतें : हिंदी मालिका |
||
== '''रंगमंचावरील कार्यक्रम''': संकल्पनां, संहिता आणि दिग्दर्शन == |
== '''रंगमंचावरील कार्यक्रम''': संकल्पनां, संहिता निवेदन आणि दिग्दर्शन == |
||
* आपली आवड |
|||
* कविता पानोपानी |
|||
* कविता पानोपानी (दीड ते दोन तासांचा एकपात्री रंगमंचीय कार्यक्रम) |
|||
* गाण्यांच्या गोष्टी |
|||
* नक्षत्रांचे देणे : [[कुसुमाग्रज]] यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम |
* नक्षत्रांचे देणे : [[कुसुमाग्रज]] यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम |
||
* नक्षत्रांचे देणे : [[शांता शेळके]] यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम |
* नक्षत्रांचे देणे : [[शांता शेळके]] यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम |
||
* नक्षत्रांचे देणे : [[सुधीर फडके]] यांचे संगीत असलेल्या गाण्यांचा कार्यक्रम |
* नक्षत्रांचे देणे : [[सुधीर फडके]] यांचे संगीत असलेल्या गाण्यांचा कार्यक्रम |
||
* मंतरलेल्या चैत्रबनात |
* मंतरलेल्या चैत्रबनात |
||
* माडगुळ्याचे गदिमा |
|||
* मी विश्वाचा |
|||
* स्मरणयात्रा |
* स्मरणयात्रा |
||
* स्वतंत्रते भगवते |
|||
* "उत्तररात्र" रॉय किणीकर-काव्यप्रयोग |
* "उत्तररात्र" रॉय किणीकर-काव्यप्रयोग |
||
१८:३५, २७ मार्च २०१४ ची आवृत्ती
सुधीर मोघे | |
चित्र:Sudhir moghe.jpg सुधीर मोघे
| |
जन्म | ८ फेब्रुवारी इ.स. १९३९ किर्लोस्करवाडी |
मृत्यू | १५ मार्च इ.स. २०१४ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे |
कार्यक्षेत्र | साहित्य, गीतरचना |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी, हिंदी |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९८० - इ.स. २०१४ |
प्रमुख चित्रपट | कळत नकळत, चौकट राजा |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | डॉलर बहु, |
पुरस्कार | महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार |
पत्नी | डॉ. शुभदा मोघे |
अधिकृत संकेतस्थळ | http://sudheermoghe.com/ |
सुधीर मोघे (जन्म: किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, १९३९; निधन : पुणे, १५ मार्च २०१४) हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते..
मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. . ’विमुक्ता’ या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग होण्याआधीच सुधीर मोघे निर्वतले.
सुधीर मोघे मूळचे किर्लोस्करवाडीचे. ते १९६८-६९च्या सुमारास पुण्यात आले. त्या वेळी ते ’किर्लोस्कर’ कारखान्यात नोकरी करत होते. १९७१मध्ये त्यांनी ’स्वरानंद’ सादर करीत असलेल्या ’आपली आवड’ या रंगमंचीय कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करावयास सुरुवात केली. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची खास ’स्टाइल’ होती. स्वतः जातिवंत कवी असल्याने, कधी स्वतःचीच कविता, तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची अप्रतिम काव्यातून ओळख करून द्यायचे.
’कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे कागद हातात न घेता, ध्वनिप्रकाश योजनेच्या साहाय्याने स्वत:च्या आणि अन्य कवींच्या हिंदी-मराठी कविता सादर करीत असत. ’राजा शिवछत्रपती’ या चित्रपटापासून सुधीर मोघे गीतकार झाले. त्या चित्रपटांत त्यांनी एक भूमिकाही केली होती. ’समिंदरा समिडरा माझ्या भाग्याचा मुहूर्त झाला’ अशी त्यां चित्रपटातील एका गाण्याची ओळ होती. आणि खरोखरच त्यांचा चित्रपटातून त्यांच्या भाग्याचा उदय झाला, आणि पुढील आयुष्यात त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली.
प्रकाशित साहित्य
कविता संग्रह
- आत्मरंग
- गाण्याची वही
- पक्षांचे ठसे - ३हून अधिक आवृत्त्या
- लय - एकाहून अधिक आवृत्त्या
- शब्द धून
- स्वतंत्रते भगवती
गद्य
- अनुबंध
- गाणारी वाट - एकाहून अधिक आवृत्त्या
- निरांकुशाची रोजनिशी- एकाहून अधिक आवृत्त्या
चित्रपट गीतकार
सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन
काही निवडक नावे
- आत्मविश्वास
- एक डाव भुताचा
- कळत नकळत
- चौकट राजा
- जानकी
- पुढचं पाऊल
- राजू
- लपंडाव
- शापित
- सूर्योदय
- हा खेळ सावल्यांचा
सुधीर मोघे यांनी लिहिलेली रसिकप्रिय भावगीते आणि चित्रपट गीते
- अरूपास पाहे रूपी
- आदिमाया अंबाबाई
- आला आला वारा
- एक झोका चुके काळजाचा
- एकाच ह्या जन्मी जणू
- ॐकार अनादि अनंत अथांग
- कधी गौर बसंती
- काजल रातीनं ओढून नेला
- कुण्या देशीचे पाखरू
- गुज ओठांनी ओठांना
- गोमू संगतीनं माझ्या तू
- जरा विसावू या वळणावर
- झुलतो बाई रास-झुला
- तपत्या झळा उन्हाच्या
- तिथे नांदे शंभू
- तूच मायबाप बंधू
- त्या प्रेमाची शपथ तुला
- दयाघना का तुटले
- दिसलीस तू फुलले ॠतू
- दिसं जातील दिसं येतील
- देवा तुला शोधू कुठं
- दृष्ट लागण्याजोगे सारे
- नवा डाव चल मांडायाला
- निसर्गासारखा नाही रे
- फिटे अंधाराचे जाळे
- बारा पुण्यक्षेत्रे झाली बारा ज्योतिर्लिंगे
- भन्नाट रानवारा मस्तीत शीळ (संगीत स्वतंचेच)
- भेटशील केव्हा माझिया जिवलगा (संगीत स्वतःचेच)
- मन मनास उमगत नाही
- मन लोभले मनमोहने
- मना तुझे मनोगत
- मनी जे दाटले
- माझे मन तुझे झाले (संगीत स्वतःचेच)
- माय भवानी तुझे लेकरू
- मी फसले ग फसले
- मी सोडुन सारी लाज
- मंदिरात अंतरात तोच
- रात्रीस खेळ चाले
- विषवल्ली असुनी भवती
- विसरू नको श्रीरामा
- शंभो शंकरा करुणाकरा
- सखि मंद झाल्या तारका
- सजणा पुन्हा स्मरशील ना
- सप्तस्वरांनो लय
- सूर कुठूनसे आले अवचित
- सांग तू माझाच ना
- सांज ये गोकुळी सावळी सावळी
- हे जीवन सुंदर आहे
- हे नायका जगदीश्वरा
सुधीर मोघे यांनी संगीत दिलेली अन्य गीते
- अज्ञात तीर्थयात्रा
- भन्नाट रानवारा मस्तीत शीळ
- भेटशील केव्हा माझिया जिवलगा
- माझे मन तुझे झाले
- रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा (कवी सुरेश भट)
संगीत दिग्दर्शन
- कशासाठी प्रेमासाठी : मराठी चित्रपट
- सूत्रधार : हिंदी चित्रपट
- स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका
- हसरतें , डॉलर बहू , शरारतें : हिंदी मालिका
रंगमंचावरील कार्यक्रम: संकल्पनां, संहिता निवेदन आणि दिग्दर्शन
- आपली आवड
- कविता पानोपानी (दीड ते दोन तासांचा एकपात्री रंगमंचीय कार्यक्रम)
- गाण्यांच्या गोष्टी
- नक्षत्रांचे देणे : कुसुमाग्रज यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
- नक्षत्रांचे देणे : शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
- नक्षत्रांचे देणे : सुधीर फडके यांचे संगीत असलेल्या गाण्यांचा कार्यक्रम
- मंतरलेल्या चैत्रबनात
- माडगुळ्याचे गदिमा
- मी विश्वाचा
- स्मरणयात्रा
- स्वतंत्रते भगवते
- "उत्तररात्र" रॉय किणीकर-काव्यप्रयोग
पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
- सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
- गदिमा प्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
- पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
- पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
- 'मराठी कामगार साहित्य परिषदे 'तर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
- 'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
- 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा 'कविवर्य ’ना.घ. देशपांडे' पुरस्कार - २००६
- 'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष 'शांता शेळके 'पुरस्कार - हस्ते श्रीमती लता मंगेशकर २००७
- साहित्यकार 'गो. नी. दांडेकर 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
- केशवसुत पुरस्कार २०११
- ’रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२)
- सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).
--
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
- 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सुधीर मोघे यांची गीते
- 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सुधीर मोघे यांनी संगीत दिलेली गीते