Jump to content

"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १: ओळ १:
[[चित्र:महिषासूर मर्दिनी.jpg|thumb|right|दुर्गा देवी महिषासुराचा वध करत असल्याचे दाखविणारे चित्र(१८ वे शतक)]]
[[चित्र:महिषासूर मर्दिनी.jpg|thumb|right|दुर्गा देवी महिषासुराचा वध करत असल्याचे दाखविणारे चित्र(१८ वे शतक)]]
[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] [[भगवती|भगवतीदेवीची]] विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. [[वासंतिक नवरात्र|वासंतिक नवरात्रात]] [[चैत्र शुद्ध प्रतिपदा]] ते [[चैत्र शुद्ध नवमी|चैत्र शुद्ध नवमीपर्यंत]] व [[शारदीय नवरात्र|शारदीय नवरात्रात]] [[आश्विन शुद्ध नवमी|अश्विन शुद्ध नवमीपर्यंत]] देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे.
[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] [[भगवती|भगवतीदेवीची]] विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. [[वासंतिक नवरात्र|वासंतिक नवरात्रात]] [[चैत्र शुद्ध प्रतिपदा]] ते [[चैत्र शुद्ध नवमी|चैत्र शुद्ध नवमीपर्यंत]] व [[शारदीय नवरात्र|शारदीय नवरात्रात]] [[आश्विन शुद्ध नवमी|आश्विन शुद्ध नवमीपर्यंत]] देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे.

==नवरात्रोत्सव ==
==नवरात्रोत्सव ==
हा सण नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा आहे.
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.

पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.
पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.

घटस्थापनेच्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

[[घट|घटामध्ये]] [[नंदादीप]] प्रज्वलित करून [[ब्रह्मांड|ब्रह्मांडातील]] [[आदिशक्ति]]-[[आदिमाय|आदिमायेची]] मनोभावे पूजा करणे, म्हणजेच '''घटस्थापना''' किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.

==देवीची नउ रुपे==
==देवीची नऊ रुपे==
प्रथमंशैलीपुत्रीति, द्वितियंब्रह्मचारिणी ।

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितियं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघ्ण्टेति,कुष्मांडेति चतुर्थकम् ।।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनितिच ।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमंकालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

ओळ २३: ओळ २५:
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडा ५. स्कंदमाता ६. कात्यायनि ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री
अशी ही देवीची नउ रूपे आहेत.
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

==माहात्म्य==
==माहात्म्य==
ओळ ३५: ओळ ३७:
== महाराष्ट्रातील नवरात्र ==
== महाराष्ट्रातील नवरात्र ==
===पूजाविधी===
===पूजाविधी===
देवी पूजा विधी
पूजा सामग्री :-

हळ्द, कुंकू , सिंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपाऱ्या,
पूजा सामग्री
खोबऱ्याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म ( दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुळशी, पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कापसाची वस्त्रे, चंदन ( सहाण व खोड ).
हळ्द, कुंकू , सिंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा
, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपाऱ्या ,
खोबऱ्याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची
फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म ( दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुलसी,
पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कार्पास
वस्त्रे, चंदन ( सहाण व खोड ) .
देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, ३
पाट, २ पाण्याने भरलेले कलश (घटस्थापनेसाठी ), शंख , घंटा , निरांजन , समई , वाती
, कापूरारती , धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी,
गोडतेल, तुप-वाती निरांजनासाठी , फुलांचा हार , घटस्थापना करण्यासाठी दोन पाण्याने
भरलेले कलश, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, कलशात टाकण्यासाठी वारुळ , गोठण
इत्यादी पवित्र ठिकाणची माती , कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद , नागरमोथा इत्यादी
औषधी द्र्व्ये , कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला
नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर , दूध आणि महानैवेद्य.
हवनासाठी
यज्ञकुंडासाठी चार विटा, नवीन चार पाट, तांदूळ १ किलो, २ कलश पाण्याने भरलेले,
त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने,
पाच प्रकारची फळे, खारीक,बदाम , खोबरे, गूळ, २० सुपाऱ्या, विडयाची पाने, फुले,
आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गुरुजींना देण्याकरिता चांदीची
गायीची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची
काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र,
पंचगव्य, पांढरी मोहरी, रुप्याचे नाणे, कोहळा इत्यादी. दारावर लावण्यासाठी झेंडूचे
तोरण. होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक परडी, नऊ प्रकारची धान्ये.
याप्रमाणे घटस्थापनेची पूजा व हवन विधी यासाठी साहित्य जमा करावे आणि प्रसन्न मनाने
पूजेला बसावे. देवी आपले मनोरथ पूर्ण करील.

देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, ३ पाट, २ पाण्याने भरलेले कलश (घटस्थापनेसाठी ), शंख , घंटा , निरांजन , समई , वाती , कापूरारती, धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी,
देवी पूजा विधी
गोडतेल, तूप-वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, घटस्थापना करण्यासाठी दोन पाण्याने भरलेले कलश, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, कलशात टाकण्यासाठी वारूळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती, कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी द्र्व्ये, कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य.
महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती या त्रिशक्तिंबरोबर दुर्गा देवीची पूजा करण्याची

प्रथा अनेक कुटुंबात आहे. अनेक कुटुंबाची दुर्गा ही कुलदेवता आहे. या पूजाविधीत
हवनासाठी :-

यज्ञकुंडासाठी चार विटा, नवीन चार पाट, तांदूळ १ किलो, २ कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, पाच प्रकारची फळे, खारीक, बदाम, खोबरे, गूळ, २० सुपाऱ्या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गुरुजींना देण्याकरिता चांदीची गाईची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र, पंचगव्य, पांढरी मोहरी, रुप्याचे नाणे, कोहळा इत्यादी.

दारावर लावण्यासाठी झेंडूचे तोरण. होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक परडी, नऊ प्रकारची धान्ये. याप्रमाणे घटस्थापनेची पूजा व हवन विधी यासाठी साहित्य जमा करावे आणि प्रसन्न मनाने पूजेला बसतात. देवी आपले मनोरथ पूर्ण करील अशी पूजा करणाऱ्याची श्रद्धा असते.

देवी पूजा विधी :-

महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती या त्रिशक्तींबरोबर दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. अनेक कुटुंबाची दुर्गा ही कुलदेवता आहे. या पूजाविधीत
कुलाचारांना प्राधान्य असते.
कुलाचारांना प्राधान्य असते.

नवरात्र हे एक महान व्रत आहे. आश्विन शुध्द प्रतिपदेपासुन नवमीपर्यंत हे व्रत
प्रतिवर्षी करतात. हे व्रत म्हणजे राष्ट्रीय उत्सव आहे.
नवरात्र हे एक महान व्रत आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे व्रत प्रतिवर्षी करतात. हे व्रत म्हणजे एक राष्ट्रीय उत्सवही आहे.

आश्विन शुध्द प्रतिपदेस घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करावी. एका
तांब्याच्या कलशावर ताम्हन ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता
आश्विन शुद्ध प्रतिपदेस घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करतात. एका तांब्याच्या कलशावर ताम्हन ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता
महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती यांची व त्याच्या अनेक परिवार देवतांची स्थापना करतात. दुसरा एक तांब्याचा कलश शुध्द पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये, सव्वा रुपया व सुपारी ठेवतात. कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवून त्यावर मध्यभागी नारळ ठे्वतात. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत लाल माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये पेरतात.. या पेरलेल्या धान्यावर रोज पाणी शिंपडतात. ते छोटेसे शेत फुलून आले की घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते अशी कल्पना आहे. याच हेतूने हे धान्य रुजत घालतात. या रुजवणाच्या एका बाजूला घंटा, दुसऱ्या बाजूला शंख इ मधोमध निरांजन प्रज्वलित करुन ठेवतात. देवीसमोर नंदादीप नऊ दिवस अखंड पेटत ठेवतात. दीपाच्या ज्योतीतून निघालेला प्रकाश हे देवीच्या तेजाचे प्रतीक आहे, देवीच्या शक्तीचे स्वरूप आहे, अशी मान्यता आहे.
महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती यांची व त्याच्या अनेक परिवार देवतांची स्थापना
कलशाला पुष्पहार घालून कलशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडतात. घराच्या मुख्य
करावी.
दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधण्याची प्रथाही आहे.
दुसरा एक तांब्याचा कलश शुध्द पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये , सव्वा रुपया व
नवीन रेशमी वस्त्र नेसून पूजेच्या वेळी पाटावर बसतात. तेलवात घातलेली समई प्रज्वलित करून स्वतःला कुंकू लावून पूजेला आरंभ
सुपारी ठेवावी. कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवावी व त्यावर मध्यभागी नारळ
करतात.

ठेवावा. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत लाल माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची
आचमन -

धान्ये पेरावीत. या पेरलेल्या धान्यावर रोज पाणी शिंपडावे. ते छोटेसे शेत फुलून
हातात पाणी घेऊन फक्त दोनदा आचमन करतात. नंतर भगवान श्रीविष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिली तीन नावे उच्चारून
येईल. घरामध्ये धनधान्याची समृध्दी होईल. याच हेतूने हे धान्य रुजत घालतात.
एकेक आचमन करतात.

या रुजवणाच्या एका बाजूला घंटा , दुसऱ्या बाजूला शंख इ मधोमध निरांजन प्रज्वलित
त्यानंतर हात धुऊन चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून म्हणतात.

करुन ठेवावे. देवीसमोर नंदादीप नऊ दिवस अखंड पेटत ठेवावा. दीपाच्या ज्योतीतून
निघालेला प्रकाश हे देवीच्या तेजाचे प्रतीक आहे. देवीच्या शक्तीचे स्वरुप आहे.
कलशाला पुष्पहार घालावा. कतशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडावी. घराच्या मुख्य
दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे.
नवीन रेशमी वस्त्र नेसुन पूजेच्या वेळी पाटावर बसावे. सर्व पूजासाहित्य जवळच
ठेवावे. तेलवात घातलेली समई प्रज्वलित करावी. स्वतःला कुंकू लावून पूजेला आरंभ
करावा.
आचमन -
दोनदा आचमन करावे. भगवान श्रीविष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिली तीन नावे उच्चारुन
एकेक आचमन करावे.
त्यानंतर हात धुऊन चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून म्हणावीत.
ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: ।
ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: ।
ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्माय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ
ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्माय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ
हृषीकेशाय नम: ।
हृषीकेशाय नम: ।

ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ
ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ
प्रद्युम्नाय नम: ।
प्रद्युम्नाय नम: ।

ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ
ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ
अच्युताय नम: ।
अच्युताय नम: ।

ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ।
ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ।

प्राणायाम -
प्राणायाम करताना म्हणावे -
प्राणायाम -

प्राणायाम करताना म्हणावे -

ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो
ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो
विश्वामित्र ऋषि : । सविता देवता ।
विश्वामित्र ऋषि : । सविता देवता ।
गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ
गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ
सत्यम्‌ ॥

सत्यम्‍ ॥
ॐ भूर्भुव: स्व: । ॐ तत्सवितुर्वरेण्यम्‍ । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न:
ॐ भूर्भुव: स्व: । ॐ तत्सवितुर्वरेण्यम्‌ । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न:
प्रचोदयात्‍ । ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम ‍
प्रचोदयात्‌ । ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम ‍ देवादिकांना वंदन - श्रीमन्महागणाधिपतये नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो
नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: ।

देवादिकांना वंदन - श्रीमन्महागणाधिपतये नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो
इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो
नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: ।
इष्टदेवताभ्योअ नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो
नम:।वास्तुदेवताभ्यो नम: ।
नम:।वास्तुदेवताभ्यो नम: ।
शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥
शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥
ओळ ११४: ओळ ८९:
सर्वेभ्यो देवेभ्यो नम:।
सर्वेभ्यो देवेभ्यो नम:।
सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्योअ
सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्योअ
नम: ॥ अविघ्नमस्तु ॥
नम: ॥ अविघ्नमस्तु ॥

प्रार्थना -
प्रार्थना -

आरंभलेली पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी गणपती,सरस्वती , ब्रम्हा-विष्णू-महेश,
आरंभलेली पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी गणपती,सरस्वती , ब्रम्हा-विष्णू-महेश,
गुरुदेव इत्यादींना हात जोडून प्रार्थना करावी .
गुरुदेव इत्यादींना हात जोडून प्रार्थना करतात.

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटीसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥
या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभवस्त्रावृता । या वीणावरदण्ड्मंडित करा या
या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभवस्त्रावृता । या वीणावरदण्डमंडितकरा या
श्वेतपद्मासना

श्वेतपद्मास्ना
या ब्रह्मच्युतशंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती
या ब्रह्मच्युतशंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती
नि:शेषजाड्या पहा ॥२॥
नि:शेष जाड्यापहा ॥२॥

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै
श्रीगुरुवे नम: ॥३॥
श्रीगुरुवे नम: ॥३॥

सर्वत सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम्‍ । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि:
सर्वत सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम्‍ । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि:
॥४॥
॥४॥

तदेव लग्न सुदिनं तदेव । ताराबलं तदेव विद्याबलं दैवबं तदेव । लक्ष्मीपते
तदेव लग्न सुदिनं तदेव । ताराबलं तदेव विद्याबलं दैवबं तदेव । लक्ष्मीपते
तेङघ्रियुगं स्मरामि ॥५॥
तेङघ्रियुगं स्मरामि ॥५॥

सर्वेष्वारब्ध्कार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा दिशन्तु न: सिध्दि
सर्वेष्वारब्धकाकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा दिशन्तु न: सिद्धि:
ब्रह्मोशानजनार्दना: ॥६॥
ब्रह्मोशानजनार्दना: ॥६॥

देशकालादिंचे उच्चारण -
देशकालादींचे उच्चारण -

ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण: द्वितीये
ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण: द्वितीये
परार्धे विष्णुपदे,श्रीश्वेतवाराहकल्पे
परार्धे विष्णुपदे, श्रीश्वेतवाराहकल्पे
वैवस्वतमन्वन्तरे , भरतवर्षे भरतखंडे, जंबुद्विपे इषुपाद्रामक्षेत्रे गोदावर्या: (
वैवस्वतमन्वन्तरे , भरतवर्षे भरतखंडे, जंबुद्वीपे इषुपाद्रामक्षेत्रे गोदावर्या: ( दक्षिणे। उत्तरे ) तीरे, कलियुगे । कलिप्रथमचरणे। अष्टविंशत्याम्‌ युगे ।
दक्षिणे। उत्तरे ) तीरे, कलियुगे । कलिप्रथमचरणे। अष्टविंशतित्मे युगे ।
बौद्बावतारे । शालिवाहन शके । ... नाम + संवत्सरे । दक्षिणायने । शरदऋतौ ।
बौद्बावतारे । शालिवाहन शके । ... नाम + संवत्सरे । दक्षिणायने । शरदऋतौ ।
आश्विनमासे शुक्लपक्षे... तिथौ ... + वासरे + अद्य .... दिवस नक्षत्रे + विष्णुयोगे
आश्विनमासे शुक्लपक्षे... तिथौ ... + वासरे + अद्य .... दिवस नक्षत्रे + विष्णुयोगे

विक्ष्णुकरणे ..... + स्थिते वर्तमाने चन्द्रे ।
विक्ष्णुकरणे ..... + स्थिते वर्तमाने चन्द्रे ।

.... स्थिते श्रीसूर्ये । .... स्थिते देवगुरौ ग्रहेषु यथ:यथंराशिस्थितेषु सत्सु
.... स्थिते श्रीसूर्ये । .... स्थिते देवगुरौ ग्रहेषु यथ:यथंराशिस्थितेषु सत्सु

एवंगुणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ।
एवंगुणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ।

+ जे दिनमान असेल त्याचे उच्चारण करावे
+ जे दिनमान असेल त्याचे उच्चारण करतात.

संकल्प -
संकल्प -

ममं आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां
मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां

क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृध्दयर्थ
क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृद्ध्यर्थ

द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ: पुष्ट्यर्थ तुष्टुयर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ।
द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ।

समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिध्दयर्थ ।
समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्ध्यर्थ ।

कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा
कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा

सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रदिवृध्दि - शत्रुपराजय -
सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रदिवृध्दि - शत्रुपराजय -

किर्तिलाभ- प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिध्दयर्थ - अद्यारभ्य नवमीपर्यंत
किर्तिलाभ- प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिध्दयर्थ - अद्यारंभ्य नवमीपर्यंत

महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थ
महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थ

मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं
मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं

कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारावे -
कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारतात. -

चंडिकास्तोत्र -

तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पुजन-उअपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरुपं
चंडिकास्तोत्र -

शारदानवरात्रपूजां करिष्ये ।
तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पुजन-उअपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरूपं

तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।
शारदानवरात्रपूजां करिष्ये ।

( असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडावे. पूजेच्या वेळी
तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।

प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवावा. )
( असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडतात. पूजेच्या वेळी
तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुध्दयर्थ (
प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवतात.)

श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।
तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुद्धयर्थ (श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।

आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थ श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।
आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थ श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।

( असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडावे.)
( असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडतात.)

श्रीमहागणपति पूजन -

श्रीमहागणपति पूजन -

श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा
श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा
सुपारी ठेवावी किंवा
सुपारी ठेवून किंवा
श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवावी त्यावर गंध,अक्षता फु्ले वाहून पूजा करावी.
श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवून त्यावर गंध,अक्षता, फु्ले इत्यदी वाहून पूजा करतात.

' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।
' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।

नमस्कार करावा, नंतर म्हणावे -
नमस्कार करून नंतर

गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: । ॐ गणानां त्वां
गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: । ॐ गणानां त्वां
गणपतिं हवामहे ।
गणपतिं हवामहे ।

कवि कवीनामुपमश्रवस्तमम‍। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं:
कवि कवीनामुपमश्रवस्तमम‍। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं:
सीदसादनं ।
सीदसादनं ।

श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥
श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥ असे म्हणतात.

गणपतीवर अक्षता वाहाव्या. नंतर आसन - अर्ध्य इत्यादी उअपचार अर्पण करावे.
गणपतीवर अक्षता वाहून त्याला आसन - अर्ध्य इत्यादी उपचार अर्पण करतात.

दोन पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करावी. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर
नंतर दोन विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करतात. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर
'कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि
'कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि
सुरनाय । '
सुरनाय । '
अशी प्रार्थना करावी आणि
अशी प्रार्थना करतात आणि
' श्रीमहागणपतये नमो नम: ।'
' श्रीमहागणपतये नमो नम: ।'
असे म्हणून हात जोडावे.
असे म्हणून हात जोडतात.
आसन व वातावरणशुध्दी _ ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च
आसन व वातावरणशुध्दी _ ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च
धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥
धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥

अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम्‍ सर्वषाम विरोधेन पूजाकर्म समारभे ॥२॥
अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम्‍ सर्वषाम विरोधेन पूजाकर्म समारभे ॥२॥

अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु
अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु

शिवाज्ञया ॥३॥
शिवाज्ञया ॥३॥

असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारी दिशांना फेकाव्यात.
असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारी दिशांना फेकतात.

षडंगन्यास - ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन्‍ मुखं किमस्य कौ बाहू का उरु
षडंगन्यास - ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन्‍ मुखं किमस्य कौ बाहू का उरु

पादा उच्येते । हृदयाय नम:।
पादा उच्येते । हृदयाय नम:।

हृदयाला हात लावावा
असे म्हणून हृदयाला हात लावतात.

ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद‍ वैश्य: पद्‍भ्यां शूद्रो
ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद‍ वैश्य: पद्‍भ्यां शूद्रो
अजायत । शिरसे स्वाहा।
अजायत । शिरसे स्वाहा।

मस्तकाला स्पर्श करावा
असे म्हणून मस्तकाला स्पर्श करतात.

चंद्र्मा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्‍वायुरजायत
चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्‍वायुरजायत

। शिखायै वषट्‍।
। शिखायै वषट्‍।

शेंडीला स्पर्श करावा
असे म्हणून शेंडीला स्पर्श करतात.
ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णौद्यौ: समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा
ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णौद्यौ: समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा

लोकाँ अकल्पयन्‍ । कवचाय हुं ।
लोकाँ अकल्पयन्‌ । कवचाय हुं ।

दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करावा
असेम्हणून दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करतात.
ॐ सप्तास्यासन्‍ परिधयस्त्रिसप्त समिध: कृता:। देवा यज्ञज्ञं तन्वाना अबघ्नन्‍
ॐ सप्तास्यासन्‌ परिधयस्त्रिसप्त समिध: कृता:। देवा यज्ञज्ञं तन्वाना अबघ्नन्‌

पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट्‍ ।
पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट्‍ ।
डोळ्यांना स्पर्श करावा
डोळ्यांना स्पर्श करावा
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र
पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट्
पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट्

असे म्हणून टाळी वाजवावी व 'इति दिग्बंध:' असे म्हणावे
असे म्हणून टाळी वाजवतात व 'इति दिग्बंध:' असे म्हणतात.
कलशपूजा - कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले त्त्राअस्थितो ब्रह्मा
कलशपूजा - कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तु स्थितो ब्रह्मा

मध्ये मातृगणा: स्मृता: ॥
मध्ये मातृगणा: स्मृता: ॥

कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:

। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।

अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः
अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः
ओळ २२६: ओळ २०९:
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥
दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
समईला गंध, अक्षता, फूल वाहावे. नमस्कार करावा.
असे म्हणून समईला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करतात.

मंडप पूजा -
मंडप पूजा -

घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरें नीट सुशोभित अशी तयार करतात.
घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरे नीट सुशोभित अशी तयार करतात.
या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात.
या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात.
श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
(मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहावी.)
(मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहतात.)

प्रोक्षण -
प्रोक्षण -

अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥

(स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडावे.)
(स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडतात.)

असे केल्यावर पूजाविधी संपूर्ण होतो.

===भोंडला/हादगा===
===भोंडला/हादगा===
ओळ २४१: ओळ २२८:

===`गरबा खेळणे'' म्हणजे काय ?===
===`गरबा खेळणे'' म्हणजे काय ?===
`गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.
`गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तिरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

===देवीची ओटी भरणे===
===देवीची ओटी भरणे===

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहातात.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करतात.

ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

ओळ २६०: ओळ २४७:

===तांदुळाच्या पिठाचा मुखवटा ===
===तांदुळाच्या पिठाचा मुखवटा ===
नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात
नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात.

== [[भारत|भारतातील]] इतर प्रांतातील नवरात्र ==
== [[भारत|भारतातील]] इतर प्रांतातील नवरात्र ==

२२:५१, ५ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

चित्र:महिषासूर मर्दिनी.jpg
दुर्गा देवी महिषासुराचा वध करत असल्याचे दाखविणारे चित्र(१८ वे शतक)

हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंतशारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे.

नवरात्रोत्सव

हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.

पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.

देवीची नऊ रुपे

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितियं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

माहात्म्य

नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपांसहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणाऱ्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे.

हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे.

याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणाऱ्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे.

महाराष्ट्रातील नवरात्र

पूजाविधी

पूजा सामग्री :-
हळ्द, कुंकू , सिंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपाऱ्या, खोबऱ्याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म ( दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुळशी, पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कापसाची वस्त्रे, चंदन ( सहाण व खोड ).

देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, ३ पाट, २ पाण्याने भरलेले कलश (घटस्थापनेसाठी ), शंख , घंटा , निरांजन , समई , वाती , कापूरारती, धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी, गोडतेल, तूप-वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, घटस्थापना करण्यासाठी दोन पाण्याने भरलेले कलश, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, कलशात टाकण्यासाठी वारूळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती, कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी द्र्व्ये, कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य.

हवनासाठी :-
यज्ञकुंडासाठी चार विटा, नवीन चार पाट, तांदूळ १ किलो, २ कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, पाच प्रकारची फळे, खारीक, बदाम, खोबरे, गूळ, २० सुपाऱ्या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गुरुजींना देण्याकरिता चांदीची गाईची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र, पंचगव्य, पांढरी मोहरी, रुप्याचे नाणे, कोहळा इत्यादी.

दारावर लावण्यासाठी झेंडूचे तोरण. होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक परडी, नऊ प्रकारची धान्ये. याप्रमाणे घटस्थापनेची पूजा व हवन विधी यासाठी साहित्य जमा करावे आणि प्रसन्न मनाने पूजेला बसतात. देवी आपले मनोरथ पूर्ण करील अशी पूजा करणाऱ्याची श्रद्धा असते.

देवी पूजा विधी :-
महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती या त्रिशक्तींबरोबर दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. अनेक कुटुंबाची दुर्गा ही कुलदेवता आहे. या पूजाविधीत कुलाचारांना प्राधान्य असते.

नवरात्र हे एक महान व्रत आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे व्रत प्रतिवर्षी करतात. हे व्रत म्हणजे एक राष्ट्रीय उत्सवही आहे.

आश्विन शुद्ध प्रतिपदेस घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करतात. एका तांब्याच्या कलशावर ताम्हन ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती यांची व त्याच्या अनेक परिवार देवतांची स्थापना करतात. दुसरा एक तांब्याचा कलश शुध्द पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये, सव्वा रुपया व सुपारी ठेवतात. कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवून त्यावर मध्यभागी नारळ ठे्वतात. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत लाल माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये पेरतात.. या पेरलेल्या धान्यावर रोज पाणी शिंपडतात. ते छोटेसे शेत फुलून आले की घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते अशी कल्पना आहे. याच हेतूने हे धान्य रुजत घालतात. या रुजवणाच्या एका बाजूला घंटा, दुसऱ्या बाजूला शंख इ मधोमध निरांजन प्रज्वलित करुन ठेवतात. देवीसमोर नंदादीप नऊ दिवस अखंड पेटत ठेवतात. दीपाच्या ज्योतीतून निघालेला प्रकाश हे देवीच्या तेजाचे प्रतीक आहे, देवीच्या शक्तीचे स्वरूप आहे, अशी मान्यता आहे. कलशाला पुष्पहार घालून कलशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडतात. घराच्या मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधण्याची प्रथाही आहे. नवीन रेशमी वस्त्र नेसून पूजेच्या वेळी पाटावर बसतात. तेलवात घातलेली समई प्रज्वलित करून स्वतःला कुंकू लावून पूजेला आरंभ करतात.
आचमन -
हातात पाणी घेऊन फक्त दोनदा आचमन करतात. नंतर भगवान श्रीविष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिली तीन नावे उच्चारून एकेक आचमन करतात.
त्यानंतर हात धुऊन चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून म्हणतात.
ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्माय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: ।
ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: ।
ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: ।
ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ।

प्राणायाम -
प्राणायाम करताना म्हणावे -
ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषि : । सविता देवता । गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम्‌ ॥
ॐ भूर्भुव: स्व: । ॐ तत्सवितुर्वरेण्यम्‌ । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात्‌ । ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम ‍ देवादिकांना वंदन - श्रीमन्महागणाधिपतये नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: ।
इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम:।वास्तुदेवताभ्यो नम: । शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥ कालकामपरशुरामेभ्यो नम: । मातृपितृभ्यां नम: । आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम:। सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्योअ नम: ॥ अविघ्नमस्तु ॥
प्रार्थना -
आरंभलेली पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी गणपती,सरस्वती , ब्रम्हा-विष्णू-महेश, गुरुदेव इत्यादींना हात जोडून प्रार्थना करतात.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥ या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभवस्त्रावृता । या वीणावरदण्डमंडितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्मच्युतशंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा ॥२॥
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नम: ॥३॥
सर्वत सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम्‍ । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि: ॥४॥
तदेव लग्न सुदिनं तदेव । ताराबलं तदेव विद्याबलं दैवबं तदेव । लक्ष्मीपते तेङघ्रियुगं स्मरामि ॥५॥
सर्वेष्वारब्धकाकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा दिशन्तु न: सिद्धि: ब्रह्मोशानजनार्दना: ॥६॥

देशकालादींचे उच्चारण -
ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण: द्वितीये परार्धे विष्णुपदे, श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे , भरतवर्षे भरतखंडे, जंबुद्वीपे इषुपाद्रामक्षेत्रे गोदावर्या: ( दक्षिणे। उत्तरे ) तीरे, कलियुगे । कलिप्रथमचरणे। अष्टविंशत्याम्‌ युगे । बौद्बावतारे । शालिवाहन शके । ... नाम + संवत्सरे । दक्षिणायने । शरदऋतौ । आश्विनमासे शुक्लपक्षे... तिथौ ... + वासरे + अद्य .... दिवस नक्षत्रे + विष्णुयोगे
विक्ष्णुकरणे ..... + स्थिते वर्तमाने चन्द्रे ।
.... स्थिते श्रीसूर्ये । .... स्थिते देवगुरौ ग्रहेषु यथ:यथंराशिस्थितेषु सत्सु
एवंगुणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ।
+ जे दिनमान असेल त्याचे उच्चारण करतात.

संकल्प -
मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां
क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृद्ध्यर्थ
द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ।
समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्ध्यर्थ ।
कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा
सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रदिवृध्दि - शत्रुपराजय -
किर्तिलाभ- प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिध्दयर्थ - अद्यारंभ्य नवमीपर्यंत
महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थ
मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं
कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारतात. -

चंडिकास्तोत्र -
तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पुजन-उअपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरूपं
शारदानवरात्रपूजां करिष्ये ।
तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।
( असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडतात. पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवतात.)
तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुद्धयर्थ (श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।
आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थ श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।
( असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडतात.)

श्रीमहागणपति पूजन -
श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा सुपारी ठेवून किंवा श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवून त्यावर गंध,अक्षता, फु्ले इत्यदी वाहून पूजा करतात.
' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।
नमस्कार करून नंतर
गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: । ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे ।
कवि कवीनामुपमश्रवस्तमम‍। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं: सीदसादनं ।
श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥ असे म्हणतात.

गणपतीवर अक्षता वाहून त्याला आसन - अर्ध्य इत्यादी उपचार अर्पण करतात.
नंतर दोन विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करतात. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर 'कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनाय । ' अशी प्रार्थना करतात आणि ' श्रीमहागणपतये नमो नम: ।' असे म्हणून हात जोडतात.

आसन व वातावरणशुध्दी _ ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥
अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम्‍ सर्वषाम विरोधेन पूजाकर्म समारभे ॥२॥
अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु
शिवाज्ञया ॥३॥
असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारी दिशांना फेकतात.

षडंगन्यास - ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन्‍ मुखं किमस्य कौ बाहू का उरु
पादा उच्येते । हृदयाय नम:।
असे म्हणून हृदयाला हात लावतात.
ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद‍ वैश्य: पद्‍भ्यां शूद्रो अजायत । शिरसे स्वाहा।
असे म्हणून मस्तकाला स्पर्श करतात.
ॐ चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्‍वायुरजायत
। शिखायै वषट्‍।
असे म्हणून शेंडीला स्पर्श करतात.

ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णौद्यौ: समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा
लोकाँ अकल्पयन्‌ । कवचाय हुं ।
असेम्हणून दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करतात.

ॐ सप्तास्यासन्‌ परिधयस्त्रिसप्त समिध: कृता:। देवा यज्ञज्ञं तन्वाना अबघ्नन्‌
पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट्‍ । डोळ्यांना स्पर्श करावा ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट्
असे म्हणून टाळी वाजवतात व 'इति दिग्बंध:' असे म्हणतात.

कलशपूजा - कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तु स्थितो ब्रह्मा
मध्ये मातृगणा: स्मृता: ॥
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:
। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥ गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥ श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥ शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी. शंखपुजा - शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तुते ॥ शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥ गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी. घंटापूजा - आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुरु घंटाएवं तत्र देवताऽव्हानलक्षणम्‌ ॥ घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी. दीपपूजा - भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥ दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ असे म्हणून समईला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करतात.

मंडप पूजा -
घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरे नीट सुशोभित अशी तयार करतात. या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात. श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ (मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहतात.)

प्रोक्षण -
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
(स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडतात.)

असे केल्यावर पूजाविधी संपूर्ण होतो.

भोंडला/हादगा

मुख्य पान: भोंडला

नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याभोवती फेर धरण्याचा हा कार्यक्रम असतो. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात.

`गरबा खेळणे म्हणजे काय ?

`गरबा खेळणे यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तिरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

देवीची ओटी भरणे

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहातात.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करतात.
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

घागरी फुंकणे

नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात.

तांदुळाच्या पिठाचा मुखवटा

नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात.

भारतातील इतर प्रांतातील नवरात्र

उत्तर भारत

मुख्य लेख: दुर्गापूजा

दक्षिण भारत

संदर्भ

बाह्यदुवे

• http://www.marathimati.net/navratrotsav-ghatasthapana-festival/. Missing or empty |title= (सहाय्य)
• http://www.marathigreetings.net/navaratri-greeting/. Missing or empty |title= (सहाय्य)