Jump to content

"सुधीर मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:




'''सुधीर मोघे''' (Sudheer Moghe) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, गीतकार , संगीतकार आहेत.
'''सुधीर मोघे''' (Sudheer Moghe) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, गीतकार संगीतकार आहेत.


मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा -संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमातून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात संचार.
मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा -संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात संचार.


== '''प्रकाशित साहित्य''' ==
== '''प्रकाशित साहित्य''' ==


=== '''कविता संग्रह''' ===
=== '''कविता संग्रह''' ===

# पक्षांचे ठसे - थी आवृत्ती
# स्वतंत्रते भगवती
# लय -२ री आवृत्ती
# शब्द धून
# गाण्याची वही
# आत्मरंग
# आत्मरंग
# गाण्याची वही
# पक्षांचे ठसे - ३हून अधिक आवृत्त्या
# लय - एकाहून अधिक आवृत्त्या
# शब्द धून
# स्वतंत्रते भगवती

=== '''गद्य''' ===
=== '''गद्य''' ===

# निरांकुशाची रोजनिशी- री आवृत्ती
# गाणारी वाट - २ री आवृत्ती
# अनुबंध
# अनुबंध
# गाणारी वाट - एकाहून अधिक आवृत्त्या
# निरांकुशाची रोजनिशी- एकाहून अधिक आवृत्त्या




== '''चित्रपट गीतकार''' ==
== '''चित्रपट गीतकार''' ==
ओळ २८: ओळ ३०:
'''काही निवडक नावे'''
'''काही निवडक नावे'''


* [[आत्मविश्वास (चित्रपट)|आत्मविश्वास]]
* हा खेळ सावल्यांचा
* [[एक_डाव_भुताचा_(चित्रपट)|एक डाव भुताचा]]
* [[एक_डाव_भुताचा_(चित्रपट)|एक डाव भुताचा]]
* जानकी
* शापित
* पुढचं पाउल
* [[आत्मविश्वास (चित्रपट)|आत्मविश्वास]]
* [[कळत_नकळत_(चित्रपट)|कळत नकळत]]
* [[कळत_नकळत_(चित्रपट)|कळत नकळत]]
* [[चौकट_राजा,_चित्रपट|चौकट राजा]]
* [[चौकट_राजा,_चित्रपट|चौकट राजा]]
* जानकी
* सूर्योदय
* पुढचं पाऊल
* लपंडाव
* राजू
* राजू
* लपंडाव
* शापित
* सूर्योदय
* खेळ सावल्यांचा



== '''रसिकप्रिय भावगीते''' ==
== '''रसिकप्रिय भावगीते''' ==


* सखी मन्द झाल्या तारका
* सखी मंद झाल्या तारका
* दिसलीस तू फुलले ऋतू
* दिसलीस तू फुलले ऋतू
* मन लोभले मनमोहने
* मन लोभले मनमोहने
* फिटे अन्धाराचे जाळे
* फिटे अंधाराचे जाळे
* मन मनास उमगत नाही
* मन मनास उमगत नाही
* कुण्या देशीचे पाखरु
* कुण्या देशीचे पाखरू
* सजणा पुन्हा स्मरशिल ना
* सजणा पुन्हा स्मरशिल ना
* सांज ये गोकुळी सावळी सावळी
* सांज ये गोकुळी सावळी सावळी
* माझे मन तुझे झाले
* माझे मन तुझे झाले


== '''संगीत दिग्दर्शन''' ==
== '''संगीत दिग्दर्शन''' ==
# सूत्रधार : हिंदी चित्रपट
# कशासाठी प्रेमासाठी : मराठी चित्रपट
# कशासाठी प्रेमासाठी : मराठी चित्रपट
# सूत्रधार : हिंदी चित्रपट
# स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका
# स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका
# हसरतें , डॉलर बहु , शरारते : हिंदी मालिका
# हसरतें , डॉलर बहु , शरारतें : हिंदी मालिका


== '''रंगमंचीय अविष्कार''' ==
== '''रंगमंचीय अविष्कार''' ==
ओळ ६८: ओळ ७३:
== '''पुरस्कार ''' ==
== '''पुरस्कार ''' ==
#महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
#महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
#सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा
#सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा
#श्रीमंत दगडूशेठ हलवाई तर्फे कृतज्ञता पुरस्कार
#श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
#गदिमा प्रतिष्ठान तर्फे चैत्रबन पुरस्कार
#गदिमा प्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
#पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
#पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
#पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
#पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
#'मराठी कामगार साहित्य परिषदे 'तर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
#'मराठी कामगार साहित्य परिषदे 'तर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
#'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
#'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
#'महाराष्ट्र साहित्य परिषदे' चा 'कविवर्य ना घ देशपांडे ' पुरस्कार - २००६
#'[[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदे]]'चा 'कविवर्य ’[[ना.. देशपांडे]]' पुरस्कार - २००६
#'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष 'शांत शेळके 'पुरस्कार - हस्ते श्रीमती लता मंगेशकर २००७
#'[[दीनानाथ मंगेशकर]] प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष '[[शांता शेळके]] 'पुरस्कार - हस्ते श्रीमती [[लता मंगेशकर]] २००७
#साहित्यकार 'गो नी दांडेकर 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
#साहित्यकार '[[गो. नी. दांडेकर]] 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
#रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२).
#’रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२)
#सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).
--
--



१०:५५, २६ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती


सुधीर मोघे (Sudheer Moghe) हे मराठी कवी, गीतकार व संगीतकार आहेत.

मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा -संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात संचार.

प्रकाशित साहित्य

कविता संग्रह

  1. आत्मरंग
  2. गाण्याची वही
  3. पक्षांचे ठसे - ३हून अधिक आवृत्त्या
  4. लय - एकाहून अधिक आवृत्त्या
  5. शब्द धून
  6. स्वतंत्रते भगवती


गद्य

  1. अनुबंध
  2. गाणारी वाट - एकाहून अधिक आवृत्त्या
  3. निरांकुशाची रोजनिशी- एकाहून अधिक आवृत्त्या


चित्रपट गीतकार

सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन

काही निवडक नावे


रसिकप्रिय भावगीते

  • सखी मंद झाल्या तारका
  • दिसलीस तू फुलले ऋतू
  • मन लोभले मनमोहने
  • फिटे अंधाराचे जाळे
  • मन मनास उमगत नाही
  • कुण्या देशीचे पाखरू
  • सजणा पुन्हा स्मरशिल ना
  • सांज ये गोकुळी सावळी सावळी
  • माझे मन तुझे झाले

संगीत दिग्दर्शन

  1. कशासाठी प्रेमासाठी : मराठी चित्रपट
  2. सूत्रधार : हिंदी चित्रपट
  3. स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका
  4. हसरतें , डॉलर बहु , शरारतें : हिंदी मालिका

रंगमंचीय अविष्कार

  • मंतरलेल्या चैत्रबनात
  • स्मरणयात्रा
  • नक्षत्रांचे देणे : शांता शेळके
  • नक्षत्रांचे देणे : सुधीर फडके
  • नक्षत्रांचे देणे : कुसुमाग्रज
  • कविता पानोपानी

पुरस्कार

  1. महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
  2. सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा
  3. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
  4. गदिमा प्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
  5. पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
  6. पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
  7. 'मराठी कामगार साहित्य परिषदे 'तर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
  8. 'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
  9. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा 'कविवर्य ’ना.घ. देशपांडे' पुरस्कार - २००६
  10. 'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष 'शांता शेळके 'पुरस्कार - हस्ते श्रीमती लता मंगेशकर २००७
  11. साहित्यकार 'गो. नी. दांडेकर 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
  12. ’रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२)
  13. सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).

--

बाह्य दुवे