Jump to content

"जोगिंदर जसवंत सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q1895936
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: संदर्भ हवा
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}

जे.जे.सिंग हे भारताचे माजी लष्करप्रमुख आहेत. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. प्रेमविवाहही पुण्यात झाला. पत्नीचे नाव अनुपमा. ही मराठी आहे. जे.जे.सिंग यांचे वडील आणि आजोबाही सैन्यात होते.. त्यांची बहुतेक लष्करसेवा मराठा रेजिमेन्टमध्ये झाली.

सेवानिवृत्तीनंतर ते काही काळ अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल होते.

==आत्मचरित्र==
त्यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र डॉ. विजया देव यांनी ’माझे सैनिक माझा लढा’ या नावाने मराठीत अनुवादित केले आहे. त्या पुस्तकात मरठा रेजिमेन्टमधील कामगिरी, काश्मीरमधील मानवी हक्काचा मुद्दा वगैरे गोष्टी आल्या आहेत.

{{क्रम-सुरू}}
{{क्रम-सुरू}}

००:५६, १० जून २०१३ ची आवृत्ती

जे.जे.सिंग हे भारताचे माजी लष्करप्रमुख आहेत. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. प्रेमविवाहही पुण्यात झाला. पत्नीचे नाव अनुपमा. ही मराठी आहे. जे.जे.सिंग यांचे वडील आणि आजोबाही सैन्यात होते.. त्यांची बहुतेक लष्करसेवा मराठा रेजिमेन्टमध्ये झाली.

सेवानिवृत्तीनंतर ते काही काळ अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल होते.

आत्मचरित्र

त्यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र डॉ. विजया देव यांनी ’माझे सैनिक माझा लढा’ या नावाने मराठीत अनुवादित केले आहे. त्या पुस्तकात मरठा रेजिमेन्टमधील कामगिरी, काश्मीरमधील मानवी हक्काचा मुद्दा वगैरे गोष्टी आल्या आहेत.

मागील
के. शंकरनारायणन
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल
२००८ - विद्यमान
पुढील
विद्यमान