समशेर बहादुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समशेर बहादुर ( १७३४ - मृत्यू: १४ जानेवारी १७६१) हा मराठा साम्राज्याचा पेशवा पहिला बाजीराव व त्याची सहचरी मस्तानी यांचा पुत्र होता. हा पानिपताच्या तिसऱ्या युद्धात धारातीर्थी पडला.