पाटस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पाटस हे गाव पुणे सोलापूर हायवे वर आहे .या गावात भीमा सहकारी साखर कारखाना आहे .तसेच भीमा शैक्षणीक न्यासचे सुभाषअण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालय व सुभाषआण्णा कुल अध्यापक विद्यालय आहे .तसेच आ. टी .आय .आहे गावात रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर हायस्कूल व ज्युनियर कोलेज आहे. जिल्हा परिषद ची केंद्र शाळा आहे.गावात एस टी स्टॅड आहे जवळच रेल्वे स्टेशन आहे . आठवडी बाजार सोमवारी भरतो .पाटस येथे मस्तानी तलाव आहे व हा दगडी बांधकामात असून अत्यंत सुंदर असा नजरा पावसाळ्यात आपणास पहावयास मिळतो या तळ्यात पंढरी व जांभळी कमळ फुले पहावयास मिळतात.पाटस या गावात आरोग्य केंद्र आहे.