Jump to content

भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची या पानावरून पुनर्निर्देशित)

ही भारतीय पुरुष क्रिकेट कसोटी क्रिकेपटूंची यादी आहे. कसोटी कॅप ज्या क्रमाने मिळाली त्या क्रमाने या यादीत खेळाडूंची नावे दिलेली आहेत. एकाच कसोटी सामन्यात एकाहून अधिक खेळाडूंना प्रथम कसोटी कॅप्स मिळालेल्या असल्यास त्यांची आडनावाप्रमाणे क्रमवारी लावलेली आहे.[]

खेळाडू

[संपादन]

नोंदी

  • ही यादी ९ मार्च २०२४ रोजी संपलेल्या सामन्यापर्यंत अद्ययावत आहे.
  • संक्षेप : प. सा. = पहिला सामना; अ. सा. = अखेरचा सामना.
  • गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी एका कसोटी डावातील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
कारकीर्द फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण
कॅप खेळाडू प. सा. अ. सा. सामने धावा सर्वोच्च धावा फलंदाजी सरासरी शतके/अर्धशतके (१००/५०) बळी सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी ५/१० बळी झेल यष्टिचीत
लढा अमरसिंग १९३२ १९३६ २९२ ५१ २२.४६ ०/१ २८ ७/८६ ३०.६४ २/०
सोराबजी कोला १९३२ १९३३ ६९ ३१ १७.२५ ०/० - - - - /-
जहांगीर खान १९३२ १९३६ ३९ १३ ५.५७ ०/० ४/६० ६३.७५ ०/०
लाल सिंग १९३२ १९३२ ४४ २९ २२.०० ०/० - - - - /-
नऊमल जेऊमल १९३२ १९३४ १०८ ४३ २७.०० ०/० १/४ ३४.०० ०/०
जनार्दन नवले १९३२ १९३३ ४२ १३ १०.५० ०/० - - - - /-
सी.के. नायडू १९३२ १९३६ ३५० ८१ २५.०० ०/२ ३/४० ४२.८८ ०/०
नझिर अली १९३२ १९३४ ३० १३ ७.५० ०/० ४/८३ २०.७५ ०/०
मोहम्मद निस्सार १९३२ १९३६ ५५ १४ ६.८७ ०/० २५ ५/९० २८.२८ ३/०
१० फिरोझ पालिया १९३२ १९३६ २९ १६ ९.६६ ०/० - - ०/०
११ वझिर अली १९३२ १९३६ २३७ ४२ १६.९२ ०/० - - ०/०
१२ लाला अमरनाथ १९३३ १९५२ २४ ८७८ ११८ २४.३८ १/४ ४५ ५/९६ ३२.९१ २/० १३
१३ लक्ष्मीदास जय १९३३ १९३३ १९ १९ ९.५० ०/० - - - - /-
१४ रुस्तमजी जमशेदजी १९३३ १९३३ ४* - ०/० ३/१३७ ४५.६६ ०/०
१५ विजय मर्चंट १९३३ १९५१ १० ८५९ १५४ ४७.७२ ३/३ - - ०/०
१६ लढा रामजी १९३३ १९३३ ०.५० ०/० - - ०/०
१७ दिलावर हुसेन १९३४ १९३६ २५४ ५९ ४२.३३ ०/३ - - - - /-
१८ मोरप्पकम गोपालन १९३४ १९३४ १८ ११* १८.०० ०/० १/३९ ३९.०० ०/०
१९ मुश्ताक अली १९३४ १९५२ ११ ६१२ ११२ ३२.२१ २/३ १/४५ ६७.३३ ०/०
२० सी एस नायडू १९३४ १९५२ ११ १४७ ३६ ९.१८ ०/० १/१९ १७९.५० ०/०
२१ पतियाळाचे युवराज १९३४ १९३४ ८४ ६० ४२.०० ०/१ - - - - /-
२२ दत्ताराम हिंदळेकर १९३६ १९४६ ७१ २६ १४.२० ०/० - - - - /-
२३ विझियानगरमचे महाराजकुमार १९३६ १९३६ ३३ १९* ८.२५ ०/० - - - - /-
२४ खेर्शेद मेहेरोमजी १९३६ १९३६ ०* - ०/० - - - - /-
२५ कोटर रामास्वामी १९३६ १९३६ १७० ६० ५६.६६ ०/१ - - - - /-
२६ बाका जिलानी १९३६ १९३६ १६ १२ १६.०० ०/० - - ०/०
२७ गुल मोहम्मद १९४६ १९५२ [] १६६ ३४ ११.०६ ०/० २/२१ १२.०० ०/०
२८ विजय हजारे १९४६ १९५३ ३० २१९२ १६४* ४७.६५ ७/९ २० ४/२९ ६१.०० ०/० ११
२९ अब्दुल करदार[] १९४६ १९४६ ८० ४३ १६.०० ०/० - - - - /-
३० विनू मांकड १९४६ १९५९ ४४ २१०९ २३१ ३१.४७ ५/६ १६२ ८/५२ ३२.३२ ८/२ ३३
३१ रुसी मोदी १९४६ १९५२ १० ७३६ ११२ ४६.०० १/६ - - ०/०
३२ इफ्तिखार अली खान पटौडी १९४६ १९४६ [] ५५ २२ ११.०० ०/० - - - - /-
३३ सदाशिव शिंदे १९४६ १९५२ ८५ १४ १४.१६ ०/० १२ ६/९१ ५९.७५ १/०
३४ चंदू सरवटे १९४६ १९५१ २०८ ३७ १३.०० ०/० १/१६ १२४.६६ ०/०
३५ रंगा सोहोनी १९४६ १९५१ ८३ २९* १६.६० ०/० १/१६ १०१.०० ०/०
३६ हेमू अधिकारी १९४७ १९५९ २१ ८७२ ११४* ३१.१४ १/४ ३/६८ २७.३३ ०/०
३७ जेन्नी इराणी १९४७ १९४७ २* ३.०० ०/० - - - - /-
३८ गोगुमल किशनचंद १९४७ १९५२ ८९ ४४ ८.९० ०/० - - - - /-
३९ खंडू रांगणेकर १९४७ १९४८ ३३ १८ ५.५० ०/० - - - - /-
४० अमीर इलाही १९४७ १९४७ १७ १३ ८.५० ०/० - - - - /-
४१ दत्तू फडकर १९४७ १९५९ ३१ १२२९ १२३ ३२.३४ २/८ ६२ ७/१५९ ३६.८५ ३/० २१
४२ कंवर रायसिंग १९४८ १९४८ २६ २४ १३.०० ०/० - - - - /-
४३ प्रोबीर सेन १९४८ १९५२ १४ १६५ २५ ११.७८ ०/० - - - - /- २० ११
४४ कोमंदूर रंगाचारी १९४८ १९४८ ८* २.६६ ०/० ५/१०७ ५४.७७ १/०
४५ खानमोहम्मद इब्राहिम १९४८ १९४९ १६९ ८५ २१.१२ ०/१ - - - - /-
४६ केकी तारापोर १९४८ १९४८ २.०० ०/० - - ०/०
४७ पॉली उम्रीगर १९४८ १९६२ ५९ ३६३१ २२३ ४२.२२ १२/१४ ३५ ६/७४ ४२.०८ २/० ३३
४८ मॉन्टू बॅनर्जी १९४९ १९४९ ०.०० ०/० ४/१२० ३६.२० ०/०
४९ गुलाम अहमद १९४९ १९५९ २२ १९२ ५० ८.७२ ०/१ ६८ ७/४९ ३०.१७ ४/१ ११
५० निरोद चौधरी १९४९ १९५१ ३* ३.०० ०/० १/१३० २०५.०० ०/०
५१ मधुसूदन रेगे १९४९ १९४९ १५ १५ ७.५० ०/० - - - - /-
५२ शुटे बॅनर्जी १९४९ १९४९ १३ ६.५० ०/० ४/५४ २५.४० ०/०
५३ नाना जोशी १९५१ १९६० १२ २०७ ५२* १०.८९ ०/१ - - - - /- १८
५४ पंकज रॉय १९५१ १९६० ४३ २४४२ १७३ ३२.५६ ५/९ १/६ ६६.०० ०/० १६
५५ कोईंबतराव गोपीनाथ १९५१ १९६० २४२ ५०* २२.०० ०/१ १/११ ११.०० ०/०
५६ माधव मंत्री १९५१ १९५५ ६७ ३९ ९.५७ ०/० - - - - /-
५७ बक दिवेचा १९५२ १९५२ ६० २६ १२.०० ०/० ११ ३/१०२ ३२.८१ ०/०
५८ सुभाष गुप्ते १९५२ १९६१ ३६ १८३ २१ ६.३१ ०/० १४९ ९/१०२ २९.५५ १२/१ १४
५९ विजय मांजरेकर १९५२ १९६५ ५५ ३२०८ १८९* ३९.१२ ७/१५ १/१६ ४४.०० ०/० १९
६० दत्ता गायकवाड १९५२ १९६१ ११ ३५० ५२ १८.४२ ०/१ - - ०/०
६१ गुलाबराय रामचंद १९५२ १९६० ३३ ११८० १०९ २४.५८ २/५ ४१ ६/४९ ४६.३१ १/० २०
६२ हिरालाल गायकवाड १९५२ १९५२ २२ १४ ११.०० ०/० - - ०/०
६३ शाह न्यालचंद १९५२ १९५२ ६* ७.०० ०/० ३/९७ ३२.३३ ०/०
६४ माधव आपटे १९५२ १९५३ ५४२ १६३* ४९.२७ १/३ - - ०/०
६५ बाळ दाणी १९५२ १९५२ - - - - /- १/९ १९.०० ०/०
६६ राजिंदरनाथ १९५२ १९५२ - - - - /- - - - - /-
६७ इब्राहिम माका १९५२ १९५३ २* - ०/० - - - - /-
६८ दीपक शोधन १९५२ १९५३ १८१ ११० ६०.३३ १/० - - ०/०
६९ चंद्रशेखर गडकरी १९५३ १९५५ १२९ ५०* २१.५० ०/१ - - ०/०
७० जयसिंगराव घोरपडे १९५३ १९५९ २२९ ४१ १५.२६ ०/० - - ०/०
७१ पननमल पंजाबी १९५५ १९५५ १६४ ३३ १६.४० ०/० - - - - /-
७२ नरेन ताम्हाणे १९५५ १९६१ २१ २२५ ५४* १०.२२ ०/१ - - - - /- ३५ १६
७३ प्रकाश भंडारी १९५५ १९५६ ७७ ३९ १९.२५ ०/० - - ०/०
७४ जसू पटेल १९५५ १९६० २५ १२ २.७७ ०/० २९ ९/६९ २१.९६ २/१
७५ ए.जी. कृपालसिंग १९५५ १९६४ १४ ४२२ १००* २८.१३ १/२ १० ३/४३ ५८.४० ०/०
७६ नारायण स्वामी १९५५ १९५५ - - - - /- - - ०/०
७७ नरी कॉंट्रॅक्टर १९५५ १९६२ ३१ १६११ १०८ ३१.५८ १/११ १/९ ८०.०० ०/० १८
७८ विजय मेहरा १९५५ १९६४ ३२९ ६२ २५.३० ०/२ - - ०/०
७९ सदाशिव पाटील १९५५ १९५५ १४ १४* - ०/० १/१५ २५.५० ०/०
८० बापू नाडकर्णी १९५५ १९६८ ४१ १४१४ १२२* २५.७० १/७ ८८ ६/४३ २९.०७ ४/१ २२
८१ गुंडीबेल सुंदरम १९५५ १९५६ ३* - ०/० २/४६ ५५.३३ ०/०
८२ चंद्रकांत पाटणकर १९५६ १९५६ १४ १३ १४.०० ०/० - - - - /-
८३ चंदू बोर्डे १९५८ १९६९ ५५ ३०६१ १७७* ३५.५९ ५/१८ ५२ ५/८८ ४६.४८ १/० ३७
८४ गुलाम गार्ड १९५८ १९६० ११ ५.५० ०/० २/६९ ६०.६६ ०/०
८५ मनोहर हार्डिकर १९५८ १९५८ ५६ ३२* १८.६६ ०/० १/९ ५५.०० ०/०
८६ वसंत रांजणे १९५८ १९६४ ४० १६ ६.६६ ०/० १९ ४/७२ ३४.१५ ०/०
८७ रामनाथ केनी १९५९ १९६० २४५ ६२ २७.२२ ०/३ - - - - /-
८८ सुरेंद्रनाथ १९५९ १९६१ ११ १३६ २७ १०.४६ ०/० २६ ५/७५ ४०.५० २/०
८९ अपूर्व सेनगुप्ता १९५९ १९५९ ४.५० ०/० - - - - /-
९० रमाकांत देसाई १९५९ १९६८ २८ ४१८ ८५ १३.४८ ०/१ ७४ ६/५६ ३७.३१ २/०
९१ एम एल जयसिंहा १९५९ १९७१ ३९ २०५६ १२९ ३०.६८ ३/१२ २/५४ ९२.११ ०/० १७
९२ अरविंद आपटे १९५९ १९५९ १५ ७.५० ०/० - - - - /-
९३ अब्बास अली बेग १९५९ १९६७ १० ४२८ ११२ २३.७७ १/२ - - ०/०
९४ वेनटप्पा मुद्दय्या १९५९ १९६० ११ ११ ५.५० ०/० २/४० ४४.६६ ०/०
९५ सलीम दुरानी १९६० १९७३ २९ १२०२ १०४ २५.०४ १/७ ७५ ६/७३ ३५.४२ ३/१ १४
९६ बुधी कुंदरन १९६० १९६७ १८ ९८१ १९२ ३२.७० २/३ - - ०/० २३
९७ ए जी मिल्खासिंग १९६० १९६१ ९२ ३५ १५.३३ ०/० - - ०/०
९८ मन सूद १९६० १९६० १.५० ०/० - - - - /-
९९ रुसी सुर्ती १९६० १९६९ २६ १२६३ ९९ २८.७० ०/९ ४२ ५/७४ ४६.७१ १/० २६
१०० बाळू गुप्ते १९६१ १९६५ २८ १७* २८.०० ०/० १/५४ ११६.३३ ०/०
१०१ वामन कुमार १९६१ १९६१ ३.०० ०/० ५/६४ २८.८५ १/०
१०२ फारूख इंजिनिअर १९६१ १९७५ ४६ २६११ १२१ ३१.०८ २/१६ - - - - /- ६६ १६
१०३ दिलीप सरदेसाई १९६१ १९७२ ३० २००१ २१२ ३९.२३ ५/९ - - ०/०
१०४ मन्सूर अली खान पतौडी १९६१ १९७५ ४६ २७९३ २०३* ३४.९१ ६/१६ १/१० ८८.०० ०/० २७
१०५ एरापल्ली प्रसन्ना १९६२ १९७८ ४९ ७३५ ३७ ११.४८ ०/० १८९ ८/७६ ३०.३८ १०/२ १८
१०६ भागवत चंद्रशेखर १९६४ १९७९ ५८ १६७ २२ ४.०७ ०/० २४२ ८/७९ २९.७४ १६/२ २५
१०७ राजिंदर पाल १९६४ १९६४ ३* ६.०० ०/० - - ०/०
१०८ हनुमंत सिंग १९६४ १९६९ १४ ६८६ १०५ ३१.१८ १/५ - - ०/० ११
१०९ कुमार इंद्रजितसिंहजी १९६४ १९६९ ५१ २३ ८.५० ०/० - - - - /-
११० श्रीनिवास वेंकटराघवन १९६५ १९८३ ५७ ७४८ ६४ ११.६८ ०/२ १५६ ८/७२ ३६.११ ३/१ ४४
१११ वेंकटरामन सुब्रमण्य १९६५ १९६८ २६३ ७५ १८.७८ ०/२ २/३२ ६७.०० ०/०
११२ अजित वाडेकर १९६६ १९७४ ३७ २११३ १४३ ३१.०७ १/१४ - - ०/० ४६
११३ बिशनसिंग बेदी १९६७ १९७९ ६७ ६५६ ५०* ८.९८ ०/१ २६६ ७/९८ २८.७१ १४/१ २६
११४ सुब्रतो गुहा १९६७ १९६९ १७ ३.४० ०/० २/५५ १०३.६६ ०/०
११५ रमेश सक्सेना १९६७ १९६७ २५ १६ १२.५० ०/० - - ०/०
११६ सय्यद अबिद अली १९६७ १९७४ २९ १०१८ ८१ २०.३६ ०/६ ४७ ६/५५ ४२.१२ १/० ३२
११७ उमेश कुलकर्णी १९६७ १९६८ १३ ४.३३ ०/० २/३७ ४७.६० ०/०
११८ चेतन चौहान १९६९ १९८१ ४० २०८४ ९७ ३१.५७ ०/१६ १/४ ५३.०० ०/० ३८
११९ अशोक मानकड १९६९ १९७८ २२ ९९१ ९७ २५.४१ ०/६ - - ०/० १२
१२० अजित पै १९६९ १९६९ १० ५.०० ०/० २/२९ १५.५० ०/०
१२१ अंबर रॉय १९६९ १९६९ ९१ ४८ १३.०० ०/० - - - - /-
१२२ अशोक गंडोत्रा १९६९ १९६९ ५४ १८ १३.५० ०/० - - ०/०
१२३ एकनाथ सोळकर १९६९ १९७७ २७ १०६८ १०२ २५.४२ १/६ १८ ३/२८ ५९.४४ ०/० ५३
१२४ गुंडाप्पा विश्वनाथ १९६९ १९८३ ९१ ६०८० २२२ ४१.९३ १४/३५ १/११ ४६.०० ०/० ६३
१२५ मोहिंदर अमरनाथ १९६९ १९८८ ६९ ४३७८ १३८ ४२.५० ११/२४ ३२ ४/६३ ५५.६८ ०/० ४७
१२६ केन्या जयंतीलाल १९७१ १९७१ ५.०० ०/० - - - - /-
१२७ पोचय्या कृष्णमूर्ती १९७१ १९७१ ३३ २० ५.५० ०/० - - - - /-
१२८ सुनील गावसकर १९७१ १९८७ १२५ १०१२२ २३६* ५१.१२ ३४/४५ १/३४ २०६.०० ०/० १०८
१२९ रामनाथ पारकर १९७२ १९७३ ८० ३५ २०.०० ०/० - - - - /-
१३० मदन लाल १९७४ १९८६ ३९ १०४२ ७४ २२.६५ ०/५ ७१ ५/२३ ४०.०८ ४/० १५
१३१ ब्रिजेश पटेल १९७४ १९७७ २१ ९७२ ११५* २९.४५ १/५ - - - - /- १७
१३२ सुधीर नाईक १९७४ १९७५ १४१ ७७ २३.५० ०/१ - - - - /-
१३३ हेमंत कानिटकर १९७४ १९७४ १११ ६५ २७.७५ ०/१ - - - - /-
१३४ पार्थसारथी शर्मा १९७४ १९७७ १८७ ५४ १८.७० ०/१ - - ०/०
१३५ अंशुमन गायकवाड १९७५ १९८५ ४० १९८५ २०१ ३०.०७ २/१० १/४ ९३.५० ०/० १५
१३६ करसन घावरी १९७५ १९८१ ३९ ९१३ ८६ २१.२३ ०/२ १०९ ५/३३ ३३.५४ ४/० १६
१३७ सुरिंदर अमरनाथ १९७६ १९७८ १० ५५० १२४ ३०.५५ १/३ १/५ ५.०० ०/०
१३८ सय्यद किरमाणी १९७६ १९८६ ८८ २७५९ १०२ २७.०४ २/१२ १/९ १३.०० ०/० १६० ३८
१३९ दिलीप वेंगसरकर १९७६ १९९२ ११६ ६८६८ १६६ ४२.१३ १७/३५ - - ०/० ७८
१४० यजुर्वेंद्र सिंग १९७७ १९७९ १०९ ४३* १८.१६ ०/० - - ०/० ११
१४१ कपिल देव १९७८ १९९४ १३१ ५२४८ १६३ ३१.०५ ८/२७ ४३४ ९/८३ २९.६४ २३/२ ६४
१४२ मदिरेड्डी नरसिम्हा राव १९७९ १९७९ ४६ २०* ९.२० ०/० २/४६ ७५.६६ ०/०
१४३ धीरज परसाणा १९७९ १९७९ ०.५० ०/० १/३२ ५०.०० ०/०
१४४ भारत रेड्डी १९७९ १९७९ ३८ २१ ९.५० ०/० - - - - /-
१४५ यशपाल शर्मा १९७९ १९८३ ३७ १६०६ १४० ३३.४५ २/९ १/६ १७.०० ०/० १६
१४६ दिलीप दोशी १९७९ १९८३ ३३ १२९ २० ४.६० ०/० ११४ ६/१०२ ३०.७१ ६/० १०
१४७ शिवलाल यादव १९७९ १९८७ ३५ ४०३ ४३ १४.३९ ०/० १०२ ५/७६ ३५.०९ ३/० १०
१४८ रॉजर बिन्नी १९७९ १९८७ २७ ८३० ८३* २३.०५ ०/५ ४७ ६/५६ ३२.६३ २/० ११
१४९ संदीप पाटील १९८० १९८४ २९ १५८८ १७४ ३६.९३ ४/७ २/२८ २६.६६ ०/० १२
१५० कीर्ती आझाद १९८१ १९८३ १३५ २४ ११.२५ ०/० २/८४ १२४.३३ ०/०
१५१ रवी शास्त्री १९८१ १९९२ ८० ३८३० २०६ ३५.७९ ११/१२ १५१ ५/७५ ४०.९६ २/० ३६
१५२ योगिराज सिंग १९८१ १९८१ १० ५.०० ०/० १/६३ ६३.०० ०/०
१५३ तिरुमलई श्रीनिवासन १९८१ १९८१ ४८ २९ २४.०० ०/० - - - - /-
१५४ कृष्णमचारी श्रीकांत १९८१ १९९२ ४३ २०६२ १२३ २९.८८ २/१२ - - ०/० ४०
१५५ अशोक मल्होत्रा १९८२ १९८५ २२६ ७२* २५.११ ०/१ - - ०/०
१५६ प्रनब रॉय १९८२ १९८२ ७१ ६०* ३५.५० ०/१ - - - - /-
१५७ गुलाम पारकर १९८२ १९८२ ३.५० ०/० - - - - /-
१५८ सुरू नायक १९८२ १९८२ १९ ११ ९.५० ०/० १/१६ १३२.०० ०/०
१५९ अरुण लाल १९८२ १९८९ १६ ७२९ ९३ २६.०३ ०/६ - - ०/० १३
१६० राकेश शुक्ला १९८२ १९८२ - - - - /- २/८२ ७६.०० ०/०
१६१ मनिंदर सिंग १९८२ १९९३ ३५ ९९ १५ ३.८० ०/० ८८ ७/२७ ३७.३६ ३/२
१६२ बलविंदर संधू १९८३ १९८३ २१४ ७१ ३०.५७ ०/२ १० ३/८७ ५५.७० ०/०
१६३ तिरुमलाई शेखर १९८३ १९८३ ०* - ०/० - - ०/०
१६४ लक्ष्मण शिवरामकृष्णन १९८३ १९८६ १३० २५ १६.२५ ०/० २६ ६/६४ ४४.०३ ३/१
१६५ रघुराम भट १९८३ १९८३ ३.०० ०/० २/६५ ३७.७५ ०/०
१६६ नवज्योतसिंग सिद्धू १९८३ १९९९ ५१ ३२०२ २०१ ४२.१३ ९/१५ - - ०/०
१६७ चेतन शर्मा १९८४ १९८९ २३ ३९६ ५४ २२.०० ०/१ ६१ ६/५८ ३५.४५ ४/१
१६८ मनोज प्रभाकर १९८४ १९९५ ३९ १६०० १२० ३२.६५ १/९ ९६ ६/१३२ ३७.३० ३/० २०
१६९ मोहम्मद अझरूद्दीन १९८५ २००० ९९ ६२१५ १९९ ४५.०३ २२/२१ - - ०/० १०५
१७० गोपाल शर्मा १९८५ १९९० ११ १०* ३.६६ ०/० १० ४/८८ ४१.८० ०/०
१७१ लालचंद राजपूत १९८५ १९८५ १०५ ६१ २६.२५ ०/१ - - - - /-
१७२ सदानंद विश्वनाथ १९८५ १९८५ ३१ २० ६.२० ०/० - - - - /- ११
१७३ किरण मोरे १९८६ १९९३ ४९ १२८५ ७३ २५.७० ०/७ - - ०/० ११० २०
१७४ चंद्रकांत पंडित १९८६ १९९२ १७१ ३९ २४.४२ ०/० - - - - /- १४
१७५ राजू कुलकर्णी १९८६ १९८७ १.०० ०/० ३/८५ ४५.४० ०/०
१७६ भारत अरुण १९८६ १९८७ २* ४.०० ०/० ३/७६ २९.०० ०/०
१७७ रमण लांबा १९८६ १९८७ १०२ ५३ २०.४० ०/१ - - - - /-
१७८ अर्शद अयूब १९८७ १९८९ १३ २५७ ५७ १७.१३ ०/१ ४१ ५/५० ३५.०७ ३/०
१७९ संजय मांजरेकर १९८७ १९९६ ३७ २०४३ २१८ ३७.१४ ४/९ - - ०/० २५
१८० नरेंद्र हिरवानी १९८८ १९९६ १७ ५४ १७ ५.४० ०/० ६६ ८/६१ ३०.१० ४/१
१८१ वुकरेरी रमन १९८८ १९९७ ११ ४४८ ९६ २४.८८ ०/४ १/७ ६४.५० ०/०
१८२ अजय शर्मा १९८८ १९८८ ५३ ३० २६.५० ०/० - - ०/०
१८३ रशिद पटेल १९८८ १९८८ ०.०० ०/० - - ०/०
१८४ संजीव शर्मा १९८८ १९९० ५६ ३८ २८.०० ०/० ३/३७ ४१.१६ ०/०
१८५ मार्गशयम वेंकटरमण १९८९ १९८९ ०* - ०/० १/१० ५८.०० ०/०
१८६ सलील अंकोला १९८९ १९८९ ६.०० ०/० १/३५ ६४.०० ०/०
१८७ सचिन तेंडुलकर १९८९ २०१३ २०० १५९२१ २४८* ५३.८६ ५१/६८ ४५ ३/१० ५४.६४ ०/० ११५
१८८ विवेक राझदान १९८९ १९८९ ६* ६.०० ०/० ५/७९ २८.२० १/०
१८९ वेंकटपथी राजू १९९० २००१ २८ २४० ३१ १०.०० ०/० ९३ ६/१२ ३०.७२ ५/१
१९० अतुल वासन १९९० १९९० ९४ ५३ २३.५० ०/१ १० ४/१०८ ५०.४० ०/०
१९१ गुरशरण सिंग १९९० १९९० १८ १८ १८.०० ०/० - - - - /-
१९२ अनिल कुंबळे १९९० २००८ १३२ २५०६ ११०* १७.७७ १/५ ६१९ १०/७४ २९.६५ ३५/८ ६०
१९३ जवागल श्रीनाथ १९९१ २००२ ६७ १००९ ७६ १४.२१ ०/४ २३६ ८/८६ ३०.४९ १०/१ २२
१९४ सुब्रतो बॅनर्जी १९९२ १९९२ ३.०० ०/० ३/४७ १५.६६ ०/०
१९५ प्रवीण आमरे १९९२ १९९३ ११ ४२५ १०३ ४२.५० १/३ - - - - /-
१९६ अजय जडेजा १९९२ २००० १५ ५७६ ९६ २६.१८ ०/४ - - - - /-
१९७ राजेश चौहान १९९३ १९९८ २१ ९८ २३ ७.०० ०/० ४७ ४/४८ ३९.५१ ०/० १२
१९८ विनोद कांबळी १९९३ १९९५ १७ १०८४ २२७ ५४.२० ४/३ - - - - /-
१९९ विजय यादव १९९३ १९९३ ३० ३० ३०.०० ०/० - - - - /-
२०० नयन मोंगिया १९९४ २००१ ४४ १४४२ १५२ २४.०३ १/६ - - - - /- ९९
२०१ आशिष कपूर १९९४ १९९६ ९७ ४२ १९.४० ०/० २/१९ ४२.५० ०/०
२०२ सुनील जोशी १९९६ २००० १५ ३५२ ९२ २०.७० ०/१ ४१ ५/१४२ ३५.८५ १/०
२०३ पारस म्हांब्रे १९९६ १९९६ ५८ २८ २९.०० ०/० १/४३ ७४.०० ०/०
२०४ वेंकटेश प्रसाद १९९६ २००१ ३३ २०३ ३०* ७.५१ ०/० ९६ ६/३३ ३५.०० ७/१
२०५ विक्रम राठोड १९९६ १९९७ १३१ ४४ १३.१० ०/० - - - - /- १२
२०६ सौरव गांगुली १९९६ २००८ ११३ ७२१२ २३९ ४२.१७ १६/३५ ३२ ३/२८ ५२.५३ ०/० ७१
२०७ राहुल द्रविड १९९६ २०१२ १६३[] १३२६५ २७० ५२.६३ ३६/६३ १/१८ ३९.०० ०/० २०९
२०८ डेव्हिड जॉन्सन १९९६ १९९६ ४.०० ०/० २/५२ ४७.६६ ०/०
२०९ वंगीपुरपू लक्ष्मण १९९६ २०१२ १३४ ८७८१ २८१ ४५.९७ १७/५६ १/२ ६३.०.० ०/० १३५
२१० डोड्डा गणेश १९९७ १९९७ २५ ६.२५ ०/० २/२८ ५७.४० ०/०
२११ अबी कुरुविला १९९७ १९९७ १० ६६ ३५* ६.६० ०/० २५ ५/६८ ३५.६८ १/०
२१२ नीलेश कुलकर्णी १९९७ २००१ ५.०० ०/० १/७० १६६.०० ०/०
२१३ देवाशिष मोहांती १९९७ १९९७ ०* - ०/० ४/७८ ५९.७५ ०/०
२१४ हरभजन सिंग १९९८ २०१५ १०३ २२२४ ११५ १८.२२ २/९ ४१७ ८/८४ ३२.४६ २५/५ ४२
२१५ हरविंदर सिंग १९९८ २००१ २.०० ०/० २/६२ ४६.२५ ०/०
२१६ अजित आगरकर १९९८ २००६ २६ ५७१ १०९* १६.७९ १/० ५८ ६/४१ ४७.३२ १/०
२१७ रॉबिन सिंग धाकटा १९९८ १९९८ २७ १५ १३.५० ०/० - - ०/०
२१८ रॉबिन सिंग १९९९ १९९९ ०.०० ०/० २/७४ ५८.६६ ०/०
२१९ सदागोपन रमेश १९९९ २००१ १९ १३६७ १४३ ३७.९७ २/८ - - ०/० १८
२२० आशिष नेहरा १९९९ २००४ १७ ७७ १९ ५.५० ०/० ४४ ४/७२ ४२.४० ०/०
२२१ देवांग गांधी १९९९ १९९९ २०४ ८८ ३४.०० ०/२ - - - - /-
२२२ मन्नवा प्रसाद १९९९ २००० १०६ १९ ११.७७ ०/० - - - - /- १५
२२३ विजय भारद्वाज १९९९ २००० २८ २२ ९.३३ ०/० १/२६ १०७.०० ०/०
२२४ हृषिकेश कानिटकर १९९९ २००० ७४ ४५ १८.५० ०/० - - ०/०
२२५ वसिम जाफर २००० २००८ ३१ १९४४ २१२ ३४.१० ५/११ २/१८ ९.०० ०/० २७
२२६ मुरली कार्तिक २००० २००४ ८८ ४३ ९.७७ ०/० २४ ४/४४ ३४.१६ ०/०
२२७ निखिल चोप्रा २००० २००० ३.५० ०/० - - ०/०
२२८ मोहम्मद कैफ २००० २००६ १३ ६२४ १४८* ३२.८४ १/३ - - ०/० १४
२२९ शिवसुंदर दास २००० २००२ २३ १३२६ ११० ३४.८९ २/९ - - ०/० ३४
२३० साबा करीम २००० २००० १५ १५ १५.०० ०/० - - - - /-
२३१ झहीर खान २००० २०१४ ९२ १२३१ ७५ ११.९५ ०/३ ३११ ७/८७ ३२.९४ १०/१ १९
२३२ विजय दहिया २००० २००० २* - ०/० - - - - /-
२३३ सरणदीप सिंग २००० २००२ ४३ ३९* ४३.०० ०/० १० ४/१३६ ३४.०० ०/०
२३४ राहुल संघवी २००१ २००१ १.०० ०/० २/६७ ३९.०० ०/०
२३५ साईराज बहुतुले २००१ २००१ ३९ २१* १३.०० ०/० १/३२ ६७.६६ ०/०
२३६ समीर दिघे २००१ २००१ १४१ ४७ १५.६६ ०/० - - - - /- १२
२३७ हेमांग बदानी २००१ २००१ ९४ ३८ १५.६६ ०/० - - ०/०
२३८ दीप दासगुप्ता २००१ २००२ ३४४ १०० २८.६६ १/२ - - - - /- १३
२३९ वीरेंदर सेहवाग २००१ २०१३ १०३[] ८५०३ ३१९ ४९.४३ २३/३१ ४० ५/१०४ ४७.३५ १/० ९०
२४० संजय बांगर २००१ २००२ १२ ४७० १००* २९.३७ १/३ २/२३ ४९.०० ०/०
२४१ इक्बाल सिद्दिकी २००१ २००१ २९ २४ २९.०० ०/० १/३२ ४८.०० ०/०
२४२ टिनू योहानन २००१ २००२ १३ ८* - ०/० २/५६ ५१.२० ०/०
२४३ अजय रात्रा २००२ २००२ १६३ ११५* १८.११ १/० - - ०/० ११
२४४ पार्थिव पटेल २००२ २०१८ २५ ९३४ ७१ ३१.१३ ०/६ - - - - /- ६२ १०
२४५ लक्ष्मीपती बालाजी २००३ २००५ ५१ ३१ ५.६६ ०/० २७ ५/७६ ३७.१८ १/०
२४६ आकाश चोप्रा २००३ २००४ १० ४३७ ६० २३.०० ०/२ - - - - /- १५
२४७ युवराज सिंग २००३ २०१२ ४० १९०० १६९ ३३.९२ ३/११ २/९ ६०.७७ ०/० ३१
२४८ इरफान पठाण २००३ २००८ २९ ११०५ १०२ ३१.५४ १/६ १०० ७/५९ ३२.२६ ७/२
२४९ गौतम गंभीर २००४ २०१६ ५८ ४१५४ २०६ ४१.९५ ९/२२ - - - - /- ३८
२५० दिनेश कार्तिक २००४ २०१८ २६ १०२५ १२९ २५.०० १/७ - - - - /- ५७
२५१ महेंद्रसिंग धोनी २००५ २०१४ ९० ४८७६ २२४ ३८.०९ ६/३३ - - ०/० २५६ ३८
२५२ रुद्रप्रताप सिंग २००६ २०११ १४ ११६ ३० ७.२५ ०/० ४० ५/५९ ४२.०५ १/०
२५३ शांताकुमारन श्रीसंत २००६ २०११ २७ २८१ ३५ १०.४० ०/० ८७ ५/४० ३७.५९ ३/०
२५४ पीयूष चावला २००६ २०१२ २.५० ०/० २/६६ ४५.६६ ०/०
२५५ मुनाफ पटेल २००६ २०११ १३ ६० १५* ७.५० ०/० ३५ ४/२५ ३८.५४ ०/०
२५६ विक्रम सिंग २००६ २००७ ४७ २९ ११.७५ ०/० ३/४८ ५३.३७ ०/०
२५७ रमेश पोवार २००७ २००७ १३ ६.५० ०/० ३/३३ १९.६६ ०/०
२५८ इशांत शर्मा २००७ २०२१ १०५ ७८५ ५७ ८.२६ ०/१ ३११ ७/७४ ३२.४० ११/१ २३
२५९ अमित मिश्रा २००८ २०१६ २२ ६४८ ८४ २१.६० ०/४ ७६ ५/७१ ३५.७२ १/०
२६० मुरली विजय २००८ २०१८ ६१ ३९८२ १६७ ३८.२८ १२/१५ १/१२ १९८.०० ०/० ४९
२६१ प्रग्यान ओझा २००९ २०१३ २४ ८९ १८* १७.८० ०/० ११३ ६/४७ ३०.२७ ७/१ १०
२६२ सुब्रमण्यम बद्रीनाथ २०१० २०१० ६३ ५६ २१.०० ०/१ - - - - - -
२६३ वृद्धिमान साहा २०१० २०२१ ४० १३५३ ११७ २९.४१ ३/६ - - - - ९२ १२
२६४ अभिमन्यू मिथुन २०१० २०११ १२० ४६ २४.०० -/- ४/१०५ ५०.६६ -/- - -
२६५ सुरेश रैना २०१० २०१५ १८ ७६८ १२० २६.४८ १/७ १३ २/१ ४६.३८ ०/० २३
२६६ चेतेश्वर पुजारा २०१० २०२३ १०३ ७१९५ २०६* ४३.६० १९/३५ - - ०/० ६६
२६७ जयदेव उनाडकट २०१० २०२३ ३६ १४* १२.०० ०/० २.५० ७७.०० ०/०
२६८ विराट कोहली २०११ २०२४ १२१ ९१६६ २५४* ४७.४९ ३०/३१ - - ०/० ११९
२६९ प्रवीण कुमार २०११ २०११ १४९ ४० १४.९० -/- २७ ५/१०६ २५.८१ १/०
२७० अभिनव मुकुंद २०११ २०१७ ३२० ८१ २२.८५ ०/२ - - - ०/०
२७१ रविचंद्रन अश्विन २०११ २०२४ १०६ ३५०३ १२४ २५.७५ ६/१४ ५३७ ७/५९ २४.०० ३७/८ ३६
२७२ उमेश यादव २०११ २०२३ ५७ ४६० ३१ ११.२१ ०/० १७० ६/८८ ३०.९५ ३/१ १९
२७३ वरुण आरॉन २०११ २०१५ ३५ ३.८८ ०/० १८ ३/९७ ५२.६१ ०/०
२७४ रंगनाथ विनय कुमार २०१२ २०१२ ११ ५.५० ०/० १/७३ ७३ ०/०
२७५ रवींद्र जडेजा २०१२ २०२४ ७८ ३३१२ १७५* ३५.६१ ४/२२ ३१९ ७/४२ २४.०५ १५/३ ४६
२७६ भुवनेश्वर कुमार २०१३ २०१८ २१ ५५२ ६३* २२.०८ ०/३ ६३ ६/८२ २६.०९ ४/०
२७७ शिखर धवन २०१३ २०१८ ३४ २३१५ १९० ४०.६१ ७/५ - - ०/० २८
२७८ अजिंक्य रहाणे २०१३ २०२३ ८५ ५०७७ १८८ ३८.४६ १२/२६ - - - -/- १०२
२७९ मोहम्मद शमी २०१३ २०२३ ६४ ७५० ५६* १२.०९ ०/२ २२९ ६/५६ २७.७१ ६/० १६
२८० रोहित शर्मा २०१३ २०२४ ६६ ४२८९ २१२ ४१.२४ १२/१८ १/२६ ११२.०० ०/० ६७
२८१ स्टुअर्ट बिन्नी २०१४ २०१५ १९४ ७८ २१.५५ ०/१ २/२४ ८६.०० ०/०
२८२ पंकज सिंग २०१४ २०१४ १० ३.३३ ०/० २/११३ १४६.०० ०/०
२८३ कर्ण शर्मा २०१४ २०१४ ४* ८.०० ०/० २/९५ ५९.५० ०/०
२८४ लोकेश राहुल २०१४ २०२४ ५६ ३२१६ १९९ ३४.५८ ८/१७ - - - -/- ६९
२८५ नमन ओझा २०१५ २०१५ ५६ ३५ २८.०० ०/० - - - -/-
२८६ जयंत यादव २०१६ २०२२ २४८ १०४ ३१.०० १/१ १६ ४/४९ २९.०६ ०/०
२८७ करुण नायर २०१६ २०१७ ३७४ ३०३* ६२.३३ १/० - - ०/०
२८८ कुलदीप यादव २०१७ २०२४ १३ १९९ ४० १३.२६ ०/० ५६ ५/४० २२.१६ ४/०
२८९ हार्दिक पंड्या २०१७ २०१८ ११ ५३२ १०८ ३१.२९ १/४ १७ ५/२८ ३१.०५ १/०
२९० जसप्रीत बुमराह २०१८ २०२४ ४३ ३१० ३४* ७.२० ०/० १९४ ६/२७ १९.५२ १२/० १६
२९१ रिषभ पंत २०१८ २०२४ ४१ २७८९ १५९* ४२.२५ ६/१४ - - - -/- १४३ १५
२९२ हनुमा विहारी २०१८ २०२२ १६ ८३९ १११ ३३.५६ १/५ ३/३७ ३६.०० ०/०
२९३ पृथ्वी शाॅ २०१८ २०२० ३३९ १३४ ४२.३७ १/२ - - - -/-
२९४ शार्दुल ठाकूर २०१८ २०२३ ११ ३३१ ६७ १९.४७ ०/४ ३१ ७/६१ २८.३८ १/०
२९५ मयंक अगरवाल २०१८ २०२२ २१ १४८८ २४३ ४१.३३ ४/६ - - - -/- १४
२९६ शाहबाज नदीम २०१९ २०२१ १* ०.५० ०/० २/१८ ३४.१२ ०/०
२९७ शुभमन गिल २०२० २०२४ ३१ १८६० १२८ ३५.७६ ५/७ - - -/- २५
२९८ मोहम्मद सिराज २०२० २०२४ ३४ १२० १६* ४.८० ०/० ९३ ६/१५ २९.६९ ३/० १६
२९९ नवदीप सैनी २०२१ २०२१ ४.०० ०/० २/५४ ४३.०० ०/०
३०० टी. नटराजन २०२१ २०२१ १* - -/- ३/७८ ३९.६६ ०/०
३०१ वॉशिंग्टन सुंदर २०२१ २०२४ ३८७ ९६* ४८.३७ ०/३ २४ ७/५९ २३.९१ १/१
३०२ अक्षर पटेल २०२१ २०२४ १४ ६४६ ८४ ३५.८८ ०/४ ५५ ६/३८ १९.३४ ५/१
३०३ श्रेयस अय्यर २०२१ २०२४ १४ ८११ १०५ ३६.८६ १/५ - - ०/० १५
३०४ केएस भरत २०२३ २०२४ २२१ ४४ २०.०९ ०/० - - - -/- १८
३०५ सूर्यकुमार यादव २०२३ २०२३ ८.०० ०/० - - - -/-
३०६ ईशान किशन २०२३ २०२३ ७८ ५२* ७८.०० ०/१ - - - -/-
३०७ यशस्वी जयस्वाल २०२३ २०२४ १७ १६०० २१४* ५३.३३ ४/८ - - -/- १६
३०८ मुकेश कुमार २०२३ २०२४ ०* - ०/० २/० २५.५७ ०/०
३०९ प्रसिद्ध कृष्ण २०२३ २०२४ ०* - ०/० १/२७ ६५.०० ०/०
३१० रजत पाटीदार २०२४ २०२४ ६३ ३२ १०.५० ०/० - - - -
३११ ध्रुव जुरेल २०२४ २०२४ २०२ ९० ४०.४० ०/१ - - - -
३१२ सरफराज खान २०२४ २०२४ ३७१ १५० ३७.१० १/३ - - - -
३१३ आकाश दीप २०२४ २०२४ ७६ ३१ ९.५० ०/० १३ ३/८३ २९.३० ०/०
३१४ देवदत्त पडिक्कल २०२४ २०२४ ९० ६५ ३०.०० ०/१ - - - -
३१५ हर्षित राणा २०२४ २०२४ २.३३ ०/० ३/४८ ५०.७५ ०/०
३१६ नितीशकुमार रेड्डी २०२४ २०२४ १७९ ४२ ४४.७५ ०/० १/२१ ४१.०० ०/०

कसोटी कर्णधार

[संपादन]

आजवर ३६ खेळाडूंनी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा असा (ही यादी ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपलेल्या सामन्यापर्यंत अद्ययावत आहे) :

कॅप खेळाडू कालावधी सामने विजय पराभव अनिर्णित विजय %
सी के नायडू १९३२–१९३३
विझियानगरमचे महाराजकुमार १९३६
पतौडीचे थोरले नवाब १९४६
लाला अमरनाथ १९४७–१९५२ १५ १३.३३
विजय हजारे १९५१–१९५२ १४ ७.१४
विनू मानकड १९५४–१९५९
गुलाम अहमद १९५५–१९५८
पॉली उम्रीगर १९५५–१९५८ २५
हेमू अधिकारी १९५८
१० दत्ता गायकवाड १९५९
११ पंकज रॉय १९५९
१२ गुलाबराय रामचंद १९५९ २०
१३ नरी कॉंट्रॅक्टर १९६०–१९६१ १२ १६.६६
१४ पतौडीचे धाकटे नवाब १९६१–१९७४ ४० १९ १२ २२.५
१५ चंदू बोर्डे १९६७
१६ अजित वाडेकर १९७०–१९७४ १६ २५
१७ श्रीनिवास वेंकटराघवन १९७४–१९७९
१८ सुनील गावसकर १९७५–१९८४ ४७ ३० १९.१४
१९ बिशनसिंग बेदी १९७५–१९७८ २२ ११ २७.२७
२० गुंडप्पा विश्वनाथ १९७९
२१ कपिल देव १९८२–१९८६ ३४ २३ ११.७
२२ दिलीप वेंगसरकर १९८७–१९८९ १० २०
२३ रवी शास्त्री १९८७ १००
२४ कृष्णम्माचारी श्रीकांत १९८९
२५ मोहम्मद अझरूद्दीन १९८९–१९९८ ४७ १४ १४ १९ २९.७८
२६ सचिन तेंडुलकर १९९६–१९९९ २५ १२ १६
२७ सौरव गांगुली २०००–२००५ ४९ २१ १३ १५ ४२.८५
२८ राहुल द्रविड २००३–२००७ २५ ११ ३२
२९ वीरेंद्र सेहवाग २००५–२०१२ ५०
३० अनिल कुंबळे २००७–२००८ १४ २१.४२
३१ महेंद्रसिंग धोनी २००७-२०१४ ६० २७ १८ १५ ४५.७६
३२ विराट कोहली २०१४-२०२२ ६८ ४० १७ ११ ५८.८२
३३ अजिंक्य रहाणे २०१७-२०२१ ६६.६६
३४ केएल राहुल २०२२ ६६.६६
३५ रोहित शर्मा २०२२-२०२४ २१ १२ ५७.१४
३६ अजिंक्य रहाणे २०२२ ०.००
एकूण ४६४ ११५ १४७ २०२ २४.७८
स्त्रोत: Cricinfo Archived 2016-03-10 at the Wayback Machine.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Cricinfo.com http://www.espncricinfo.com/india/content/player/caps.html?country=6;class=1
  2. ^ पाकिस्तानसाठीही खेळले. इथे कामगिरी फक्त भारतापुरतीच मर्यादित.
  3. ^ पाकिस्तानसाठीही खेळला. इथे कामगिरी फक्त भारतापुरतीच मर्यादित.
  4. ^ पतौडीचे थोरले नवाब इंग्लंडसाठीही क्रिकेट खेळले होते. इथे फक्त भारतासाठीची कामगिरी दिलेली आहे.
  5. ^ a b राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग हे आयसीसी जागतिक एकादश संघाकडूनही खेळलेले आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]