हनुमा विहारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हनुमा विहारी (१३ ऑक्टोबर, १९९३:काकीनाडा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हा भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेट पटु आहे. त्याने २०१० ते २०१६ दरम्यान हैदराबादकडुन खेळला तर सन २०१७ पासून तो आंध्र प्रदेशकडुन खेळतो. तर आयपीएल मध्ये हनुमा सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.

हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरूध्द ७ सप्टेंबर २०१८ रोजी लंडन (द ओव्हल) येथे खेळला.