के.एस. भरत
Appearance
(केएस भरत या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कोना श्रीकर भरत ऊर्फ के.एस. भरत (३ ऑक्टोबर, १९९३ - हयात), (जन्मस्थळ:विशाखापट्टणम) हा आंध्र प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा भारतीय खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो व यष्टीरक्षक आहे, तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळतो.