Jump to content

भारताच्या टी२० क्रिकेट खेळाडूंची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉन्डरर्स स्टेडियम
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, जिथे भारताने पहिला ट्वेन्टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला

आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) हा दोन प्रातिनिधिक संघांमधील क्रिकेट सामन्याचा एक प्रकार आहे, प्रत्येक संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ठरवल्यानुसार आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा आहे, आणि सामना ट्वेंटी-२० क्रिकेटच्या नियमांनुसार खेळला जातो.[] असा पहिला सामना १७ फेब्रुवारी २००५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या संघांदरम्यान खेळला गेला.[] भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेतील २००६-०७ मालिकेदरम्यान वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला;[][] भारताने यजमानांचा एकमेव सामन्यात सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका जिंकली.[]

जुलै २०२४ पर्यंत, ११५ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताने पहिल्या आयसीसी विश्व ट्वेंटी-२० च्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करून विजय मिळवला.[]

सूची

[संपादन]

सर्वसाधारण

  • double-dagger कर्णधार
  • dagger यष्टीरक्षक
  • पहिला – पदार्पणाचे वर्ष
  • शेवटचा – अलीकडील सामना खेळल्याचे वर्ष
  • सा – खेळलेल्या सामन्यांची संख्या

क्षेत्ररक्षण

फलंदाजी

  • धावा – कारकिर्दीतील एकूण धावा
  • सर्वोच्च – सर्वोच्च धावा
  •  – प्रति डाव सरासरी धावा
  • ५० – केलेली अर्धशतके
  • १०० – केलेली शतके
  • * – फलंदाज नाबाद

गोलंदाजी

  • चेंडू – कारकिर्दीत टाकलेले चेंडू
  • बळी – कारकिर्दीत बाद केलेले गडी
  • स.गो. – एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी
  •  – प्रति बळी सरासरी धावा

कर्णधार

  • वि – जिंकलेले सामने
  •  – पराभूत सामने
  •  – बरोबरीत सुटलेले सामने[notes १]
  •  – अनिर्णित सामने
  • वि% – कर्णधारांनी जिंकलेल्या सामन्यांचे गुणोत्तर[notes २]

खेळाडू

[संपादन]
  • प्रत्येक खेळाडूच्या कॅपच्या क्रमाने यादी तयार केली आहे. कोणत्याही आकडेवारीनुसार हे सारणी क्रमवारी लावण्यासाठी, स्तंभ शीर्षकावरील चिन्हावर क्लिक करा.
  • शेवटचे अद्यतन: १२ ऑक्टोबर २०२४.[][][]
भारताचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळाडू
कॅप नाव पहिला शेवटचा सा फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण सं
धावा सर्वोच्च ५० १०० चेंडू बळी स.गो. झेल
अजित आगरकर २००६२००७१५१४७.५०६३२/१०२८.३३[]
महेंद्रसिंग धोणीdouble-dagger dagger २००६२०१९९८१६१७५६३७.६०५७३४[१०]
हरभजन सिंग २००६२०१६२८१०८२११३.५०६१२२५४/१२२५.३२[११]
दिनेश कार्तिकdagger [notes ३] २००६२०२२५९६८६५५२७.४४३०[१२]
झहीर खान २००६२०१२१७१३६.५०३५२१७४/१९२६.३५[१३]
दिनेश मोंगिया २००६२००६३८३८३८.००[१४]
इरफान पठाण २००६२०१२२४१७२३३*२४.५७४६२२८३/१६२२.०७[१५]
सुरेश रैनाdouble-dagger २००६२०१८७८१६०५१०१२९.१८३४९१३२/६३४.००४२[१६]
वीरेंद्र सेहवागdouble-dagger २००६२०१२१९३९४६८२१.८८[१७]
१० शांताकुमारन श्रीसंत २००६२००८१०२०१९*२०.००२०४२/१२४१.१४[१८]
११ सचिन तेंडुलकर २००६२००६१०१०१०.००१५१/१२१२.००[१९]
१२ गौतम गंभीर २००७२०१२३७९३२७५२७.४१११[२०]
१३ रुद्र प्रताप सिंग २००७२००९१०२*१९८१५४/१३१५.००[२१]
१४ रॉबिन उथप्पाdagger २००७२०१५१३२४९५०२४.९०[२२]
१५ युवराज सिंग २००७२०१७५८११७७७७*२८.०२४२४२८३/१७१७.८२१२[२३]
१६ जोगिंदर शर्मा २००७२००७८७२/२०३४.५०[२४]
१७ रोहित शर्माdouble-dagger २००७२०२४१५९४२३११२१*३२.०५३२६८१/२२११३.००६५[२५]
१८ युसूफ पठाण २००७२०११२२२३६३७*१८.१५३०५१३२/२२३३.६९[२६]
१९ मुरली कार्तिक २००७२००७२४[२७]
२० प्रवीण कुमार २००८२०१२१०२.३३१५६२/१४२४.१२[२८]
२१ इशांत शर्मा २००८२०१३१४५*८.००२७८२/३४५०.००[२९]
२२ रवींद्र जडेजा २००९२०२४७४५१५४६*२१.४५१३५६५४३/१५२९.४५२८[३०]
२३ प्रज्ञान ओझा २००९२०१०१०१०*१२६१०४/२११३.२०[३१]
२४ अशोक दिंडा २००९२०१०२२१९*२२.००१८०१७४/१९१४.४१[३२]
२५ आशिष नेहरा २००९२०१७२७२८२२५.६०५८८३४३/१९२२.२९[३३]
२६ सुदीप त्यागी २००९२००९१२[३४]
२७ मुरली विजय २०१०२०१५१६९४८१८.७७१२[३५]
२८ पियुष चावला २०१०२०१२०.००१३८२/१३३७.७५[३६]
२९ विनय कुमार २०१०२०१२२*१८९१०३/२४२४.७०[३७]
३० रविचंद्रन अश्विन २०१०२०२२६५१८४३१*२६.२८१४५२७२४/८२३.२२११[३८]
३१ विराट कोहलीdouble-dagger २०१०२०२४१२५४१८८१२२*४८.६९३८१५२१/१३५१.००५४[३९]
३२ नमन ओझाdagger २०१०२०१०१२१०६.००[४०]
३३ अमित मिश्रा २०१०२०१७१०२२८१६३/२४१५.००[४१]
३४ मुनाफ पटेल २०११२०११०.००६०२/२५२१.५०[४२]
३५ सुब्रमण्यम बद्रीनाथ २०११२०११४३४३४३.००[४३]
३६ शिखर धवनdouble-dagger २०११२०२१६८१७५९९२२७.९२१११९[४४]
३७ पार्थिव पटेलdagger २०११२०११३६२६१८.००[४५]
३८ राहुल द्रविड २०११२०११३१३१३१.००[४६]
३९ अजिंक्य रहाणेdouble-dagger २०११२०१६२०३७५६१२०.८३१६[४७]
४० मनोज तिवारी २०११२०१५१५१५१५.००[४८]
४१ राहुल शर्मा २०१२२०१२४४२/२९१८.६६[४९]
४२ उमेश यादव २०१२२०२२२२२०*२२.००१८०१२२/१९२३.३३[५०]
४३ लक्ष्मीपती बालाजी २०१२२०१२९६१०३/१९१२.१०[५१]
४४ परविंदर अवाना २०१२२०१२३६[५२]
४५ भुवनेश्वर कुमार २०१२२०२२८७६७१६८.३७१७९१९०५/४२३.१०१५[५३]
४६ मोहम्मद शमी २०१४२०२२२३०*०.००४७७२४३/१५२९.६२[५४]
४७ मोहित शर्मा २०१४२०१५३*१३८२/२८३०.८३[५५]
४८ अंबाती रायडू २०१४२०१६४२२०*१०.५०[५६]
४९ कर्ण शर्मा २०१४२०१४२४१/२८२८.००[५७]
५० स्टुअर्ट बिन्नी २०१५२०१६३५२४१७.५०३०१/१४५४.००[५८]
५१ केदार जाधव २०१५२०१७१२२५८२०.३३[५९]
५२ मनीष पांडे २०१५२०२०३९७०९७९*४४.३१[६०]
५३ अक्षर पटेल २०१५२०२४६६४९८६५१९.९२१२०७६५३/९२२.६४२४[६१]
५४ संदीप शर्मा २०१५२०१५१*४२१/३९७३.००[६२]
५५ संजू सॅमसनdagger २०१५२०२४३७८१०१११२७.९३२३[६३]
५६ श्रीनाथ अरविंद २०१५२०१५२२१/४४४४.००[६४]
५७ जसप्रीत बुमराहdouble-dagger २०१६२०२४७०२.६६१५०९८९३/७१७.७४[६५]
५८ हार्दिक पंड्याdouble-dagger २०१६२०२४१०९१७००७१*२७.८६१७३९८९४/१६२६.६२५४[६६]
५९ पवन नेगी २०१६२०१६१८१/१६१६.००[६७]
६० युझवेंद्र चहल २०१६२०२३८०३*३.००१७६४९६६/२५२५.०९१४[६८]
६१ ऋषी धवन २०१६२०१६१*२४१/४२४२.००[६९]
६२ मनदीप सिंग २०१६२०१६८७५२*४३.५०[७०]
६३ लोकेश राहुलdouble-daggerdagger २०१६२०२२७२२२६५११०*३७.७५२२२३[७१]
६४ जयदेव उनाडकट २०१६२०१८१०२०८१४३/३८२१.५०[७२]
६५ धवल कुलकर्णी २०१६२०१६१*४८२/२३१८.३३[७३]
६६ बरिंदर स्रान २०१६२०१६४८४/१०६.८३[७४]
६७ परवेझ रसूल २०१७२०१७५.००२४१/३२३२.००[७५]
६८ रिषभ पंतdouble-daggerdagger २०१७२०२४७६१२०९६५*२३.२५४०११[७६]
६९ कुलदीप यादव २०१७२०२४४०४६२३*११.५०८६०६९५/१७१४.०७१२[७७]
७० श्रेयस अय्यर २०१७२०२३५१११०४७४*३०.६६१६[७८]
७१ मोहम्मद सिराज २०१७२०२४१६१४७*७.००३४८१४४/१७३२.२८[७९]
७२ वॉशिंग्टन सुंदर २०१७२०२४५२१६१५०१३.४१९६३४७३/१५२३.४८१८[८०]
७३ शार्दूल ठाकूर २०१८२०२२२५६९२२*२३.००५०६३३४/२७२३.३९[८१]
७४ विजय शंकर २०१८२०१९१०१४३२५.२५१२६२/३२३८.२०[८२]
७५ सिद्धार्थ कौल २०१८२०१९५८२/३५२१.००[८३]
७६ दीपक चहर २०१८२०२३२५५३३१२६.५०५४०३१६/७२४.०९[८४]
७७ खलील अहमद २०१८२०२४१८१*३९६१६२/२७३५.१२[८५]
७८ कृणाल पंड्या २०१८२०२११९१२४२६*२४.८०४१०१५४/३६३६.९३[८६]
७९ मयांक मार्कंडे २०१९२०१९२४[८७]
८० नवदीप सैनी २०१९२०२११११२११*१९७१३३/१७१८.०७[८८]
८१ राहुल चाहर २०१९२०२१५.००१३२३/१५२३.८५[८९]
८२ शिवम दुबे २०१९२०२४३३४४८६३*२९.८६२७३११३/३०३९.४५१४[९०]
८३ टी. नटराजन २०२०२०२१९६३/३०१७.४२[९१]
८४ ईशान किशनdagger २०२१२०२३३२७९६८९२५.६७१३[९२]
८५ सूर्यकुमार यादवdouble-dagger २०२१२०२४७८२५७०११७४०.७९२१२/५२.५०४६[९३]
८६ पृथ्वी शॉ २०२१२०२१०.००[९४]
८७ वरूण चक्रवर्ती २०२१२०२४१३०.००३०३१९५/१७१८.०५[९५]
८८ ऋतुराज गायकवाडdouble-dagger २०२१२०२४२३६३३१२३*३९.५६११[९६]
८९ देवदत्त पडिक्कल २०२१२०२१३८२९१९.००[९७]
९० नितीश राणा २०२१२०२११५७.५०[९८]
९१ चेतन साकरिया २०२१२०२१५*२२१/३४३४.००[९९]
९२ संदीप वारियर २०२१२०२११८[१००]
९३ व्यंकटेश अय्यर २०२१२०२२१३३३५*३३.२५५५२/२३१५.००[१०१]
९४ हर्षल पटेल २०२१२०२३२५७७१८१२.८३५०३२९४/२५२६.५५[१०२]
९५ रवी बिश्नोई २०२२२०२४३७४२७.००८६२५६४/१३१८.७५१५[१०३]
९६ अवेश खान २०२२२०२४२५२७१६१३.५०४९९२७४/१८२७.८५११[१०४]
९७ दीपक हूडा २०२२२०२३२१३६८१०४३०.६६९५४/१०१२.६६१२[१०५]
९८ उमरान मलिक २०२२२०२३४*१३९११३/४८२२.०९[१०६]
९९ अर्शदीप सिंग २०२२२०२४६०६५१२१०.८३१२४०९५४/९१८.१०१५[१०७]
१०० शिवम मावी २०२३२०२३२८२६१४.००८४४/२२१७.५३[१०८]
१०१ शुभमन गिल २०२३२०२४२१५७८१२६*३०.४२[१०९]
१०२ राहुल त्रिपाठी २०२३२०२३९७४४१९.४०[११०]
१०३ मुकेश कुमार २०२३२०२४१७४*५.००३२४२०४/२२२४.३५[१११]
१०४ तिलक वर्मा २०२३२०२४२०६१६१२०*५१.३३३०१/५१३.००१४[११२]
१०५ यशस्वी जयस्वाल २०२३२०२४२३७२३१००३६.१५१५[११३]
१०६ प्रसिद्ध कृष्ण २०२३२०२३१२०३/४१२७.५०[११४]
१०७ रिंकू सिंग २०२३२०२४३०५०७६९*४६.०९२/३१.५०२०[११५]
१०८ रविश्रीनिवासन साई किशोर २०२३२०२३७२३/१२१५.७५[११६]
१०९ जितेश शर्मा dagger २०२३२०२४१००३५१४.२८[११७]
११० शाहबाज अहमद २०२३२०२३३२१/१३२०.५०[११८]
१११ अभिषेक शर्मा २०२४२०२४१२२५६१००२३.२७९६१/१०४४.६६[११९]
११२ ध्रुव जुरेल dagger २०२४२०२४६.००[१२०]
११३ रियान पराग २०२४२०२४१०६३४१७.६६७४३/५२०.७५[१२१]
११४ साई सुदर्शन २०२४२०२४[१२२]
११५ तुषार देशपांडे २०२४२०२४३६१/२५२७.५०[१२३]
११६ नितीशकुमार रेड्डी २०२४२०२४९०७४४५.००५४२/२३२३.६६[१२४]
११७ मयंक यादव २०२४२०२४१*७२२/३२२०.७५[१२५]
११८ रमणदीप सिंग २०२४२०२४१५१५१५.००२०१/४२४२.००

कर्णधार

[संपादन]
भारताचे आंतरराष्ट्रीय टी२० कर्णधार[१२६]
क्र. नाव पहिला शेवटचा सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजय%
वीरेंद्र सेहवाग २००६२००६१००.००
महेंद्रसिंग धोनी २००७२०१६७२४१२८५९.२८
सुरेश रैना २०१०२०१११००.००
अजिंक्य राहणे २०१५२०१५५०.००
विराट कोहली २०१७२०२१५०३०१६६०.००
रोहित शर्मा २०१७२०२४६२४९१२७९.८३
शिखर धवन २०२१२०२१३३.३३
रिषभ पंत २०२२२०२२५०.००
हार्दिक पंड्या २०२२२०२३१६१०६५.६२
१० लोकेश राहुल २०२२२०२२१००.००
११ जसप्रीत बुमराह २०२३२०२३१००.००
१२ ऋतुराज गायकवाड २०२३२०२३१००.००
१३ सूर्यकुमार यादव २०२३२०२४१३१०८०.७६
१४ शुभमन गिल २०२४२०२४९०.००

नोंदी

[संपादन]
  1. बरोबरी झालेले सामने जे सुपर ओव्हर किंवा बोलआउटने निर्णय लावले गेले ते बरोबरी म्हणून नोंदवले गेले आहेत.
  2. ज्या खेळांचा निकाल लागला नाही त्यांचा विजय गुणोत्तर मोजण्यात समावेश केलेला नाही.
  3. दिनेश कार्तिकने आयसीसी विश्व एकादशसाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट देखील खेळले आहे. वरील नोंदी ह्या फक्त भारताकडून खेळताना आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. "अधिकृत क्रिकेटचे आयसीसी वर्गीकरण" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद: 3. १ ऑक्टोबर २०१७. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. इंग्लिश, पीटर. "पॉन्टिंग लीड्स ॲज कॅस्प्रोविच फॉलोज". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ सप्टेंबर २०१० रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  3. "२००६ - भारत - नोंदी - आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० - सामन्याचे निकाल". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ सप्टेंबर २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  4. 1 2 "भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६/०७-धावफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ मार्च २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  5. "आयसीसी विश्व टी२०, २००७/०८-धावफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ एप्रिल २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  6. "कॅप क्रमांकानुसार भारतीय आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळाडूंची यादी". २८ जुलै २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  7. "भारत – आंतरराष्ट्रीय टी२० फलंदाजीची सरासरी". ईएसपीएन क्रिकइन्फो. ७ सप्टेंबर २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  8. "भारत – आंतरराष्ट्रीय टी२० गोलंदाजीची सरासरी". ईएसपीएन क्रिकइन्फो. ७ सप्टेंबर २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  9. "अजित आगरकर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ७ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  10. "महेंद्रसिंग धोणी". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  11. "हरभजन सिंग". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  12. "दिनेश कार्तिक". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  13. "झहीर खान". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०१२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  14. "दिनेश मोंगिया". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  15. "इरफान पठाण". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  16. "सुरेश रैना". ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  17. "वीरेंद्र सेहवाग". ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ जानेवारी २०१२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  18. "श्रीसंत". ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  19. "सचिन तेंडुलकर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  20. "गौतम गंभीर". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  21. "रुद्र प्रताप सिंग". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  22. "रॉबिन उथप्पा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  23. "युवराज सिंग". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  24. "जोगिंदर शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  25. "रोहित शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  26. "युसूफ पठाण". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ October २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  27. "मुरली कार्तिक". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  28. "प्रवीण कुमार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  29. "इशांत शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  30. "रवींद्र जडेजा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  31. "प्रज्ञान ओझा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  32. "अशोक दिंडा". ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  33. "आशिष नेहरा". ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  34. "सुदीप त्यागी". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  35. "मुरली विजय". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  36. "पियुष चावला". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  37. "विनय कुमार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  38. "रविचंद्रन अश्विन". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  39. "विराट कोहली". ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  40. "नमन ओझा". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  41. "अमित मिश्रा". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  42. "मुनाफ पटेल". ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  43. "सुब्रमण्यम बद्रीनाथ". ईएसपीएन क्रिकइन्फो. ७ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  44. "शिखर धवन". ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ डिसेंबर २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  45. "पार्थिव पटेल". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  46. "राहुल द्रविड". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  47. "अजिंक्य रहाणे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  48. "मनोज तिवारी". ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ डिसेंबर २०११ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  49. "राहुल शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ जानेवारी २०१२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  50. "उमेश यादव". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  51. "लक्ष्मीपती बालाजी". ईएसपीएन क्रिकइन्फो. १ जुलै २०१२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  52. "परविंदर अवाना". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  53. "भुवनेश्वर कुमार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  54. "मोहम्मद शमी". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  55. "मोहित शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  56. "अंबाती रायडू". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  57. "कर्ण शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  58. "स्टुअर्ट बिन्नी". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  59. "केदार जाधव". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  60. "मनीष पांडे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  61. "अक्षर पटेल". ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ डिसेंबर २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  62. "संदीप शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  63. "संजू सॅमसन". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  64. "श्रीनाथ अरविंद". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  65. "जसप्रीत बुमराह". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ फेब्रुवारी २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  66. "हार्दिक पंड्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ जून २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  67. "पवन नेगी". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ मार्च २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  68. "युझवेंद्र चहल". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  69. "ऋषी धवन". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ जून २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  70. "मनदीप सिंग". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ जानेवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  71. "लोकेश राहुल". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  72. "जयदेव उनाडकट". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  73. "धवल कुलकर्णी". ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ जून २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  74. "बरिंदर स्रान". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  75. "परवेझ रसूल". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ फेब्रुवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  76. "रिषभ पंत". ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ जानेवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  77. "कुलदीप यादव". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ जुलै २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  78. "श्रेयस अय्यर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  79. "मोहम्मद सिराज". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ जुलै २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  80. "वॉशिंग्टन सुंदर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  81. "शार्दूल ठाकूर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  82. "विजय शंकर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  83. "सिद्धार्थ कौल". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  84. "दीपक चहर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  85. "खलील अहमद". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  86. "कृणाल पंड्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  87. "मयांक मार्कंडे". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  88. "नवदीप सैनी". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  89. "राहुल चाहर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  90. "शिवम दुबे". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  91. "टी. नटराजन". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  92. "ईशान किशन". ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  93. "सूर्यकुमार यादव". ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  94. "पृथ्वी शॉ". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  95. "वरूण चक्रवर्ती". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  96. "ऋतुराज गायकवाड". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  97. "देवदत्त पडिक्कल". ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  98. "नितीश राणा". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  99. "चेतन साकरिया". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  100. "संदीप वारियर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  101. "व्यंकटेश अय्यर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  102. "हर्षल पटेल". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  103. "रवी बिश्नोई". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  104. "अवेश खान". ईएसपीएन क्रिकइन्फो. १ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  105. "दीपक हूडा". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  106. "उमरान मलिक". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ जानेवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  107. "अर्शदीप सिंग". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ जुलै २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  108. "शिवम मावी". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  109. "शुभमन गिल". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  110. "राहुल त्रिपाठी". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ ऑक्टोबर २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  111. "मुकेश कुमार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ नोव्हेंबर २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  112. "तिलक वर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ एप्रिल २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  113. "यशस्वी जयस्वाल". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  114. "प्रसिद्ध कृष्ण". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ मे २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  115. "रिंकू सिंग". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ July २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  116. "साई किशोर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  117. "जितेश शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  118. "शाहबाज अहमद". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  119. "अभिषेक शर्मा". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  120. "ध्रुव जुरेल". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  121. "रियान पराग". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  122. "साई सुदर्शन". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  123. "तुषार देशपांडे". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  124. "Nitish Kumar Reddy". ESPNcricinfo. 8 October 2024 रोजी पाहिले.
  125. "Mayank Yadav". ESPNcricinfo. 12 October 2024 रोजी पाहिले.
  126. "भारत – आंतरराष्ट्रीय टी२० कर्णधारांची यादी". इएसपीएन क्रिकइन्फो. १८ फेब्रुवारी २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]