Jump to content

वीरेंद्र सेहवाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वीरेंदर सेहवाग या पानावरून पुनर्निर्देशित)
वीरेंद्र सेहवाग
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव वीरेंद्र सेहवाग
उपाख्य वीरू, नवाब ऑफ नजफगढ
जन्म २० ऑक्टोबर, १९७८ (1978-10-20) (वय: ४६)
दिल्ली,भारत
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ४४ []
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९७ – present दिल्ली
२००३ लिसेस्टशायर
२००८ – present दिल्ली डेयरडेव्हिल्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ८७ २२९ १५१ २९८
धावा ७,६९४ ७,४३४ १२,१९९ ९,३३३
फलंदाजीची सरासरी ५३.४३ ३४.६४ ५०.६१ ३४.१८
शतके/अर्धशतके २२/२७ १३/३७ ३६/४५ १४/५३
सर्वोच्च धावसंख्या ३१९ १४६ ३१९ १४६
चेंडू ३,२४९ ४,२३० ७,९८८ ५,८३५
बळी ३९ ९२ १०४ १३८
गोलंदाजीची सरासरी ४२.१२ ४०.३९ ३९.८३ ३६.२९
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ५/१०४ ४/६ ५/१०४ ४/६
झेल/यष्टीचीत ६७/– ८४/– १२६/– १०८/–

२२ जानेवारी, इ.स. २०११
दुवा: cricinfo[] (इंग्लिश मजकूर)


वीरेंद्र सेहवाग हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हातानी फलंदाजीगोलंदाजी सुद्धा करतो. वीरेंद्र सेहवाग हा दिल्ही शहराचा रहवसी आहे.

आंतरराष्ट्रीय शतके

[संपादन]

कसोटी शतके

[संपादन]
विरेंद्र सेहवागचे कसोटी शतके
धावा सामना विरुद्ध शहर/देश स्थळ वर्ष
[१] १०५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिका स्प्रिंगबॉक पार्क २००१
[२] १०६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड नॉटिंगहॅम, इंग्लंड ट्रेंट ब्रिज २००२
[३] १४७ १० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज मुंबई, भारत वानखेडे मैदान २००२
[४] १३० १६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मोहाली, भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम २००३
[५] १९५ १९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न, ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान २००३
[६] ३०९ २१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मुलतान, पाकिस्तान मुलतान क्रिकेट मैदान २००४
[७] १५५ २५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चेन्नई, भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम २००४
[८] १६४ २८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका कानपूर, भारत ग्रीन पार्क २००४
[९] १७३ ३२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोहाली, भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम २००५
[१०] २०१ ३४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बंगळूर, भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम २००५
[११] २५४ ४० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान लाहोर, पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम २००६
[१२] १८० ४७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ग्रोस आयलेट, सेंट लुसिया बोसेजू मैदान २००६
[१३] १५१ ५४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड, ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल २००८
[१४] ३०९ ५५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका चेन्नई, भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम २००८

एकदिवसीय शतके

[संपादन]
विरंद्र सेहवागचे एकदिवसीय शतके
धावा सामना विरुद्ध शहर/देश स्थळ वर्ष
[१] १०० १५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड कोलंबो, श्रीलंका सिंहलीज क्रिकेट ग्राउंड २००१
[२] १२६ ४० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड कोलंबो, श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान २००२
[३] ११४* ४६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज राजकोट, भारत माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान २००२
[४] १०८ ५२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड नेपियर, न्यू झीलँड मॅकलीन पार्क २००२
[५] ११२ ५६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑकलंड, न्यू झीलँड ईडन पार्क २००३
[६] १३० ७८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हैदराबाद, भारत लाल बहादूर शास्त्री मैदान २००३
[७] १०८ १०८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान कोची, भारत नेहरू मैदान २००५
[८] ११४ १६९ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद क्वीन्स पार्क ओव्हल २००७11

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ ""Search" Virender Sehwag &#१२४; Cricket Photo". Cricinfo.com. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "Virender Sehwag &#१२४; भारत Cricket &#१२४; Cricket Players and Officials &#१२४; ESPN Cricinfo". Cricinfo.com. २०१०-१२-२० रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]