Jump to content

जनार्दन नवले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जनार्दन नवले
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जनार्दन ग्यानोबा नवले
जन्म ७ डिसेंबर १९०२ (1902-12-07)
फुलगाव, महाराष्ट्र,भारत
मृत्यु

७ सप्टेंबर, १९७९ (वय ७६)

पुणे, महाराष्ट्र, भारत
विशेषता यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धत उजखोरा
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९३२-१९३३/३४ भारत
१९१८/१९-१९३४/३५ हिंदू
१९३५/३६ मध्य भारत
१९४२/४३ होलकर
१९४३/४४ ग्वालेर
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने ६५
धावा ४२ १,९७६
फलंदाजीची सरासरी १३.०० १९.१८
शतके/अर्धशतके ०/० ०/९
सर्वोच्च धावसंख्या १३ ९६
चेंडू - -
बळी - -
गोलंदाजीची सरासरी - -
एका डावात ५ बळी -
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी - -
झेल/यष्टीचीत १००/३६

५ जुलै, इ.स. २०१२
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)


जनार्दन ग्यानोबा नवले (डिसेंबर ७, इ.स. १९०२; फुलगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत – सप्टेंबर ७, इ.स. १९७९, पुणे, महाराष्ट्र, भारत) पहिल्या भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेट खेळाडू होता.

कारकीर्द[संपादन]

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२. नवले. उभे शेवटचे

इ.स. १९३२ इंग्लड दौऱ्यात भारतीय संघाच्या एतिहासिक पहिल्या कसोटी सामन्यात नवेलंनी पहिला चेंडू खेळला. .[१] त्यांनी लॉर्ड्स वरिल सामन्यात, दोन्ही डावांमध्ये फलंदाजी ओपन केली. अनेक वर्षांसाठी त्यांनी हिंदू संघासाठी यष्टीरक्षण केले. त्यांनी हिंदू संघासाठी पदार्पण १६ व्या वर्षी केले.

वैयक्तिक जीवन[संपादन]

आयुष्याच्या सरत्या काळात त्यांनी साखर कारखान्यात चौकीदाराची नौकरी केली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जनार्दन नवले, भारत". cricinfo.com. June 26, 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]