Jump to content

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रिकेट क्लब ऑफ़ इंडिया या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया भारताच्या मुंबई शहरातील एक क्रिकेट क्लब आहे. हा क्लब चर्चगेटमध्ये दिनशा वाछा मार्गावर आहे.

पूर्वी या क्लबकडे भारतीतील क्रिकेटचे नियमन करण्याचे अधिकार होते. या क्लबचे सभासदत्व फक्त असलेल्या सभासदांच्या मुलांनाच उपलब्ध आहे.