विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज टोपणनाव
विंडीज असोसिएशन
क्रिकेट वेस्ट इंडीज कर्मचारी कर्णधार
हेली मॅथ्यूज प्रशिक्षक
कोर्टनी वॉल्श [ १] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी दर्जा
पूर्ण सदस्य (१९२६) आयसीसी प्रदेश
अमेरिका
महिला कसोटी पहिली महिला कसोटी
वि ऑस्ट्रेलिया जॅरेट पार्क , मॉन्टेगो बे येथे; ७-९ मे १९७६ अलीकडील महिला कसोटी
वि पाकिस्तान नॅशनल स्टेडियम , कराची ; १५-१८ मार्च २००४
महिला कसोटी
सामने
विजय/पराभव
एकूण[ ३] १२ १/३ (८ अनिर्णित) चालू वर्षी[ ४] ० ०/० (० अनिर्णित)
महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पहिली महिला वनडे
वि इंग्लंड लेन्सबरी स्पोर्ट्स ग्राउंड , लंडन येथे; ६ जून १९७९ अलीकडील महिला वनडे
वि पाकिस्तान नॅशनल स्टेडियम , कराची ; २३ एप्रिल २०२४
महिला वनडे
सामने
विजय/पराभव
एकूण[ ५] २१८ ९६/११० (३ बरोबरीत, ९ निकाल नाही) चालू वर्षी[ ६] ३ ३/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला विश्वचषक
६ (१९९३ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
उपविजेते (२०१३ ) महिला विश्वचषक पात्रता
२ (२००३ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
चॅम्पियन्स (२०११ ) महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पहिली महिला आं.टी२०
वि आयर्लंड केनुरे , डब्लिन येथे; २७ जून २००८ अलीकडील महिला आं.टी२०
वि पाकिस्तान नॅशनल स्टेडियम , कराची ; ३ मे २०२४
महिला आं.टी२०
सामने
विजय/पराभव
एकूण[ ७] १६९ ८४/७६ (६ बरोबरीत, ३ निकाल नाही) चालू वर्षी[ ८] ४ ३/१ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला टी२० विश्वचषक
८ (२००९ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
चॅम्पियन्स (२०१६ )
२ मे २०२४ पर्यंत
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ , ज्याला विंडीज टोपणनाव आहे, हा कॅरिबियनमधील विविध देशांतील खेळाडूंचा एकत्रित संघ आहे जो आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये भाग घेतो.