डहाणू लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डहाणू (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

डहाणु महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ -महाराज यशवंतराव मुकणे - राष्ट्रीय कांग्रेस पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० कोम शिदवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ चिंतामण वानगा भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ शंकर सखाराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ चिंतामण वानगा भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]