कुंडली
Jump to navigation
Jump to search
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच जन्मकुंडली होय. हा नकाशा जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. माणसाच्या जन्माचे वेळी चंद्र जर मेष राशीत असेल, तर त्या व्यक्तीची रास मेष असते.
कुंडलीवि़यी पुस्तके[संपादन]
- कुंडलीची भाषा, खंड १,२,३ लेखक -कृष्णराव प्रल्हाद वाईकर
हेही पहा[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |