Jump to content

फलंदाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फलंदाज या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेटमध्ये, फलंदाजी करणे म्हणजे बॅटने चेंडू टोलविण्याची क्रिया वा कौशल्य, तसेच स्वतःला बाद होण्यापासून वाचवणे होय. फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला (तो फलंदाजी मध्ये कुशल नसला तरीही) बल्लेबाज किंवा फलंदाज म्हणून ओळखले जाते. बॅट्समनला विशेषकरून वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या क्रिकेट पिचवर खेळताना वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागते. तसेच त्याची शारीरिक क्षमता उत्कृष्ट असावी लागते, त्याचबरोबर वरच्या स्तरावरील फलंदाजामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया करण्याची क्षमता तसेच निर्णय क्षमता आणि चांगली रणनीती करण्याचे कौशल्य असते. [१]

क्रिकेटचे विविध फटके. मारिलियर शॉट मैदानाच्या ज्या भागात खेळला जातो तो भाग पांढरया रंगाने दाखवलेला आहे.

फलंदाजीचे उद्देश[संपादन]

==फलंदाजी स्किल्स==information in marathi

विविध क्रिकेट शॉट (फटके)[संपादन]

 • ब्लॉक (बचाव) - धाव काढण्याची आशा न ठेवता चेंडू फक्त अडवण्यासाठी खेळलेला 'फटका'.
 • कट - सहसा बॅकफूटवर खेळण्यात येणारा फटका. याने चेंडू थर्ड मॅन पासून पॉइंट पर्यंत कोठेही जातो.
 • ड्राइव्ह
  ऑफ ड्राइव्ह
  ऑन ड्राइव्ह
  कव्हर ड्राइव्ह
  स्क्वेर ड्राइव्ह
 • हूक
 • लेग ग्लान्स
 • फ्लिक
 • पॅडल स्विप
 • पुल
  शॉर्ट आर्म पुल
 • स्वीप
 • रिव्हर्स स्वीप
 • मारिलियर शॉट
 • स्लॉग
 • स्लॉग स्विप
 • फ्रेंच/लेमन/चायनीज कट

फलंदाजी संरचना[संपादन]

एकदिवसीय सामने[संपादन]

कसोटी सामने[संपादन]


फलंदाजी - विविध क्रिकेट शॉट
ब्लॉक (बचाव) | कट | ड्राइव्ह | हूक | लेग ग्लान्स | फ्लिक | पॅडल स्विप | पुल | स्वीप | रिव्हर्स स्वीप | मारिलियर शॉट | स्लॉग | स्लॉग स्विप | चायनीज कट


 1. ^ "फलंदाजी – ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये इंग्रजी भाषेतील फलंदाजीची व्याख्या". Oxford Dictionaries - English. Archived from the original on 2019-04-26. २६ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.