Jump to content

टॉम कुरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टॉम कुर्रान या पानावरून पुनर्निर्देशित)


टॉम कुरन

टॉम कुरन हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे कसोटी पदार्पण २६ डिसेंबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया विरुद्ध तर एकदिवसीय पदार्पण २९ सप्टेंबर २०१७ रोजी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज विरुद्ध केले.

स्थानिक क्रिकेट मध्ये तो सरे काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो.[ संदर्भ हवा ]