टायटन्स क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाशुवा टायटन्स
Titanscricket.jpg
प्रशिक्षक: इंग्लंड मॅथ्यू मायनार्ड
कर्णधार: दक्षिण आफ्रिका मार्टीन वॅन जार्स्वेल्ड
रंग:   लाइट निळा   निळा
स्थापना: २००४
मैदान: सुपरस्पोर्ट्‌स पार्क
आसनक्षमता: २०,०००
संकेतस्थळ: Nashua Titans

नाशुवा टायटन्स हा दक्षिण आफ्रिकेतील मिवे चॅलेंज टी२० स्पर्धेत खेळणारा क्रिकेट संघ आहे.

बाह्य दुवे[संपादन]