क्रिकेट विश्वचषक, २०१९ - सामनाधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेट विश्वचषक, २०१९ स्पर्धेसाठी पंच निवड समितीने सामनाधिकारी निवडले आणि त्यासंबंधीची माहिती २६ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. पंच निवड समितीने विश्वचषक स्पर्धेसाठी १६ पंचांची निवड केली: १६ पैकी अम्पायर चार ऑस्ट्रेलियातून, पाच इंग्लंड, आशियातील चार, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमधील प्रत्येकी एक पंचाची निवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी ६ सामनाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली.[१]

पंच[संपादन]

निवडल्या गेलेल्या पंचांपैकी बारा आयसीसीच्या एलिट पॅनेलवरील तर उर्वरित चार हे आंतरराष्ट्रीय पॅनेलवर आहेत.[१] स्पर्धेच्या समाप्तीनंतर निवृत्त होत असल्याची घोषणा इयान गोल्ड यांनी केली.[२]

पंच देश पॅनेल सामने विश्वचषक सामने (२०१९ आधी) २०१९ विश्वचषक
अलीम दार पाकिस्तान ध्वज Pakistan आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल २०० २८ TBC
कुमार धर्मसेना श्रीलंका ध्वज Sri Lanka आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल ९४ १३
मराईस इरास्मुस दक्षिण आफ्रिका ध्वज South Africa आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल १२
क्रिस गॅफने न्यूझीलंड ध्वज New Zealand आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल
इयान गोल्ड इंग्लंड ध्वज England आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल १७
रिचर्ड इलिंगवर्थ इंग्लंड ध्वज England आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल
रिचर्ड केटलबोरो इंग्लंड ध्वज England आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल १३
नायजेल लॉंग इंग्लंड ध्वज England आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल ११
ब्रुस ऑक्सेनफोर्ड ऑस्ट्रेलिया ध्वज Australia आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल ११
एस्. रवी भारत ध्वज India आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल
पॉल रायफेल ऑस्ट्रेलिया ध्वज Australia आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल
रॉड टकर ऑस्ट्रेलिया ध्वज Australia आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल १३
मायकेल गॉफ इंग्लंड ध्वज England आय.सी.सी. पंचांचे आंतरराष्ट्रीय पॅनल
रुचिरा पल्लीयागुरूगे श्रीलंका ध्वज Sri Lanka आय.सी.सी. पंचांचे आंतरराष्ट्रीय पॅनल
जोएल विल्सन वेस्ट इंडीज ध्वज West Indies आय.सी.सी. पंचांचे आंतरराष्ट्रीय पॅनल
पॉल विल्सन ऑस्ट्रेलिया ध्वज Australia आय.सी.सी. पंचांचे आंतरराष्ट्रीय पॅनल
शेवटचा बदल: [३][४]

सामनाधिकारी[संपादन]

निवड समितीने सहा सामनाधिकारी निवडले. हे सर्व आयसीसी सामनाधिकाऱ्यांच्या एलिट पॅनेलचे सदस्य आहेत.[१]

सामनाधिकारी देश सामने विश्वचषक सामने (२०१९ आधी) २०१९ विश्वचषक
डेव्हिड बून ऑस्ट्रेलिया ध्वज Australia १० TBC
ख्रिस ब्रॉड इंग्लंड ध्वज England २५३ ३१
जेफ क्रो न्यूझीलंड ध्वज New Zealand २०७ २९
रंजन मदुगल्ले श्रीलंका ध्वज Sri Lanka २८८ ५४
अँडी पायक्रॉफ्ट झिम्बाब्वे ध्वज Zimbabwe
रिची रिचर्डसन वेस्ट इंडीज ध्वज West Indies
शेवटचा बदल: [५][६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी सामनाधिकार्‍यांची नावे जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ मे २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "पंच इयान गोल्ड विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ मे २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आयसीसी विश्व चषक / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
  5. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
  6. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.