दवलत झदरान
Appearance
(दौलत झाद्रान या पानावरून पुनर्निर्देशित)
दवलत झदरान (१९ मार्च, १९८८:अफगाणिस्तान - ) हा
अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०११ पासून ८२ एक दिवसीय आणि ३४ टी२० क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.
हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.