Jump to content

ब्राझीलचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्राझिलचा ध्वज
ब्राझिलचा ध्वज
ब्राझिलचा ध्वज
नाव ऑरिव्हेर्दे (सोनेरी आणि हिरव्या (रंगाचा))
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार ७:१०
स्वीकार नोव्हेंबर १९, १८८९ (२१ तारे)
मे ११, १९९२ (२७ तारे)

ब्राझिलचा ध्वज हिरव्या रंगाचा असून त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाचा समभूज चौकोन आहे. समभूज चौकोनच्या आत एक निळ्या रंगाचे वर्तूळ आहे ज्यात २७ पांढरे तारे व एक पांढऱ्या रंगाचा वक्र पट्टा आहे. ह्या पट्ट्यावर हिरव्या रंगाच्या अक्षरांनी ब्राझिल देशाचे ब्रीदवाक्य ऑर्देम इ प्रोग्रेसो (सुव्यवस्था आणि प्रगती) लिहीले आहे.

Green Yellow Blue White
RGB 0/146/62 248/193/0 40/22/111 255/255/255
Hexadecimal 00923E F8C100 28166F FFFFFF
CMYK[] 100/0/100/0 0/10/100/0 100/70/0/20 0/0/0/0
Pantone PMS 355 PMS Yellow PMS 280 none

ऐतिहासिक ध्वज

[संपादन]

ब्राझिलचे जुने ध्वज.[]

टीपा

[संपादन]
  1. ^ CMYK and Pantone values Brazilian Government. Retrieved on 2008-02-11.
  2. ^ "Historical flags". Brazilian Army.