नामिबियाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नामिबियाचा ध्वज
नामिबियाचा ध्वज
नाव नामिबियाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार २१ मार्च १९९०

नामिबिया देशाच्या ध्वजामध्ये लाल रंगाचा तिरका पट्टा असून डावीकडील त्रिकोण निळ्या तर उजवीकडील त्रिकोण हिरव्या रंगाचा आहे. निळ्या त्रिकोणामध्ये सोनेरी रंगाचा सूर्य दर्शवला आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]