Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा
four pillars with flame at their tops surrounding a single fifth pillar in the middle, also with flame at the top. The background is sky with mountain.
स्पर्धा

१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० • १९४४ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९१६, १९४० व १९४४चा अपवाद वगळता) उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत.

स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देशांच्या १०,५०० खेळाडूंनी ३०२ प्रकारच्या खेळप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.

ग्रीस, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलियास्वित्झर्लंड ह्या जगातील केवळ पाच देशांनी आजवरच्या सर्व उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून सर्व स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणारा ग्रेट ब्रिटन हा एकमेव देश आहे.

उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांची यादी

[संपादन]
उन्हाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
आवृत्ती वर्ष यजमान तारखा देश खेळाडू स्पर्धा प्रकार संदर्भ
एकूण पुरूष महिला
I १८९६ ग्रीस अथेन्स, ग्रीस ६–१५ एप्रिल 14 241 241 0 9 43 [१]
II १९०० फ्रान्स पॅरिस, फ्रान्स १४ मे – २८ ऑक्टोबर 24 997 975 22 18 95 [२]
III १९०४ अमेरिका सेंट लुईस, अमेरिका १ जुलै – २३ नोव्हेंबर 12 651 645 6 17 91 [३]
IV १९०८ युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डम २७ एप्रिल – ३१ ऑक्टोबर 22 2008 1971 37 22 110 [४]
V 1912 स्वीडन स्टॉकहोम, स्वीडन १२ मे – २७ जुलै 28 2407 2359 48 14 102 [५]
VI १९१६ पहिल्या महायुद्धामुळे रद्द
VII १९२० बेल्जियम ॲंटवर्प, बेल्जियम २० एप्रिल – १२ सप्टेंबर 29 2626 2561 65 22 154 [६]
VIII १९२४ फ्रान्स पॅरिस, फ्रान्स ४ मे – २७ जुलै 44 3089 2954 135 17 126 [७]
IX १९२८ नेदरलँड्स ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स १७ मे – १२ ऑगस्ट 46 2883 2606 277 14 109 [८]
X १९३२ अमेरिका लॉस एंजेल्स, अमेरिका ३० जुलै – १४ ऑगस्ट 37 1332 1206 126 14 117 [९]
XI १९३६ नाझी जर्मनी बर्लिन, जर्मनी १–१६ ऑगस्ट 49 3963 3632 331 19 129 [१०]
XII १९४० दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द
XIII १९४४ दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द
XIV १९४८ युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डम २९ जुलै – १४ ऑगस्ट 59 4104 3714 390 17 136 [११]
XV १९५२ फिनलंड हेलसिंकी, फिनलंड १९ जुलै – ३ ऑगस्ट 69 4955 4436 519 17 149 [१२]
XVI १९५६ ऑस्ट्रेलिया मेलबर्न, ऑस्ट्रेलिया २२ नोव्हेंबर – ९ डिसेंबर 72 3314 2938 376 17 145 [१३]
XVII १९६० इटली रोम, इटली २५ ऑगस्ट – ११ सप्टेंबर 83 5338 4727 611 17 150 [१४]
XVIII १९६४ जपान तोक्यो, जपान १०–२४ ऑक्टोबर 93 5151 4473 678 19 163 [१५]
XIX १९६८ मेक्सिको मेक्सिको सिटी, मेक्सिको १२–२७ ऑक्टोबर 112 5516 4735 781 18 172 [१६]
XX १९७२ पश्चिम जर्मनी म्युनिक, पश्चिम जर्मनी २६ ऑगस्ट – ११ सप्टेंबर 121 7134 6075 1059 21 195 [१७]
XXI १९७६ कॅनडा मॉंत्रियाल, कॅनडा १७ जुलै – १ ऑगस्ट 92 6084 4824 1260 21 198 [१८]
XXII १९८० सोव्हियेत संघ मॉस्को, सोव्हिएत संघ १९ जुलै – ३ ऑगस्ट 80 5179 4064 1115 21 203 [१९]
XXIII १९८४ अमेरिका लॉस एंजेल्स, अमेरिका २८ जुलै – १२ ऑगस्ट 140 6829 5263 1566 21 221 [२०]
XXIV १९८८ दक्षिण कोरिया सोल, दक्षिण कोरिया १७ सप्टेंबर – २ ऑक्टोबर 160 8391 6197 2194 23 237 [२१]
XXV १९९२ स्पेन बार्सिलोना, स्पेन २५ जुलै – ९ ऑगस्ट 169 9356 6652 2704 25 257 [२२]
XXVI १९९६ अमेरिका अटलांटा, अमेरिका १९ जुलै – ४ ऑगस्ट 197 10318 6806 3512 26 271 [२३]
XXVII २००० ऑस्ट्रेलिया सिडनी, ऑस्ट्रेलिया १५ सप्टेंबर – १ ऑक्टोबर 199 10651 6582 4069 28 300 [२४]
XXVIII २००४ ग्रीस अथेन्स, ग्रीस १३–२९ ऑगस्ट 201 10625 6296 4329 28 301 [२५]
XXIX २००८ चीन बीजिंग, चीन ८–२४ ऑगस्ट 204 10942 6305 4637 28 302 [२६]
XXX २०१२ युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डम २७ जुलै – १२ ऑगस्ट भविष्य घटना
XXXI २०१६ ब्राझील रियो दि जानेरो, ब्राझिल ५–२१ ऑगस्ट भविष्य घटना
XXXII २०२० जपान तोक्यो, जपान ठरले नाही भविष्य घटना

आजवर एकूण ४३ विविध खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भरवले गेले आहेत. २०१२मधील स्पर्धेत २६ खेळ खेळवले जातील.[]

खेळ वर्षे
तिरंदाजी 1900–1912, 1920, 1972-चालू
अ‍ॅथलेटिक्स सर्व
बॅडमिंटन 1992-चालू
बेसबॉल 1992–2008
बास्केटबॉल 1936-चालू
बास्क पेलोटा 1900
बॉक्सिंग 1904, 1908, 1920-चालू
कनूइंग व कयाकिंग 1936-चालू
क्रिकेट १९००
क्रॉकेट १९००
सायकलिंग सर्व
डायव्हिंग 1904-चालू
इकेस्ट्रियन 1900, 1912-चालू
तलवारबाजी सर्व
फुटबॉल 1900–1928, 1936-चालू
गोल्फ 1900, 1904, 2016, 2020
जिम्नॅस्टिक्स सर्व
हॅंडबॉल 1936, 1972-चालू
हॉकी 1908, 1920, 1928-चालू
ज्यू दे पॉम 1908
ज्युदो 1964, 1972-चालू
लॅक्रॉस 1904, 1908
खेळ वर्षे
मॉडर्न पेंटॅथलॉन 1912-चालू
पोलो 1900, 1908, 1920, 1924, 1936
रॅकेट्स 1908
रोक 1904
रोइंग 1900-चालू
रग्बी युनियन 1900, 1908, 1920, 1924
रग्बी सेव्हन्स 2016
सेलिंग 1900, 1908-चालू
नेमबाजी 1896, 1900, 1908–1924, 1932-चालू
सॉफ्टबॉल 1996–2008
जलतरण सर्व
सिंक्रोनाइज्ड जलतरण 1984-चालू
टेबल टेनिस 1988-चालू
ताईक्वांदो 2000-चालू
टेनिस 1896–1924, 1988-चालू
ट्रायथलॉन 2000-चालू
टग ऑग वॉर 1900–1920
व्हॉलीबॉल 1964-चालू
Water motorsports 1908
वॉटर पोलो 1900, 1908-चालू
वेटलिफ्टिंग 1896, 1904, 1920-चालू
कुस्ती 1896, 1904-चालू

सर्वाधिक पदक विजेते देश

[संपादन]

     भूतपूर्व राष्ट्रे

# देश स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
1 अमेरिका अमेरिका  25 930 728 639 2297
2 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  9 395 319 226 1010
3 जर्मनी जर्मनी  22 247 284 320 851
4 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  26 207 255 203 715
5 फ्रान्स फ्रान्स  26 191 212 233 636
6 इटली इटली  25 191 157 174 522
7 चीन चीन  8 163 117 105 385
8 हंगेरी हंगेरी  24 159 141 159 459
9 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  5 153 129 127 409
10 स्वीडन स्वीडन  25 142 160 173 475

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Fewer sports for London Olympics". BBC Sport. British Broadcasting Corporation. 8 July 2005. 5 May 2006 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]