ऑलिंपिक खेळ पोलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ पोलो
स्पर्धा १ (पुरुष: 1; महिला: 0; मिश्र: 0)
स्पर्धा


पोलो (Polo) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथम १९०० साली खेळवला गेला. तेव्हापासून १९०८, १९२०, १९२४१९३६ ह्या चार आवृत्त्यांमध्ये आयोजित केल्यानंतर पोलोला ऑलिंपिक खेळांमधून कायमचे वगळण्यात आले.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  3 4 2 9
2 आर्जेन्टिना आर्जेन्टिना  2 0 0 2
3 अमेरिका अमेरिका  1 3 0 4
4 स्पेन स्पेन  0 1 0 1
5 मेक्सिको मेक्सिको  0 0 2 2
6 फ्रान्स फ्रान्स  0 0 1 1