खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ हि एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात.

इतिहास[संपादन]

खेळाडूव्रुत्ती[संपादन]

व्यावसायिकीकरण[संपादन]

राजकारण[संपादन]

शारीरिक कला[संपादन]

तत्रज्ञान[संपादन]

प्रक्षणीय खेळ[संपादन]

अधिक माहिती[संपादन]

खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ हि एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे == शालेय मुलांसाठी अभ्यासाबरोबर खेळ ही महत्वाचा आहे म्हणून खेळाचा समावेश शालेय अभ्यासात करावा. तसेच मुलांमध्ये गोडी निर्माण होएइल असे त्याचे स्वरूप ठेवावे. खेळ आरोग्यासाठी चांगले आहे .

हे सुद्धा पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.