Jump to content

ऑलिंपिक खेळ बास्केटबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ बास्केटबॉल
स्पर्धा  (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२

बास्केटबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९३६ सालापासून खेळवला जात आहे. त्यापूर्वी १९०४ सालच्या स्पर्धेत हा खेळ केवळ प्रदर्शनीय होता (पदके बहाल करण्यात आली नाहीत). महिलांची बास्केटबॉल स्पर्धा १९७६ पासून सुरू आहे.


पुरूष स्पर्धा

[संपादन]
वर्ष यजमान सुवर्ण पदक सामना कास्य पदक सामना
सुवर्ण पदक स्कोर रजत पदक कास्य पदक स्कोर चौथे स्थान
१९३६
बर्लिन अमेरिका अमेरिका १९-८ कॅनडा कॅनडा मेक्सिको मेक्सिको २६-१२ पोलंड पोलंड
१९४८
लंडन अमेरिका अमेरिका ६५-२१ फ्रान्स फ्रान्स ब्राझील ब्राझील ५२-४७ मेक्सिको मेक्सिको
१९५२
हेलसिंकी अमेरिका अमेरिका ३६-२५ सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ उरुग्वे उरुग्वे ६८-५९ आर्जेन्टिना आर्जेन्टिना
१९५६
मेलबर्न अमेरिका अमेरिका ८९-५५ सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ उरुग्वे उरुग्वे ७१-६२ फ्रान्स फ्रान्स
१९६०
रोम अमेरिका अमेरिका बाद फेरी नाही सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ ब्राझील ब्राझील बाद फेरी नाही इटली इटली
१९६४
तोक्यो अमेरिका अमेरिका ७३-५९ सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ ब्राझील ब्राझील ७६-६० पोर्तो रिको पोर्तो रिको
१९६८
मेक्सिको सिटी अमेरिका अमेरिका ६५-५० युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ ७०-५३ ब्राझील ब्राझील
१९७२
म्युनिक सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ ५१-५० अमेरिका अमेरिका क्युबा क्युबा ६६-६५ इटली इटली
१९७६
मॉंत्रियाल अमेरिका अमेरिका ९५-७४ युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ १००-७२ कॅनडा कॅनडा
१९८०
मॉस्को युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया ८६-७७
इटली
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ ११७-९४
स्पेन
१९८४
लॉस एंजेल्स अमेरिका अमेरिका ९६-६५ स्पेन स्पेन युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया ८८-८२ कॅनडा कॅनडा
१९८८
सोल सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ ७६-६३ युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया अमेरिका अमेरिका ७८-४९ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९९२
बार्सिलोना अमेरिका अमेरिका ११७-८५ क्रोएशिया क्रोएशिया लिथुएनिया लिथुएनिया ८२-७८
एकत्रित संघ
१९९६
अटलांटा अमेरिका अमेरिका ९५-६९ युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया लिथुएनिया लिथुएनिया ८०-७४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२०००
सिडनी अमेरिका अमेरिका ८५-७५ फ्रान्स फ्रान्स लिथुएनिया लिथुएनिया ८९-७१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२००४
अथेन्स आर्जेन्टिना आर्जेन्टिना ८४-६९ इटली इटली अमेरिका अमेरिका १०४-६९ लिथुएनिया लिथुएनिया
२००८
माहिती
बीजिंग अमेरिका अमेरिका ११८–१०७ स्पेन स्पेन आर्जेन्टिना आर्जेन्टिना ८७–७५ लिथुएनिया लिथुएनिया
२०१२
माहिती
लंडन

महिला स्पर्धा

[संपादन]
वर्ष यजमान सुवर्ण पदक सामना कास्य पदक सामना
सुवर्ण पदक स्कोर रजत पदक कास्य पदक स्कोर चौथे स्थान
१९७६
मॉंत्रियाल सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ बाद फेरी नाही अमेरिका अमेरिका बल्गेरिया बल्गेरिया बाद फेरी नाही पोलंड पोलंड
१९८०
मॉस्को सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 104–73 बल्गेरिया बल्गेरिया युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 68–65 हंगेरी हंगेरी
१९८४
लॉस एंजेल्स अमेरिका अमेरिका 85–55 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया चीन चीन 63–57 कॅनडा कॅनडा
1988
सोल अमेरिका अमेरिका 77–70 युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 68–53 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९९२
बार्सिलोना
एकत्रित संघ
76–66 चीन चीन अमेरिका अमेरिका 88–74 क्युबा क्युबा
१९९६
अटलांटा अमेरिका अमेरिका 111–87 ब्राझील ब्राझील ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 66–56 युक्रेन युक्रेन
२०००
सिडनी अमेरिका अमेरिका 76–54 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ब्राझील ब्राझील 84–73 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
२००४
अथेन्स अमेरिका अमेरिका 74–63 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया रशिया रशिया 71–62 ब्राझील ब्राझील
२००८
माहिती
बीजिंग अमेरिका अमेरिका 92–65 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया रशिया रशिया 94–81 चीन चीन
२०१२
माहिती
लंडन


पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 192324
2सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 44412
3युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 1427
4आर्जेन्टिना आर्जेन्टिना 1012
5एकत्रित संघ एकत्रित संघ 1001
6ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 0314
7फ्रान्स फ्रान्स 0202
इटली इटली 0202
स्पेन स्पेन 0202
10ब्राझील ब्राझील 0145
11बल्गेरिया बल्गेरिया 0112
चीन चीन 0112
13कॅनडा कॅनडा 0101
क्रोएशिया क्रोएशिया 0101
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 0101
सर्बिया आणि माँटेनिग्रो सर्बिया आणि माँटेनिग्रो 0101
17लिथुएनिया लिथुएनिया 0033
18उरुग्वे उरुग्वे 0022
रशिया रशिया 0022
20क्युबा क्युबा 0011
मेक्सिको मेक्सिको 0011