ऑलिंपिक खेळ मॉडर्न पेंटॅथलॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ मॉडर्न पेंटॅथलॉन
स्पर्धा २ (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२


मॉडर्न पेंटॅथलॉन हा केवळ ऑलिंपिकसाठी निर्माण करण्यात आलेला खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९१२ पासून प्रत्येक वेळा खेळवला गेला आहे. आधुनिक ऑलिंपिकचा जनक प्येर दे कुबेर्तीं ह्याने मॉडर्न पेंटॅथलॉन खेळ तयार केला. पंचरंगी स्वरूप असलेल्या ह्या खेळामध्ये खेळाडूंना खालील पाच स्पर्धा पूर्ण कराव्या लागतात.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 हंगेरी हंगेरी  9 8 4 21
2 स्वीडन स्वीडन  9 7 5 21
3 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  5 5 5 15
4 रशिया रशिया  3 1 0 4
5 पोलंड पोलंड  3 0 0 3
6 इटली इटली  2 2 3 7
7 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  2 1 3 6
8 जर्मनी जर्मनी  2 0 1 3
9 कझाकस्तान कझाकस्तान  1 0 0 1
10 अमेरिका अमेरिका  0 6 3 9
11 लिथुएनिया लिथुएनिया  0 2 1 3
12 फिनलंड फिनलंड  0 1 4 5
13 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया  0 1 1 2
एकत्रित संघ एकत्रित संघ  0 1 1 2
15 लात्व्हिया लात्व्हिया  0 1 0 1
16 फ्रान्स फ्रान्स  0 0 2 2
17 बेलारूस बेलारूस  0 0 1 1
चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक  0 0 1 1
युक्रेन युक्रेन  0 0 1 1
एकूण 36 36 36 108