ईद-उल-अध्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ईद-उल-अध्हा किंवा बकरी ईद हा एक मुस्लिम सण आहे. हा सण जगभर साजरा केला जातो. या दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरी केली जाते.

इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे.

बाह्यदुवे[संपादन]