ग्रेगोरीयन दिनदर्शिका
Jump to navigation
Jump to search
ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [१][मृत दुवा] ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२ च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.
एक अधिवेशन म्हणून आणि व्यावहारिक कारणांसाठी, ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. हे एकत्रीकरण ऐतिहासिकदृष्ट्या उर्वरित जगात त्याचे मानके निर्यात केले या वस्तुस्थितीवर आधारित आहे.
महिने[संपादन]
ग्रेगोरियन दिनदर्शिकेमध्ये १२ महिने असतात.महिने खालीलप्रमाणे:-
क्र. | महिना | इंग्रजीत महिना | मराठी महिने |
---|---|---|---|
१ | जानेवारी | January | |
२ | फेब्रुवारी | February | |
३ | मार्च | March |
इतिहास[संपादन]
- ^ "Introduction to Calendars". aa.usno.navy.mil (इंग्रजी भाषेत). 2018-10-13 रोजी पाहिले.