Jump to content

अल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल्लाह या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्लाम धर्मानुसार अल्ला हा सर्व जगांचा परमेश्वर, पालनकर्ता, सर्वोसर्वा आहे. अल्लाह हा एक आणि एकच आहे. अल्लाह हाच सर्वोच्च आहे.