Jump to content

इतवारी जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईतवारी रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
ईतवारी जंक्शन
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता ईतवारी, नागपूर
गुणक 21°09′28.4″N 79°07′10.3″E / 21.157889°N 79.119528°E / 21.157889; 79.119528
समुद्रसपाटीपासूनची उंची ३०५ मी
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत ITW
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
ईतवारी is located in महाराष्ट्र
ईतवारी
ईतवारी
महाराष्ट्रमधील स्थान

ईतवारी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक व जंक्शन आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले ईतवारी रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. येथे ६ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे ८ गाड्या थांबतात.येथून १० रेल्वे गाड्यांची सुरुवात होते व १० रेल्वे गाड्या येथे टर्मिनेट होतात.हे रेल्वेचे नागपूर नागभीड नॅरो गेज मार्गावरील एक स्थानकही आहे. येथून कोराडीला एक फाटा जातो.[]

नागपूर शहरातील पाच रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या या स्थानकातून इतवारी टाटानगर पॅसेंजर गाडी निघते.

इतवारीहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]