कोराडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प
कोराडी
जिल्हा नागपूर
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०७१०९

कोराडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात समाविष्ट आहे.

हे गाव नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वर आहे व नागपूर या शहरापासून सुमारे ९ कि.मी. अंतरावर आहे. येथे औष्णिक [१]विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. येथे श्री महालक्ष्मी देवीचे एक प्राचीन मंदिर आहे. नवरात्रादरम्यान येथे मोठी जत्रा भरते व अनेक लोक देवीच्या दर्शनाला येतात.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]