Jump to content

आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशियाई स्पर्धेचा लोगो

आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली. आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली. सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.

बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, असे विविध खेळ या स्पर्धेत खेळले जातात.

स्पर्धांचा इतिहास

[संपादन]
आशियाच्या नकाशावर यजमान देश व शहरे
वर्ष स्पर्धा यजमान तारखा देश खेळाडू खेळ खेळ प्रकार संदर्भ
१९५१
I
भारत नवी दिल्ली, भारत मार्च ४ - ११ ११ ४८९ ५७ []
१९५४
II
फिलिपिन्स मनिला, फिलिपिन्स मे १ १९ ९७० ७६ []
१९५८
III
जपान तोक्यो, जपान मे २८जून १ 16 1,820 13 97 []
1962
IV
इंडोनेशिया जकार्ता, इंडोनेशिया ऑगस्ट २४सप्टेंबर ४ 12 1,460 13 88 []
1966
V
थायलंड बँकॉक, थायलंड डिसेंबर ९ - डिसेंबर २० 16 1,945 14 143 []
1970
VI
थायलंड बँकॉक, थायलंड ऑगस्ट २४ - सप्टेंबर ४ 16 2,400 13 135 []
1974
VII
इराण तेहरान, इराण सप्टेंबर १ - सप्टेंबर १६ 19 3,010 16 202 []
1978
VIII
थायलंड बँकॉक, थायलंड डिसेंबर ९ - डिसेंबर २० 19 3,842 19 201 []
1982
IX
भारत नवी दिल्ली, भारत नोव्हेंबर १९ - डिसेंबर ४ 23 3,411 21 147 []
1986
X
दक्षिण कोरिया सोल, दक्षिण कोरिया सप्टेंबर २० - ऑक्टोबर ५ 27 4,839 25 270 [१०]
1990
XI
चीन बीजिंग, चीन सप्टेंबर २२ - ऑक्टोबर ७ 36 6,122 29 310 [११]
१९९४
XII
जपान हिरोशिमा, जपान ऑक्टोबर २ - ऑक्टोबर १६ 42 6,828 34 337 [१२]
१९९८
XIII
थायलंड बँकॉक, थायलंड डिसेंबर ६ - डिसेंबर २० ४१ ६,५५४ ३६ ३७६ [१३]
२००२
XIV
दक्षिण कोरिया बुसान, दक्षिण कोरिया सप्टेंबर २९ - ऑक्टोबर १४ ४४ ७,७११ ३८ ४१९ [१४]
२००६
XV
कतार दोहा, कतार डिसेंबर १ - डिसेंबर १५ ४५ 9,520 ३९ 424 [१५]
२०१०
XVI
चीन ग्वांग्झू, चीन नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर २७ ४५ 9,704 ४२ ४७६ [१६]
२०१४
XVII
दक्षिण कोरिया इंचॉन, दक्षिण कोरिया सप्टेंबर १९ - ऑक्टोबर ४
२०१८
XVIII
इंडोनेशिया जाकार्ता, इंडोनेशिया ऑगस्ट १८ - सप्टेंबर ९ या वर्षीची स्पर्धा

पदक तक्ता

[संपादन]
देश स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान 15 0 3 4 7
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई 8 16 12 12 40
बांगलादेश ध्वज बांगलादेश 7 1 4 4 9
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई 6 0 0 4 4
कंबोडिया ध्वज कंबोडिया 7 0 2 3 5
Flag of the People's Republic of China चीन 10 1204 819 608 2631
हाँग काँग ध्वज हाँग काँग 15 24 49 67 140
भारत ध्वज भारत 16 128 168 260 556
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया 16 87 116 188 391
इराण ध्वज इराण 13 138 143 157 438
इराक ध्वज इराक 6 5 15 18 38
जपान ध्वज जपान 16 910 913 835 2658
इस्रायल ध्वज इस्रायल 5 18 16 19 53
जॉर्डन ध्वज जॉर्डन 6 3 13 13 29
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान 4 110 119 168 397
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया 8 74 109 142 325
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 15 618 528 674 1820
कुवेत ध्वज कुवेत1 9 16 18 27 61
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान 5 3 15 22 40
लाओस ध्वज लाओस 6 0 1 6 7
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन 9 4 2 5 11
मकाओ ध्वज मकाओ 6 1 6 14 21
मलेशिया ध्वज मलेशिया 12 51 73 115 239
मंगोलिया ध्वज मंगोलिया 10 15 33 68 116
म्यानमार ध्वज म्यानमार 14 14 27 52 93
नेपाळ ध्वज नेपाळ 8 0 1 21 22
ओमान ध्वज ओमान 7 1 0 3 4
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान 15 37 48 75 160
पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन 6 0 0 1 1
Flag of the Philippines फिलिपिन्स 16 62 107 195 364
कतार ध्वज कतार 8 27 28 49 104
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया 6 21 8 19 48
सिंगापूर ध्वज सिंगापूर 16 32 48 86 166
श्रीलंका ध्वज श्रीलंका 16 10 10 19 39
सीरिया ध्वज सीरिया 8 9 7 15 31
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ 9 58 82 174 314
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान 5 3 2 11 16
थायलंड ध्वज थायलंड 16 109 152 204 465
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान 5 3 6 5 14
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती 6 3 11 9 23
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान 5 54 82 91 227
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम 12 12 45 45 102
यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक 4 0 0 2 2
एकूण 3871 3830 4515 12216

^ २०१०मध्ये राजकीय लुडीबुडीमुळे कुवेतला निलंबित करण्यात आले होते.[१७]

एकही पदक न मिळालेले देश

[संपादन]
देश स्पर्धा
भूतान ध्वज भूतान 6
Flag of the Maldives मालदीव 6
पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर 3

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "१९५१ नवी दिल्ली आशियाई खेळ". 2012-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "१९५४ मनिला आशियाई खेळ". 2016-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "१९५८ तोक्यो आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "१९६२ जकार्ता आशियाई खेळ". 2016-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "१९६६ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2014-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "१९७० बॅंगकॉक आशियाई खेळ". 2014-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "१९७४ तेहरान आशियाई खेळ". 2018-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "१९७८ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2012-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ "१९८२ दिल्ली आशियाई खेळ". 2015-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "१९८६ सोल आशियाई खेळ". 2021-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "१९९० बीजिंग आशियाई खेळ}". Unknown parameter |दुवाhttp://www.ocasia.org/Game/GameParticular.aspx?9QoyD9QEWPdFinVzEIKang= ignored (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  12. ^ "१९९४ हिरोशिमा आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ "१९९८ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ "२००२ बुसान आशियाई खेळ". 2012-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  15. ^ "२००६ दोहा आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ "२०१० ग्वांग्झू आशियाई खेळ". 2014-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ Schiffman, Matt (2010-11-21). "Kuwaitis compete under IOC banner at Asian Games, but it's just not the same [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". inews880.com. 2010-11-30 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]