१९८६ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दहावी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर सोल, दक्षिण कोरिया
भाग घेणारे संघ २७
खेळाडू ४,८३९
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ २० सप्टेंबर
सांगता समारंभ ५ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष चुन दू-ह्वान
प्रमुख स्थान सोल ऑलिंपिक मैदान
< १९८२ १९९० >


१९८६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १०वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरात २० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, इ.स. १९८६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २७ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

पदक तक्ता[संपादन]

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन ९४ ८२ ४६ २२२
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ९३ ५५ ७६ २२४
जपान ध्वज जपान ५८ ७६ ७७ २११
इराण ध्वज इराण १० २२
भारत ध्वज भारत २३ ३७
Flag of the Philippines फिलिपिन्स १८
थायलंड ध्वज थायलंड १० १३ २६
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १४ २०
१० हाँग काँग ध्वज हाँग काँग
११ कतार ध्वज कतार
१२ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
१२ लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
१४ मलेशिया ध्वज मलेशिया १०
१५ इराक ध्वज इराक
१६ जॉर्डन ध्वज जॉर्डन
१७ कुवेत ध्वज कुवेत
१८ सिंगापूर ध्वज सिंगापूर
१९ सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
२० नेपाळ ध्वज नेपाळ
२१ बांगलादेश ध्वज बांगलादेश
२१ ओमान ध्वज ओमान
एकूण २७० २६८ ३१० ८४८

बाह्य दुवे[संपादन]