१९५४ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुसरी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर मनिला, फिलिपिन्स
ध्येय Play the game, in the spirit of the game
भाग घेणारे संघ १९
खेळाडू ९७०
खेळांचे प्रकार
उद्घाटन समारंभ १ मार्च
सांगता समारंभ ९ मे
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष रमोन मॅग्सेसे
< १९५१ १९५८ >


A map of Philippines with Manila marked in the north of the country.
A map of Philippines with Manila marked in the north of the country.
मनिला
फिलिपिन्समधील मनिलाचे स्थान

१९५४ आशियाई खेळ ही एशियाड खेळांची दुसरी आवृत्ती फिलिपिन्स देशाच्या मनिला शहरात १ मे ते ९ मे, इ.स. १९५४ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १९ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश[संपादन]

सहभागी देश

ह्या स्पर्धेत १९ देशांच्या ९७० खेळाडूंनी भाग घेतला.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान ३८ ३६ २४ ९८
Flag of the Philippines फिलिपिन्स* १४ १४ १७ ४५
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया १९
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान १३
भारत ध्वज भारत १७
Flag of the Republic of China तैवान १३
इस्रायल ध्वज इस्रायल
म्यानमार ध्वज म्यानमार
सिंगापूर ध्वज सिंगापूर
१० श्रीलंका सिलोन
११ अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
१२ इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
१३ हाँग काँग ध्वज हाँग काँग
एकूण ७७ ७७ ७५ २२९

बाह्य दुवे[संपादन]