२०१८ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१८वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर जकार्ता, इंडोनेशिया
ध्येय "Energy of Asia"
भाग घेणारे संघ ४५
उद्घाटन समारंभ १८ ऑगस्ट
सांगता समारंभ २ सप्टेंबर
< २०१४


२०१८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १८ वी आवृत्ती इंडोनेशिया देशातील जाकार्ता आणि पालेमबँग ह्या शहरात १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ दरम्यान भरवण्यात येत आहे. ह्या स्पर्धेसाठी भारत सरकारने २९७ पुरुष खेळाडू आणि २४४ महिला खेळाडू अशा ५४१ सदस्यीय पथकाला सहभागाची परवानगी दिली आहे.