२०२२ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९वे आशियाई खेळ
चित्र:2022 Asian Games logo.svg
यजमान शहर हांगचौ
देश चीन
ध्येय Heart to Heart, @Future
(चिनी: 心心相融,@未来)
खेळांचे प्रकार ४० खेळांमध्ये ४८१ (६१ प्रकार)
उद्घाटन समारंभ २३ सप्टेंबर २०२३
सांगता समारंभ ८ ऑक्टोबर २०२३
उद्घाटक अध्यक्ष शी जिनपिंग[a]
खेळाडू शपथ शेन्ग स्वुई
सन यिन्शा
ज्योत प्रज्वलन वाँग शुन
प्रमुख स्थान हँगझो स्पोर्ट्स पार्क स्टेडियम
उन्हाळी:
जकार्ता-पालेंबांग २०१८ ऐची-नागोया २०२६  >
हिवाळी:
सप्पोरो–ओभीहिरो २०१७ हार्पिन २०२५  >
संकेतस्थळ www.hangzhou2022.cn


२०२२ आशियाई खेळ (चीनी: 2022年亚洲运动会; पिनयिन: Èr líng èr èr nián Yàzhōu Yùndònghuì), अधिकृतपणे १९वे आशियाई खेळ (चीनी: 第十 पिनयिन: 第十䚊把洲运动会; ì Shíjiǔ Jiè Yàzhōu Yùndònghuì) हांगचौ २०२२ म्हणूनही ओळखले जाते (चीनी: 杭州2022; पिनयिन: Hángzhōu Èr líng èr èr), ही २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान चीनच्या झेजियांग प्रांतातील हांगचौ येथे आयोजित केली गेलेली एक खंडीय बहु-क्रीडा स्पर्धा आहे.

सदर स्पर्धा मूलतः १० ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणार होती, ६ मे २०२२ रोजी खेळ कोविड-१९ महामारीमुळे २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली.[१] नवीन तारखांची घोषणा १९ जुलै २०२२ रोजी करण्यात आली.[२] १९९० मध्ये बीजिंग आणि २०१० मध्ये ग्वांगझू नंतर आशियाई खेळांचे आयोजन करणारे हांगझोऊ हे तिसरे चीनी शहर आहे.

नोंदी[संपादन]

  1. ^ शी जिनपिंग हे सध्याचे चीनचे डी ज्युर (de jure) राष्ट्रप्रमुख आहेत, ते चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शी हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस देखील आहेत, चीनमधील सर्वात शक्तिशाली स्थान, चीनचे वास्तविक (de facto) नेते म्हणून काम करत आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ चक्रवर्ती, अम्लान (६ मे २०२२). "कोविडमुळे हँगझोऊ आशियाई खेळ २०२३ पर्यंत पुढे ढकलले". रॉयटर्स (इंग्रजी भाषेत). Archived from the original on ८ जून २०२२. २५ जुलै २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "ओसीए प्रेस रिलीज: ओसीए तर्फे १९ व्या आशियाई खेळांसाठी नवीन तारखांची घोषणा केली - हांगझोऊ". आशिया ऑलिंपिक समिती. १९ जुलै २०२२. Archived from the original on २३ जुलै २०२२. १९ जुलै २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]